मला सुकवलेल्या माशांची रेसिपी/पाककृती हव्या आहे जसे की सुकवलेले बांगडे, सुकवलेले बोंबील, सुकवलेले सुरमई व ईतर आनेक सुकवलेले मासे...
सुकवलेले मासे कसे साफ करावेत.. व त्याचा खारटपणा कमी करण्यासाठी काय काय करावे व मऊ शिजण्यासाठी काय काय करावे ते सुध्दा सांगा...
वाचने
6236
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी माझ्या ब्लॉगवर सुक्या
ह्या प्रतिसादासाठी धाग्याला
In reply to मी माझ्या ब्लॉगवर सुक्या by पूर्वाविवेक
बांगड्याला गुजरातीत काय
Mackerel
In reply to बांगड्याला गुजरातीत काय by कैलासवासी सोन्याबापु
काही ही
In reply to Mackerel by कपिलमुनी
गूगल ट्रन्सलेटर
In reply to काही ही by रुस्तम
बांगड्याला गुजरातीत બાંગડા च म्हणतात
In reply to गूगल ट्रन्सलेटर by कपिलमुनी
बांगडो. पळा पळा