आजच मुंबईत झालेल्या सामुहीक बलात्काराची बातमी वाचली.अश्या बातम्या रोजच कानावर पडू लागल्या आहेत.भारतात मागच्या काही वर्षांपासून बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.यावर मिडीयातून ,आंतरजालावर ,चर्चासत्रांमध्ये बराच उहापोह झाला आहे.अगदी मिसळपाववरही यावर अनेक धागे निघाले आहेत ,चर्चा झडल्या आहेत याची मला कल्पना आहे.
जेव्हा एक पुरुष म्हणून मी या घटनांकडे बघतो तेव्हा निश्चीतच ह्या घटना मला विचार करायला लावतात.भारतीय पुरुषांना अचानक झालेय काय? का बलात्कारासारख्या घटना वाढीस लागत आहेत?. यावर आंतरजालावर झालेल्या चर्चा,प्रसारमाध्यमातून झालेले चिंतन यातून मला उमगलेले एक कारण म्हणजे ,भारत हा लैंगिकतेच्या बाबतीत दमन झालेला देश आहे.
विशेषतः पुरुषाचे लैंगिक दमन करणारी मानसिकता आपल्या सोकॉल्ड उच्च संस्कृतीने लादली आहे.पुरुष हा नैसर्गीकपणे polygamous आहे.म्हंणजे त्याला अनेक लैंगिक जोडीदार असल्यास ते हवेच असतात.विवाहसंस्थेने या नैसर्गीक प्रेरणेवर बंधनं घातली आहेत.एकपत्नीव्रत आपल्याकडे मिरवण्याची गोष्ट आहे.पॉलीगॅमस पुरुषी मानसिकतेला आजकालच्या माध्यमांमधून अधिक खतपाणी मिळतं आहे.त्यातच ढासळत चाललेलं लिंग गुणोत्तर हा एक मोठा प्रश्न बनत चालला आहे.यातून भारतात बलात्काराच्या घटना वाढत आहेत असे माझे मत आहे.मी जास्त लिहीणार नाही माझे काही मुद्देवजा प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.यावर आंतरजालावर चर्चा झालेली आवडेल.
१. भारतीय पुरुषाचे लैंगिक दमन झालेले आहे असे आपल्याला वाटते का?
२. पुरुषाच्या अनेक जोडीदार हवे असण्याच्या मानसिकतेशी आपली विवाहसंस्था विसंगत आहे का?
३. पुरुषांचे लैंगिक शमन योग्य व कोणत्याही अन्यायी व्यवस्थेशिवाय झाल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील असे आपल्याला वाटते का? मलातरी याचे उत्तर होय असे वाटते.
४.पुरुषांच्या polygamous मानसिकतेला अनुसरुन " मुक्त लैंगिक व्यवहाराकडे वाटचाल करणे आपल्याला समाजस्वास्थासाठी गरजेचे आहे का ? मला याचे उत्तर होय असे वाटते.
५. मुक्त लैंगिक व्यवहाराचे कोणतेच तोटे दिसत नाहीत,आपल्याला दिसतात का? असल्यास कोणते तोटे आहेत?
६. बलात्कारासारखा घृणास्पद प्रकार बंद व्ह्यायचा असेल तर त्याची काही सामाजिक किंमत मोजावीच लागेल.सोकॉल्ड उच्च संस्कृतीचे अवडंबर न माजवता ,मुक्त व निकोप लैंगिक व्यवहार स्विकारणे व पुरुषांच्या polygamous लैंगिकतेला ' vent' करणे गरजेचे आहे.
७.ढासळते लिंग गुणोत्तर कसे सावरावे.
वाचन संख्या
7120
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही.
सहमत!
In reply to नाही. by आनंदी गोपाळ
सहमत
In reply to नाही. by आनंदी गोपाळ
@ संपादक मंडळ ,लेखात
संक्षी आणि टफी यान्च्या
In reply to @ संपादक मंडळ ,लेखात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
भारतात मागच्या काही
गैरसमज आहे ,शंभर बलात्कार
In reply to भारतात मागच्या काही by संदीप डांगे
"काहींच्या मते हा आकडा १℅ आहे."
In reply to गैरसमज आहे ,शंभर बलात्कार by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
शीर्षक समर्पक नाही....काहीतरी चुकतंय....
सहमत! बलात्कारी दुसरे पर्याय
In reply to शीर्षक समर्पक नाही....काहीतरी चुकतंय.... by माम्लेदारचा पन्खा
तुम्ही या लेखात कायद्याने सज्ञान व्यक्तींवर झालेल्या बलात्काराचा
असल्यामुळे असे वाचावे.
गुर्जेन्च्या जिल्बोचार्जड्
आदरणीय
In reply to गुर्जेन्च्या जिल्बोचार्जड् by निराकार गाढव
भारतातील बलात्कारांच्या घटना
प्रतिसाद आवडला
In reply to भारतातील बलात्कारांच्या घटना by साहना
- कांदे-पोहे व नैटक्लब ची तुलना
- उत्क्रांती वादावरचे विचार
पटले आणि आवडलेhttps://themuslimissue
सौदी मधील रेप दर १.२ आहे
In reply to https://themuslimissue by सुबोध खरे
मुळीच कमी होणार नाही
चुकीची दुरुस्ती
In reply to मुळीच कमी होणार नाही by चलत मुसाफिर
संपूर्ण प्राणिजगतात एक मानव
In reply to चुकीची दुरुस्ती by चलत मुसाफिर
संपूर्ण प्राणिजगतात एक मानव सोडून अन्य कोठेही ती आढळत नाही.
In reply to संपूर्ण प्राणिजगतात एक मानव by बोका-ए-आझम
व्यक्तीप्राणी माणसाला अॅक्सेसिबल असलेल्या माध्यमात तक्रार करण्याची शक्यता थोडी कमीच वाटते. त्यामुळे भारतात बलात्काराचा दर दहा हजार लोकसंख्येमागे क्षक्षक्ष इतका असणे जितके अचूक असेल तितकेच प्राण्यामध्ये हा दर शून्य असणे अचूक असेल.हे फील गुड BS आहे. जबरदस्तीने
In reply to चुकीची दुरुस्ती by चलत मुसाफिर
https://www.youtube.com/watch
In reply to चुकीची दुरुस्ती by चलत मुसाफिर
संपूर्ण प्राणिजगतात एक मानव
In reply to मुळीच कमी होणार नाही by चलत मुसाफिर
मूळ मुद्दा
In reply to मुळीच कमी होणार नाही by चलत मुसाफिर
फार दूर जाण्याची गरज नाही
संभोग इच्छा आणि बलात्काराची
In reply to फार दूर जाण्याची गरज नाही by Ram ram
'रिंग'चा प्रसार झाला तर
४-५-८ वर्षाच्या मुलीवर
तेच
In reply to ४-५-८ वर्षाच्या मुलीवर by अविनाशकुलकर्णी
स्वीकारले पाहिजेत