✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयुष्यात आनंदी राहाण्याचा फॉर्म्युला काय?

स
सिद्धेश यांनी
Wed, 02/11/2009 - 18:57  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9051 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

मिसळपाव वर पडीक राहणे...मेल्यान॑तरही आन॑दात रहाल

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/11/2009 - 19:07 नवीन
मिसळपाव वर पडीक राहणे...मेल्यान॑तरही आन॑दात रहाल सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

काय

टारझन
गुरुवार, 02/12/2009 - 07:49 नवीन
काय जबरदस्त लिहीलंय .. सुरूवातीपासून शेवटपर्यंत अगदी मंत्रमुग्ध झाल्या सारखा वाचतोय ... लेख कधी वाचून संपला हे कळलंच णाही .. ह्यातंच लेखकाचं यश आहे ... आपल्याला जर आयूष्यात आणंदी रहायचं असेल तर हाच धागा वाचत रहा ... लै आणंद मिळेल .. - =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

मध्यम मार्ग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/11/2009 - 19:13 नवीन
दुसर्‍यावर जळणं सोडलं की, खूप आनंदात राहता येते. स्वगत : दोन ओळींच्या चर्चा प्रस्तावांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे वाटतात ! :?
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Wed, 02/11/2009 - 19:16 नवीन
>>स्वगत : दोन ओळींच्या चर्चा प्रस्तावांच्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यावे वाटतात ! +१, यु गॉट दी पॉइन्ट सर ...! " २ ओळीच्या चर्चा प्रस्तावावर कठोर निर्णय घेणे" ह्यापेक्षा जास्त मोठ्ठा आनंद आंतरजालावरच्या संपादकाच्या आंतरजालीय आयुष्यात नक्कीच नाही. तुम्हाला "ब्रम्हज्ञान" झाले म्हणा ना .. ;) ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+२

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/11/2009 - 19:18 नवीन
आणि एक फारमुला: E=mc2 अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचे आहे ना ?

मुक्तसुनीत
Wed, 02/11/2009 - 19:25 नवीन
E= mc2
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आनंदाची परमावधी

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 02/12/2009 - 12:26 नवीन
e^( pi * i ) = -1 हे जेव्हा पूर्णपणे समजले, तेव्हा माझ्या आनंदाची परमावधी झाली. -- सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

गूगलाय नमः !

मुक्तसुनीत
Fri, 02/13/2009 - 05:23 नवीन
सर्कीट यांच्या डोक्यातल्या शॉर्ट सर्किटाला समजून घ्यायला शेवटी गूगल्याला शरण जावे लागले तेव्हा कुठे हे सापडले : http://www.math.toronto.edu/mathnet/questionCorner/epii.html अवांतर : सर्कीट्च्या कूटविधानाला उत्तर शोधण्याकरता गूगलचा वापर म्हणजे , जॉर्ज बुशच्या टेक्सास रँचवर ट्रॅक्टर चालवायला लादेनला आणण्यासारखे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

मुक्तसुनीताय सर्किटायच नमो नमः

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 02/13/2009 - 08:24 नवीन
सकाळी सकाळी हे वाचून डोकं कसं जोरदार धावायला लागलं आहे! सिंप्सन्स बघून, हा फारमुला लक्षात ठेवणारे सर्किट आणि गुगलबाबाकडे चौकशी करणारे मुक्तसुनीत यांना खरोखरच नमो नमः। अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

१००% सहमत

अनामिका
गुरुवार, 02/12/2009 - 12:38 नवीन
दुसर्‍यावर जळणं सोडलं की, खूप आनंदात राहता येते. कारण शेवटी कुणी कुणाचे नशीब काढुन घेऊ शकत नाहि................ १००% सहमत "अनामिका"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आभार

सिद्धेश
Wed, 02/11/2009 - 19:13 नवीन
हा फॉर्म्युला आताच सुरू करतो . प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Forgive and Forget

त्रास
Wed, 02/11/2009 - 19:16 नवीन
Forgive and Forget
  • Log in or register to post comments

आनंदि आनंद

अविनाशकुलकर्णी
Wed, 02/11/2009 - 21:17 नवीन
Image removed. From
  • Log in or register to post comments

कमाल आहे...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 02/12/2009 - 14:15 नवीन
सगळ्या (पाण्यासकट) बाटल्या तशाच भरलेल्या आहेत. कमाल आहे, न पीताच ही अवस्था आहे, प्यायले तर काय होईल? दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

असे धागे....

