✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मनाच्या कुपितले-सिंदबाद कोल्हापुरात

व
विनायक पाचलग यांनी
Wed, 02/11/2009 - 20:39  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9610 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

छान...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/11/2009 - 20:47 नवीन
कोदा... आज प्रथम तुझा लेख पूर्ण वाचला गेला. छान वाटला. सिंदबादच्या कल्पनेचा छान वापर केला आहेस. भाषा साधी वापरली आहेस त्या मुळे वाचनियता वाढली. कीप इट अप. पु. ले. शु. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

टारझन
Wed, 02/11/2009 - 22:25 नवीन
असेच म्हणतो ... इंप्रूव्हड.. पॅरॅग्राफ्स पाडले तर वाचनिय होईल अजुन -पु.दा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 02/12/2009 - 08:56 नवीन
मीही असंच म्हणते. कोल्हापूर माहित नसूनही बर्‍याच गोष्टी नवख्या वाटल्या नाहीत. आणखी एकः फुटबॉल क्लबचं नाव चेल्सा नव्हे, चेल्सी आहे. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+३

सहज
गुरुवार, 02/12/2009 - 13:15 नवीन
लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कोल्हापुर

बाकरवडी
Wed, 02/11/2009 - 21:12 नवीन
कोल्हापुरी दादा, मस्तच आहे लेख. आवडला
  • Log in or register to post comments

नवीन शैली

धनंजय
Wed, 02/11/2009 - 21:15 नवीन
आगे बढो.
  • Log in or register to post comments

क्या बात है ...!

छोटा डॉन
Wed, 02/11/2009 - 21:23 नवीन
>>शेवटी, सिंदाबादच्या तोंडातून एकच शब्द आला. नाद खुळा ........ खल्लास ऽऽऽऽ तोडलसं मित्रा, मस्त जमला आहे हा लेख ... शैली बदललेली पहुन आनंद झाला व वाचन सुकर झाले. असेच लिहीत रहा, आम्ही वाचतो आहोत. पुलेशु. अवांतर : आता उगीच नजर लागु नये म्हणुन एक सांगतो, लिहताना जरा व्यवस्थीत पॅराग्राफ्स पाडलेस तर वाचन अजुन सुलभ होईल. बाकी काहीही तक्रार नाही. तुल नाऊमेद करायचे म्हणुन नाही तर मनापासुन वाटले म्हणुन हे लिहले. असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

छान लिहीले

सखाराम_गटणे™
Wed, 02/11/2009 - 21:34 नवीन
छान लिहीले आहे, आवड्ले.
  • Log in or register to post comments

अरे

अनामिक
Wed, 02/11/2009 - 21:34 नवीन
अरे विनायक... मस्तं जमलाय रे लेख. साध्या भाषेत लिहिल्याने खरंच खुप आवडला. लिहीत रहा! पुलेशु. अनामिक
  • Log in or register to post comments

हेच म्हणते.

प्राजु
Wed, 02/11/2009 - 21:57 नवीन
लेख चांगला आहे. शेवटही आवडला. आणि अमेरिकेत बसल्या बसल्या कोल्हापूरच्या आठवणी जाग्या झाल्या. पण डॉन्याने सांगितले ते मात्र नक्की विचारात घे. अभिनंदन.. नविन शैली आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

१+

शितल
Wed, 02/11/2009 - 22:17 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

+२

दशानन
गुरुवार, 02/12/2009 - 13:21 नवीन
हेच म्हणतो.... कोल्हापुरचा राजे :) ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

छान कल्पना...

भडकमकर मास्तर
Wed, 02/11/2009 - 22:43 नवीन
... यात उल्लेख केलेल्या खूप ठिकाणी फिरलो आहे... शाहू स्टेडिअमवरच्या फुटबॉल मॅचेस आणि शिवाजी स्टेडिअमवरच्या क्रिकेट मॅचेस एकाच वेळी पाहिल्या आहेत...( ही स्टेडिअम्स शेजारीशेजारी आहेत..)... केशवराव भोसले नाट्यगृहात नाटके पाहिली आहेत... .. एक वैयक्तिक निरीक्षण .. : कोल्हापुरात रिक्षा भारी असतात...( मी काही वर्षांपूर्वी जात असे तेव्हा तरी हे फार जाणवायचे)...पुष्कळ रिक्षावाले आपल्या रिक्षा अगदी अभिमानाने मस्त सजवतात ... उत्तम सीट्स, कुशन्स, दरवाज्यांवर नक्षी काय, भारी आरसे काय, उत्तम म्युझिक सिस्टीम्स काय... ... _____________ हा लेख आवडला... ....उपमा टाळल्यामुळे खूप बरे वाटले... कोणताही आव न आणता लेख सच्चा , मनापासून लिहिलेला वाटला... १.काही घटनांची पुनरावृत्ती टाळता आली असती आणि २. परिच्छेद नीट पाडायला हवे होते.... बाकी उत्तम... ____________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चांगले लेखन!

