डी फॉर डान्सबार (१)
भेटली ती आमचं सगळं चालू झालं. वास्तविक 10-15 लाख उडवावे एकाच मुलीवर असा नव्हतं.पण काय माहित काय झालं ह्या वेळी . खरं सांगतो 100 ठिकाणी गेलेलो देशात आणि परदेशात .पण काही गोष्टी होतात . मी आईचा एकटा मुलगा वडील नाहीत आई बायको शिक्षण क्षेत्रात . वडील मी समजत नसतानाच गेले . नगरसेवक होते .मोठं कुटुंब एकत्र व्यवसाय काही झालं कि पाठीशी असणारं. पण मला ना आई आणि बायको ह्यांचा खूप प्रभाव मी बाहेर कितीपण दादागिरी करेन पण ह्या दोघी बोल्या चूप की गप्प बसेन असं होतं..कोणातरी बोललं आयटम असं मला नाही जमत असं मुलींना बोलायला . पार बारामती पासून ते चर्चगेट पर्यंत सगळीकडे शिकलो पण हे मला नाही जमलं . आई आणि बायको चा प्रभाव म्हणा हवंतर .असो मला आजही जमत हा विचार नाही पण आजही जावं लागत बाहेरून लोकं आली कीं.तर सांगण्याचा मुद्दा हा कीं ती भेटली हॉटेलिंग आणि बाकी सगळं चालू होतं . बायकोला समजू नये म्हणून मेसेज डिलिट करणं पण चढवणारे मित्र आणि बाकी लोक .पण होतं असं .एकतर मी खूप कमी लोकांशी बोलतो .आजपण माझा ग्रुप खूप छोटा आहे पण बाहेरची लोकं चढवतात सावध राहा अश्या लोकांपासून .आता आमचं छान जमलं होतं तिचं आणि माझं. दिवसभर गप्पा संध्याकाळी जाऊन पैसे उडवायचे .आ राहा ना वरून मैने आज वो साडी डाली है . मी काम सोडूनही जायचो . पण तिचं काम होतं ते. ती माझ्याशी प्रामाणिक होती . इतके पैसे दिले कीं प्रामाणिक असो अथवा असो अपना क्या जाता. एलिट बार होता शिकलेल्या मुली होत्या बँकिंग वैग्रे सगळं समजायचं . अश्याच एकदा गप्पा चालू होत्या मी बोलो कीं मुलगा हवा कीं मुलगी ती बोली वरून आम्ही ज्या परिस्थितीत राहतो ना आणि जे काही आम्ही पाहिलंय तर कोण बोलेल मुलगी हवी .तिच्यासमोर काही दाखवलं नाही पण रडायला आलं नंतर थोडं आणि विचार पाहून .खूप पाहत होतो माझ्या कर्जत पनवेल पासून ते परदेशात कशी वागू शकतात हि लोकं अशी वाटायचं . किळस वाटतो मोठी मोठी लोकं अशी वागताना .
(क्रमशः )
वाचने
5770
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
सं म
बोर होतंय जाम
तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या
वरूण भाऊ
पकाव
वाचतेय.जरा सुसंगत लिहा ना भाऊ
ह्या विषयावर मला अभ्यास
फुल भंकस लावलीये यार, सांगता
लिहीत रहा, जमेल हळूहळू
वरूण भाऊ ...
दोन शक्यता आहेत.
आणि लेखकाला दहा लाखाचे दहा
In reply to दोन शक्यता आहेत. by एमी
हा हा :-D खरंतर मी तुमचंच नाव
In reply to आणि लेखकाला दहा लाखाचे दहा by मराठी कथालेखक
मोबदला म्हणून माझ्या सगळ्या
In reply to हा हा :-D खरंतर मी तुमचंच नाव by एमी
थोडे आणखी मूडमध्ये लिहायचे
In reply to दोन शक्यता आहेत. by एमी
मोठे भाग लिहा थोडे
तात्या कायपण सांगतो