कुंदन
Wed, 02/11/2009 - 19:29 नवीन
असे फुटकळ धागे काढु नका , बाकीचे लोक आपोआप आनंदी राहतील.
  • Log in or register to post comments

सोप आहे..

शितल
Wed, 02/11/2009 - 19:30 नवीन
सुखद गोष्टीची बेरिज आणी दुख:द गोष्टीची वजाबाकी :)
  • Log in or register to post comments

हा हा हा

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/11/2009 - 19:43 नवीन
"सुखद गोष्टीची बेरिज आणी दुख:द गोष्टीची वजाबाकी गणीत जरा कच्च आहे ,आम्ही काय कराव. सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

असेच

शितल
Wed, 02/11/2009 - 19:50 नवीन
>>गणीत जरा कच्च आहे ,आम्ही काय कराव. मास्तुरे येतील हा तुमचा गणिताचा वर्ग घ्यायला. ;)
  • Log in or register to post comments

मास्तरा॑ना एव्हढ्च॑ काम दिसतय...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/11/2009 - 19:56 नवीन
>>>मास्तुरे येतील हा तुमचा गणिताचा वर्ग घ्यायला मास्तरा॑ना एव्हढ्च॑ काम दिसतय...बघा मास्तर काय म्हणताय्..आयुष्याचा बेरजे-वजाबाकीविषयी.. सुहास.. मला"पिऊन्"घरी जाण्याची भिती वाटत नाही,भिती वाटते ती "घरी जाण्याची"
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

आम्हि
गुरुवार, 02/12/2009 - 07:06 नवीन
:|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

सजीव

अंतरंग....
गुरुवार, 02/12/2009 - 07:17 नवीन
सजीव वस्तुंवर प्रेम करु नका, थोडे सुख तरी नक्किच मिळेल....
  • Log in or register to post comments

सर्व कर

विसोबा खेचर
गुरुवार, 02/12/2009 - 08:08 नवीन
सर्व कर वेळच्या वेळी भरणे, एखाद्या सामाजिक कार्यात मनापासून यथाशक्ति मदत करणे, आई-वडिलांची, वृद्धांची, आजारी माणसांची सेवा करणे, मित्रमंडळींकरता जीव टाकणे, त्यांना जमवून यथेच्छ खादाडी करणे, भटकंती, मराठी आंतरजालावर काहिबाही राजकारण/भिकारचोटगिरी करत बसणे, संगीत, खादाडी, बाई आणि बाटली! हा आयुष्यात आनंदी राहण्याचा फॉर्मुला आहे असा माझा स्वानुभव आहे! :) आपला, (आनंदी) तात्या.
  • Log in or register to post comments

एकदाच सांगणार आहे....

पिवळा डांबिस
गुरुवार, 02/12/2009 - 08:25 नवीन
लक्ष देऊन ऐका.... आयुष्यात आनंदी राहाण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात याची मला आपण माहिती द्या. दिनमे दोय हफ्तेमे दोय मासमें दोय बरसमें दोय.... दिवसातून दोनदा (शौचाला जा...) आठवड्यातून दोनदा (सेक्स करा...) महिन्यातून दोनदा (उपवास करा....) वर्षातून दोनदा (रेचक घ्या.....) आयुष्यभर आनंदी रहाल..... :) पिडां म्हणे आता... उरलो उपकारापुरता.....
  • Log in or register to post comments