मुशाफिर
गुरुवार, 02/12/2009 - 00:08 नवीन
इतरांनी याआधीच केलेल्या सुचना पुन्हा लिहीत नाही. परंतु विरामचिन्हांचा वापर थोडासा चुकला आहे, असे वाटते. वाचताना काही वाक्ये चुकीच्या ठिकाणी सुरू झाली आहेत किंवा पूर्ण झाली आहेत, असे जाणवते. त्यामुळे वाचताना थोडासा त्रास होतो. शक्य असल्यास विरामचिन्हांकडे थोडे लक्ष द्यावे, ही विनंती. सुलभ वाचन शक्य झाल्यास चांगले लेखन वाचतानाचा आनंद वाढतो , म्हणून ही सूचना! यात तुम्हाला दुखावण्याचा हेतु नाही. तसेच, 'कोहीनूर ' विषयीच्या उल्लेखात काहीतरी गडबड झाली आहे, असे वाटते. 'कोहीनूर ' ब्रिटीशांनी नेला त्यामुळे, "आपण कोहिनूर पळवून नेला म्हणून यांच्यावर कांहीच फरक पडलेला नाही. याची त्याला जाणीव झाली" हे वाक्य खटकलं. बाकी लेख चांगला आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा! मुशाफिर.
  • Log in or register to post comments

'कोहीनूर '

भडकमकर मास्तर
गुरुवार, 02/12/2009 - 00:11 नवीन
'कोहीनूर ' ब्रिटीशांनी नेला त्यामुळे, "आपण कोहिनूर पळवून नेला म्हणून यांच्यावर कांहीच फरक पडलेला नाही. याची त्याला जाणीव झाली" हे वाक्य खटकलं मीही तिथेच अडखळलो.. म्हटलं ब्रिटिशांनी नेण्यापूर्वी सिन्दबादने पळवला होता की काय कोहिनूर? ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुशाफिर

छान लेख

मैत्र
गुरुवार, 02/12/2009 - 10:58 नवीन
विनायक.. छान जमलं आहे. सुधारणा इतरांनी सांगितल्या आहेतच. पण शैली चांगली आहे. माझ्यासारख्या कोल्हापूर असं माहीत नसलेल्या वाचकासाठी तर मस्तच आहे. पुलेशु! लिहित रहा...
  • Log in or register to post comments

काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्....

केदार_जपान
गुरुवार, 02/12/2009 - 13:11 नवीन
मस्त आहे लेख मित्रा!!... ;).. नाद्-खुळा.. एक कोल्हापुरा विषयी ची कविता प्रसिद्ध आहे..मला सगळी कडवी आठवत नाहित.. त्यात्ल्या काही ओळी अश्या होत्या, दिप्या, बन्ड्या, अम्या...कोल्हापुर निल्या, राज्या, संत्या..कोल्हापुर राजाभाउ ची भेळ ...कोल्हापुर फड्तरे ची मिसळ...कोल्हापुर पांढरा-तांबडा रस्सा..कोल्हापुर रंकाळ्याचा वारा...कोल्हापुर जे जे पुरेपुर्..जे जे भरपुर.. ते ते..आपलं ...कोल्हापुर ------------------------- काटा किर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्....
  • Log in or register to post comments

आभार

विनायक पाचलग
गुरुवार, 02/12/2009 - 20:35 नवीन
प्रथम आपणा सर्वांचे प्रतिक्रिया दील्याबद्दल मनापासुन आभार खरेतर प्रथमच असे वेगळे काहीतरी टाकत होतो आगोदर एवढी चर्चा झाल्यावर आवडेल का नाही अशी भीती होती पण लोकाना आवडल्याने भीती नाहीशी झाली खुप चांगले वाटले आता एक महत्वाची गोष्ट ..हा लेख वर सांगीतल्याप्रमाणे पुण्यनगरी या व्रुत्त्पत्रात आलेला आहे त्यामुळे हा लेख मी बाहेरुन टाइप करुन घेतला व परिवर्तन या प्रणालीचा वापर करुन युनिकोडमध्ये बदलला त्यामुळे अनेक ठिकाणी चुका राहिल्या आहेत वेळ मिळाला की बदलत जाइन आणि हो गेले दोन लेख मी देलेले लेखाचे नाव मध्यभागी दीसत नाही आहे याशिवाय पॅराग्राफही पडत नाही आहेत असो बदल होइलच आता कोहिनुरबाबत म्हणाल तर ती आमची चुक आहे खर्तर सिंदाबाद बद्दल आम्हाला शुन्य माहिती आहे रॉक ऑन मधले गाणे ऐकले आणि मला ही कल्पना सुचली बाकी असे चुकीचे लिहायला नको होते असो पुढच्या वेळी अशी चुक घडणार नाही याची हमी देतो आणि हो या गावाबद्दल लिहिन तेवढे कमी आहे मात्र विस्तारभयामुळे लिहिले न्हवते रिक्षाच नव्हे तर असे खुप विषय हातातुन सुटले आहेत पण ते परत कधीतरी आणि हो शिवाजी आणि शाहु अशी मजा आम्हीही उपभोगली आहे २ वर्शापुर्वी मी माझ्या शाळेकडुन क्रीकेट खेळत असे तेव्हा ४ ला ही मॅच संपली की तिकडे फूटबॉलकडे वळत असे असो... बाकी कोणीतरी असा प्रतिसाद दीला होता की मी अचानक एखादा साधा लेख टाकुन लोकाना अचंबीत करेन ते विधान १ % जरी खरे झले असल्यास मी स्वत:ला भाग्यवान समजेन आपला विनायक पाचलग माझ्या भावना येथे उतरतात. आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे छानसे वाचलेले
  • Log in or register to post comments

वेगळा

पक्या
Fri, 02/13/2009 - 23:11 नवीन
वेगळा प्रयत्न ..आवडला. शेवट मस्तच जमलाय... आणि शेवटी, सिंदाबादच्या तोंडातून एकच शब्द आला. नाद खुळा ........
  • Log in or register to post comments

लेख

मधु मलुष्टे ज्…
Mon, 02/16/2009 - 15:15 नवीन
लेख खरचं चांगला आहे. मस्तच जमलाय ! --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

छान. लिखाण

रम्या
Mon, 02/16/2009 - 15:36 नवीन
छान. लिखाण आवडले! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा