वयाच्या १४-१५ व्या वर्षी कधीतरी सवय लागली व मी स्मोक करु लागलो, व वयाच्या २२-२३ व्या वर्षीपासून हार्ड ड्रिन्क देखील सुरु झाले. रोज ३०-४० सिगरेट, सिगार. किमान ३६०mL ड्रिक.
वयाच्या ३८ व्या स्टेप पर्य्न्त हे सगळे सोडण्यासाठी अनंत उपाय केले चालू आहेत. पण गेल्या २०१२ मध्ये मला कुठे तरी वाचताना समजले की रोज किमान १०,००० पाऊले चालावेत जेणे करुन तुमची आज पर्य्न्त झालेली हानी भरुन निघते.
१३०० नियमित पाऊले म्हणजे १ किलोमिटर.
वाचले व सोडून दिले, पण एकदा शरिराने सगळ्याच गोष्टीला नकार देण्यास सुरुवात केली, अगदी पाणी देखील पिले तर बाहेर येत होते वेळ होती २०१५ जुलै. थोडे उपचार इत्यादी घेऊन ३-४ महिने सर्व परत व्यवस्थीत झाले होते. तेव्हा वाचण्यात आले की रोज १०,००० पाऊले चाला व जगा. उत्तम म्हणू शकत नाही कारण आधीच दिले आहे, पण याचा उत्तम फायदा घेतलेल्या अनेक लोकाचे अनुभव वाचले व एका क्शणी ठरवले, रोज २ तास चालायचे तर आहे.
गेली एक वर्ष चालतो आहे रोज ८ किमी ते १० किमी कमीत कमी.
तोटा -
पहिले काही महिने तुमचे वजन कमी होते (जर वजन खूप असेल तर फायदाच आहे)
नशा लागते चालण्याची.
स्वतः मध्ये झालेला बदल पाहण्याची सवय नसेल तर मानसिक त्रास होऊ शकतो. मी कधीच सकाळी ६ वाजता उठत नव्हतो पण चालणे सुरु केल्यावर काही दिवसांनी मला आपोआप सकाळी ६ वाजता जाग येऊ लागली. आधी मी जेव्हा मनाला वाटेल तेव्हा उठत असे.
जेवण व नाष्टा आणी इतर सवयी यांना एक उत्तम वेळेची सवय लागली.
तर हे तोटे मान्य असतील तर, चला सुरु करा १०,००० पाऊले रोजची.
वाचने
10437
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोज सलग 2 तास चालते पण मोजुन
लेख आवडला
नुसत्या चालण्याने
नाही
In reply to नुसत्या चालण्याने by नाखु
एकदम बरोबर.
In reply to नाही by अनिरुद्ध.वैद्य
तुम्हीतर माझे मोरल पार ठार
In reply to एकदम बरोबर. by वेल्लाभट
मॉरल
In reply to तुम्हीतर माझे मोरल पार ठार by निओ१
ऐकावे जनांचे, करावे मनाचे.
In reply to तुम्हीतर माझे मोरल पार ठार by निओ१
चांगला उपक्रम.
गुड
तरुणपण गेलं वाया आता दुध पिऊन
चांगला सल्ला दिलात काका.
In reply to तरुणपण गेलं वाया आता दुध पिऊन by कंजूस
इकडे कोठे मिळाणार या गोष्टी
In reply to तरुणपण गेलं वाया आता दुध पिऊन by कंजूस
खूप चालल्याने पाठीच्या
In reply to इकडे कोठे मिळाणार या गोष्टी by निओ१
आताच मी हा दिलेला मेसेज येथे
चालणे
चला सुरु करा १०,००० पाऊले
चालण्याने वजन कमी होते का?
रोज २ क्वार्टर डाउन म्हणजे
त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
In reply to रोज २ क्वार्टर डाउन म्हणजे by अप्पा जोगळेकर
निओभाऊ, कदाचित राग येईल पण मी
In reply to त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. by निओ१
बाडीस
In reply to निओभाऊ, कदाचित राग येईल पण मी by वेल्लाभट
तुम्हा दोघांचे हे मत पटले आहे
In reply to बाडीस by सुबोध खरे
१०००० पावले चालतोय यावर मनाचे
निओ भाऊ प्राणी व्यसन करतात का
4 qurter ने पण काही होणार नाही दिवसाला
खुप खुप आभारी आहे. मला या
In reply to 4 qurter ने पण काही होणार नाही दिवसाला by वरुण मोहिते
कोणतंही व्यसन एका क्षणात
डांगे अण्णा
In reply to कोणतंही व्यसन एका क्षणात by संदीप डांगे
एक सेकंद लागतो, आणि मनाचा
In reply to डांगे अण्णा by नाखु
डू आयडी पण घ्यायचा नाही हां!
In reply to एक सेकंद लागतो, आणि मनाचा by संदीप डांगे
बरोबर.
In reply to डू आयडी पण घ्यायचा नाही हां! by यशोधरा
दर दिवशी..
In reply to डांगे अण्णा by नाखु
वजन कमी असं झालं... दुपारचं जेवण, भात एकदम बंद केल्या मुळे
हायला हे सगळे वजन कमीवाले लोक
In reply to वजन कमी असं झालं... दुपारचं जेवण, भात एकदम बंद केल्या मुळे by महामाया
आप्पा ..
In reply to हायला हे सगळे वजन कमीवाले लोक by अप्पा जोगळेकर
हांगा आशी..........
माझा अनुभव.
अवॅकाडो/केळं/द्राक्ष मध्ये
In reply to माझा अनुभव. by खटपट्या
हो खूप भूक लागली तरच खातोय.
In reply to अवॅकाडो/केळं/द्राक्ष मध्ये by यशोधरा