गोष्ट तशी लाजीरवाणी..
कस आहे मला माझ्या केसांचा मला भलताच अभिमान आहे( आता होता असच म्हणावे लागेल)
लहान पणी आत्या लोक माझ्या केसावर वेणी घालायचा प्रयोग कराचा जावळ काढायच्या आधी.
पुढे जसजस मोठा होत गेलो..तसतस दाट केस लय भारी वाटायचे,मोठ्या दाताचा कंगवा पण मोठ्या मुशकिलीने केसात फिरायचा.
पुढे १० वीत गेल्यावर केसात एक चंदेरी मेंबर दिसला,त्याला उपटुन काढला,आणी सगळेच केस पांढरपेशे सारखे वागायला लागले.
मागी १० वर्षात मेंहदी,डाय,हेअर कलरचे नानाविध प्रयोग केले.केसांची शान अबधीत राहिली,,,पण...........
.
.
.
मागिल ६ महिन्यात केस मोर्चा सोडुन पळ काढत आहेत,एकच बाजु नाही तर सगळीकडुनच माघार घेत आहेत,
या हिशोबाने २-३ वर्षात रितीक ते राकेश रोशन होईल जाईल.बर बॉडी पण लै भारी नाहि की 'ते' चांगल दिसेल.
डॉक्टर वैगैरे करुन झाले स्थानिक पण गुण काय येईना,तर आता मिपावर सल्ला मागावा म्हणल..
तर आता काय कराव ?
********************************************************************************************
माझे खाणे -पीणे व्यवस्थीत आहे.
झोप रोजची ६ तास पुरेशी आहे, या पेक्षा जास्त येत पण नाही.
विडी काडीच व्यसन नाही,कधी मळायला लागते.
६ महिण्यापुर्वी कावीळ झालती,त्याचा काही परिणाम ??
********************************************************************************************
पहिलाच लेख आहे सांभाळुन घ्या.
And last but not the least..
उत्तर माहिती असुन.........
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपल्या कवरचा पत्त्या नाय
अरे बापरे!
केसांचं मग बघू, पहिले पोरगी
इजा बिजा तिजा
लाडूत चिवडा नव्हे. चिवड्यात
Try hair transplant
पहिलाच लेख आहे सांभाळुन घ्या.
एकमेकांस सांभाळुन घ्या।
हेच्चं लिहायला आलेलो रे.
जेसन स्टॅथमसारखी
आलोच मी पण...बाकड्यावर बसायला
रेविविगेन थेअरी घ्या.मी
नाव रेविगेन थेअरी आहे.
(No subject)
Vitamin b12 ची टेस्ट करा..
ई
गोटा करा आणि मस्त फिट दिसाल
लाजीरवाणी का?
नक्कीच नाहीये
एरंडेल तेल लावून बघा
लेख टाकलाय विसरुन गेलतो.
केस गॉन (गेले)
समजल,त्याला आपण काय नाय करु