✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विज्ञानकथा आहेत का कुठे?

K
kool.amol यांनी
Tue, 11/01/2016 - 00:48  ·  लेख
लेख
मराठी माणसाने विज्ञान क्षेत्रात एक ठसा उमटवला आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वैज्ञानिक हि मराठी परंपरा.विज्ञानकथा हा प्रांत मराठीला तसा चांगलाच परिचयाचा आहे. इथे देखील आपला ठसा हा बऱ्यापैकी ठळक म्हणावा असाच. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके यांनी विज्ञान लेखनाला चांगले दिवस आणले. पण हि परंपरा कुठेतरी थिजली आहे असे वाटते. मराठी साहित्यातील हा रंग फिकट होतो आहे असे नाही का वाटत? दिवाळी अंकातदेखील अगदी मोजकच म्हणता येतील इतक लिखाण पण दिसत नाही. काय कारण असावीत या परिस्थितीला?
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
2229 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

काय कारण असावीत या

अभ्या..
Tue, 11/01/2016 - 00:56 नवीन
काय कारण असावीत या परिस्थितीला?
आळस
  • Log in or register to post comments

विज्ञान कथा

जयन्त बा शिम्पि
Tue, 11/01/2016 - 21:26 नवीन
https://archive.org/search.php?query=science%20stories येथे विज्ञान कथा मिळतील. पण इंग्रजीमध्ये
  • Log in or register to post comments

आमच्या bookstruck.in ह्या

साहना
Tue, 11/01/2016 - 22:24 नवीन
आमच्या bookstruck.in ह्या संकेत स्थळावर आणि मोबाईल अँप मध्ये आपल्याला काही विज्ञान कथा सापडतील. १. अग्निपुत्र २. जलजीवा ३. पुन्हा नव्याने सुरुवात ह्या तीन कथा विशेष सुप्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा