दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे
दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे
तारीख - ३१ ऑक्टोबर
वेळ - सकाळी १० वाजता
ठिकाण - हॉटेल मेतकूट (राम मारुती रोड जवळ)
अपेक्षीत खर्च - १००-३५० प्रत्येकी
सालाबाद प्रमाणे यावर्षीसुद्दा ठाण्यात दिवाळी मिपाकट्टा असणार आहे...मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, खटपट्या शेठ असे चौघे नक्की भेटत आहोत...भेटल्यावर गप्पा-टप्पा आणि खादाडी हा आणि हाच कार्यक्रम असेल याची इच्छूकांनी नोंद घ्यावी :)
ता.क. - कट्टा स्पॉन्सर करणाऱयांना वरील चौघांपैकी कोणाच्याही बाईकवर बसवून खादाडीच्या ठिकाणी नेण्यासाठी प्राधान्य मिळेल :D
वाचने
31925
वाचनखूण
प्रतिक्रिया
104
शुभेच्छा!!
कोणी सा.सं. आहेत का आत्ता..
In reply to कोणी सा.सं. आहेत का आत्ता.. by टवाळ कार्टा
डण
In reply to डण by वेल्लाभट
वेल्लाकाका सासं आहेत?
In reply to वेल्लाकाका सासं आहेत? by सूड
हेच्च विचारतो
In reply to हेच्च विचारतो by टवाळ कार्टा
होय
कट्ट्याला हार्डिक शुभ इच्छा.
In reply to कट्ट्याला हार्डिक शुभ इच्छा. by अत्रुप्त आत्मा
तुमच्या टायपो मुळे धाग्याला
In reply to तुमच्या टायपो मुळे धाग्याला by सूड
रतिमदनाचरणी प्रार्थना!
In reply to रतिमदनाचरणी प्रार्थना! by टवाळ कार्टा
कोणते?
In reply to तुमच्या टायपो मुळे धाग्याला by सूड
@हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!!
In reply to तुमच्या टायपो मुळे धाग्याला by सूड
रतिमदनाचरणी?????!!!!! =))
In reply to तुमच्या टायपो मुळे धाग्याला by सूड
मेलो मेलो मेलो =)) =)) =))
माका काय जगातसून उठवतंस की काय रे......
In reply to माका काय जगातसून उठवतंस की काय रे...... by माम्लेदारचा पन्खा
हा हा हा शेवटचा कट्टा ,
In reply to हा हा हा शेवटचा कट्टा , by माझीही शॅम्पेन
=))
शुभेच्छा !
शुभेच्छा
@हीच रतिमदनाचरणी प्रार्थना!!
मला जमणार नसेल तेव्हाच कसा
In reply to मला जमणार नसेल तेव्हाच कसा by औरंगजेब
तुमचं पुढचं वर्षभराचं वेळापत्रक द्या पाहू.....
कट्ट्याला शुभेच्छा!
मी येऊ शकते का
In reply to मी येऊ शकते का by कऊ
या की
मी पण येईन
In reply to मी पण येईन by अत्रन्गि पाउस
अरे वा!
येते ...
अरे व्वा!
मापं
In reply to मापं by कपिलमुनी
कशाला हवाय शेप्रेट फोटो ?
लावूनी कपाळी गंध.....
का रे बाबा आहे की नाही कट्टा
In reply to का रे बाबा आहे की नाही कट्टा by माझीही शॅम्पेन
मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा,
In reply to मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, by सुबोध खरे
मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा,
In reply to मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, by यशोधरा
कापी पेष्ट हाये की ओ ते.
In reply to कापी पेष्ट हाये की ओ ते. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ? असं झालयं व्हय?
In reply to मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, by सुबोध खरे
कणीक तिंबून म्हणायचे आहे का?
In reply to मी, डॉ.खरे, मामलेदाराचा पंखा, by सुबोध खरे
क्रुपया माझा उल्लेख खटपट्या
शुभेच्छा
एक दिवस उशीरा असता तर आम्ही
च्यामारी ...गफलतीने आज कट्टा आहे असे वाटले ...
भेटण्याचे ठिकाण कोणते? कि
व्हय महाराज
मला 10.40 am होतील पोहोचायला
कट्ट्याला शुभेच्छा!
मी पोहोचलो. पण इथे कुणी नाही.
In reply to मी पोहोचलो. पण इथे कुणी नाही. by बोबो
मी मेतकूट हॉटेलच्या बाहेर आहे
In reply to मी मेतकूट हॉटेलच्या बाहेर आहे by बोबो
भेटले का नाही ठाणेकर अजून?
In reply to भेटले का नाही ठाणेकर अजून? by प्रचेतस
नाही. अजून कुणीच फिरकलं नाही.
In reply to नाही. अजून कुणीच फिरकलं नाही. by बोबो
भेटून घरी गेले असतील!
In reply to भेटून घरी गेले असतील! by यशोधरा
पाऊण तासात भेट संपलीदेखील?
In reply to पाऊण तासात भेट संपलीदेखील? by बोबो
फाश्टम फाश्ट संपवली असेल!
In reply to पाऊण तासात भेट संपलीदेखील? by बोबो
मी आताच खरेंशी बोललो. ते
In reply to भेटून घरी गेले असतील! by यशोधरा
पुणेकरांनी निदान सर्वाना
In reply to पुणेकरांनी निदान सर्वाना by प्रचेतस
पाडव्याचा जोरदार रगडा पडलेला
In reply to पाडव्याचा जोरदार रगडा पडलेला by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही वाशीला महाकट्टा केला हो चिमणराव.
In reply to नाही. अजून कुणीच फिरकलं नाही. by बोबो
अरेरे! काय हे ठाणे कर! ;)
In reply to अरेरे! काय हे ठाणे कर! ;) by अत्रुप्त आत्मा
नैतर काय.
In reply to मी मेतकूट हॉटेलच्या बाहेर आहे by बोबो
आरारा, ठाण्यात २ मेतकूट आहेत,
In reply to आरारा, ठाण्यात २ मेतकूट आहेत, by टवाळ कार्टा
इन मिन ४-५ लोक, त्यातही
In reply to इन मिन ४-५ लोक, त्यातही by यशोधरा
नायतर काय.
In reply to नायतर काय. by प्रचेतस
मेतकुट दोन
In reply to मेतकुट दोन by नाखु
पुण्याच्या परिघावर राहून
In reply to पुण्याच्या परिघावर राहून by टवाळ कार्टा
पुणेकर ??
In reply to पुणेकर ?? by कपिलमुनी
तुमी पिंचिंकर काय ओ?
In reply to पुणेकर ?? by कपिलमुनी
तुमचे काही पिंचिकर काही
In reply to तुमचे काही पिंचिकर काही by टवाळ कार्टा
छ्या
In reply to पुण्याच्या परिघावर राहून by टवाळ कार्टा
टक्कू मक्कू शोनू, नाखुंनी
In reply to नायतर काय. by प्रचेतस
मेतकुट दोन
In reply to नायतर काय. by प्रचेतस
@लोक टीचभर, धागा हातभर›››
कट्टा सम्पन्न झालेला आहे
In reply to कट्टा सम्पन्न झालेला आहे by अत्रन्गि पाउस
बोबो भेटले का?
बोबो साहेबांनी कोणालाच फोन का
In reply to बोबो साहेबांनी कोणालाच फोन का by खटपट्या
अपांनाही माहित नव्हते की!
In reply to अपांनाही माहित नव्हते की! by यशोधरा
अपा भेटले ओ
In reply to अपांनाही माहित नव्हते की! by यशोधरा
अपा = अत्रंगी पाउस. ते तर आले
In reply to अपा = अत्रंगी पाउस. ते तर आले by खटपट्या
प्रथम ३० लाच गेले ना!
In reply to प्रथम ३० लाच गेले ना! by यशोधरा
ते त्यांच्या चूकीमुळे ३० ला
In reply to ते त्यांच्या चूकीमुळे ३० ला by खटपट्या
चूक नाही ओ, उत्सुकता
In reply to चूक नाही ओ, उत्सुकता by टवाळ कार्टा
ह्या, ह्या, ह्या =)) बघा! काय
In reply to ह्या, ह्या, ह्या =)) बघा! काय by यशोधरा
क्काय फरक पडतो? ठाण्यातल्या
In reply to क्काय फरक पडतो? ठाण्यातल्या by टवाळ कार्टा
बोबोंना तुम्ही ठाणेकरांनी
In reply to बोबो साहेबांनी कोणालाच फोन का by खटपट्या
फोन नंबर नाही माझ्याकडे
In reply to बोबो साहेबांनी कोणालाच फोन का by खटपट्या
अहो,फोन नंबर नाही माझ्याकडे
कट्ट्याचा वृत्तांत टाकला आहे
शेम टू शेम नाव असून वर एकाच
In reply to शेम टू शेम नाव असून वर एकाच by बोबो
=))
In reply to =)) by टवाळ कार्टा
अरे पण एकालाही दोन
In reply to अरे पण एकालाही दोन by आदूबाळ
दुसऱ्या बंद मेतकूट मध्ये कोण
In reply to दुसऱ्या बंद मेतकूट मध्ये कोण by सुबोध खरे
अच्छा बंद होतं होय!