मित्र हो, ट्रेकिंग कमी करून सायकलिंग सुरु करावे असा विचारएक दोन वर्ष सुरु होता.गेल्या मे मध्ये जालोरी पास सायकल ट्रेक केल्यावर तर निर्णय पक्का झाला होता.स्वताच्या धरसोड स्वभावाची खात्री असल्याने गेल्या वर्षी साधीच हिरोची गिअर वाली सायकल घेतली होती, पण आता खात्री वाटू लागली कि काही वर्षे तरी आपण सायकलिंग करत राहू.
त्यामुळे गेल्या २०तारखेला , scott sub cross 40 असे मॉडेल चे नाव असलेली सायकल घेतली.(मला यातलं फार काही कळत नाही)
सलग दोन दिवस ६०/६५ किमी सायकलिंग केले. एकदिवस अंबरनाथ ते नेरळ व दुसऱ्या दिवशी अंबरनाथ ते दिघा असे. त्यानंतर सलग पाचही दिवस कामावर गेलो. त्यामुळे आता जरा आत्मविश्वास आलाय.
सायकलिंग मधील तद्य्न अनुभवी मिपा करानां नम्र विनंती.
सायकलची निगा कशी राखावी याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे.
आपला सायकलिंग चा काही बेत असेल तर मला ही कळवावे.
आलो तर थोडे सांभाळून घ्यावे. माझा भ्रमण ध्वनी ९९६००९६४३५ /८८७९४४६४५७/, यावर संपर्क करून मला कळवा, शक्य असेल तर सहभागी होईन.
मात्र तेव्हढी निगा कशी राखावी याबद्दल नक्की सांगाच.
वाचने
2638
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अभिनंदन आणि शुभेच्छा!
मे मध्ये जालोरी पास सायकल
बघता काय सामील व्हा.
Admin चा नंबर द्या
In reply to बघता काय सामील व्हा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सागर पाध्ये हाजीर हो s s s
वाड्यावर या
अभिनंदन. सायकलिंग क्लबात
सायकलिंग वाट्स अप वाड्यावर नाव नोंदणी करण्या बाबतीत
मलाही घ्या सामावून
In reply to सायकलिंग वाट्स अप वाड्यावर नाव नोंदणी करण्या बाबतीत by आबा पाटील