आठवड्यातू

विसोबा खेचर
गुरुवार, 02/12/2009 - 14:00 नवीन
आठवड्यातून दोनदा (सेक्स करा...) हा नियम १८ वर्ष ते ६० वर्ष वयाच्या व्यक्तिंकरता समान आहे का? :) आपला, (मध्यमवयीन) तात्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

:)

पिवळा डांबिस
Fri, 02/13/2009 - 08:28 नवीन
हा नियम १८ वर्ष ते ६० वर्ष वयाच्या व्यक्तिंकरता समान आहे का? जर तब्येत सांभाळायची असेल तर "होय!!!!" १८व्या वर्षी आयुष्यात आनंद कसा शोधावा असं विचारणारा तरूण तुम्हाला भेटलाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

ह्यो घ्या

गुंड्या
गुरुवार, 02/12/2009 - 12:11 नवीन
ह्यो घ्या फार्मुला... Image removed.
  • Log in or register to post comments

आयुष्यात आनंदी राहाण्याचा फॉर्म्युला

मनीषा
गुरुवार, 02/12/2009 - 14:08 नवीन
----(कशानेही आणि कधीही ) दु:खी होउ नका
  • Log in or register to post comments

म्हणजे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/12/2009 - 21:00 नवीन
म्हणजे थोडक्यात गेंड्याची कातडी पांघरून फिरा. पण गेंड्याची कातडी असणे हा एक जालिम उपाय आहे. तुमची नसेल तर एक मागवून घ्या आफ्रिकेतून. :) (गेंड्याची कातडीवाला) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

पण

मनीषा
Fri, 02/13/2009 - 05:46 नवीन
काही अनुभवी म्हणतात .. आजकाल माणसाचीच कातडी जास्त गुणकारी असते ... असेलही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

रोज सकाळी

महेंद्र
गुरुवार, 02/12/2009 - 14:10 नवीन
रोज सकाळी व्यायाम करा. फिरायला जात जा. कमित कमी एक तास( शक्यतो आपल्याच बायको किंवा लग्न झालेले नसल्यास गर्ल फ्रेंड बरोबर). वजन ताब्यात ठेवा ( मला जमत नाही ते , तरी पण सांगतोय) मनाने तरुण रहा. कमी खा, जास्त प्या ( पाणी बरं कां!) आणि हो, जे काही वर सांगितलं आहे ना सेक्स बद्दल ते पण चालेलं बरं कां! प्रत्येक गोष्टीवर किंवा प्रत्येक धाग्यावर (मिपाच्या) आपलं अमुल्य मत नोंदवा.
  • Log in or register to post comments

हावरट पणा

मराठी_माणूस
गुरुवार, 02/12/2009 - 14:11 नवीन
हावरट पणा करायचा नाही. (अवांतर : अमेरीकेच्या हावरट पणा मुळे सगळ्या जगाचा आनंद हिरावला गेलेला आहे)
  • Log in or register to post comments

आरे बाबा

आपलाभाउ
गुरुवार, 02/12/2009 - 20:50 नवीन
तुला जर सुखि राहायचे आसेल तर आता..........या़ मिनिटाला.................सन्यास घे........आनि मिपा वर येने टाळ
  • Log in or register to post comments

कुणा वेड्याला गवसलेला एक "फॉर्म्युला"

मुक्तसुनीत
Fri, 02/13/2009 - 05:44 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सोमवार ते

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 02/13/2009 - 08:33 नवीन
सोमवार ते रवीवार रोज फुल टु प्या आनि मजेत रहा ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.
  • Log in or register to post comments

प्रत्येका

झेल्या
Fri, 02/13/2009 - 08:53 नवीन
प्रत्येकाचे गणित वेगळे...त्यामुळे प्रत्येकासाठी फॉर्म्युला वेगळा... आयुष्य = ? आयुष्याचे इक्वेशन कुठलेही असले तरीही त्यातून आनंद डिराइव्ह करता आला पाहिजे. -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

रोज खूप खूप हसने.....

आम्हि
Fri, 02/13/2009 - 14:40 नवीन
रोज खूप खूप हसने.....हा आनन्दि रहान्याचा राजमार्ग आहे.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा