Skip to main content

अनुक्रमणिका

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 29/10/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.

मुखपृष्ठ

मुखपृष्ठ अभ्या..

.

संपादकीय

1 पुढां स्नेह पाझरे, मागां चालतीचि अक्षरे ... आदूबाळ

| मिपा दशकपूर्ती: उपक्रम सुचवा साहित्य संपादक|

नवा उपक्रमः गोष्ट तशी छोटी

 

 

 

रहस्यकथा

1USS Cyclops स्पार्टाकस | गारपार्‍यातली गहनकथा आदूबाळ | गॅलरी बोका ए आझम |

घरचा भेदी Jack_Bauer |घरचा हेर रातराणी | डॉ. वाटमारे आणि ढेरपोट गोम्स मित्रहो |

डोळे ज्योति अलवनि |दंगल सोन्याबापू |धाडसी बँक दरोडा जयंत बा.शिम्पी |

निरंक ए ए वाघमारे |भूत भृशुंडी |मी भूत पाहिलंय, तुम्ही? सौरभ सुरडकर |

                              सर्वात खतरनाक शिकार शशिधर केळकर | ऑपरेशन ब्लाइंड हॉक विशाल कुलकर्णी

 कथा

1

 

 

अत्तर अरुण मनोहर | कळलावी शिवकन्या | धोंडा आतिवास | शिरवाळ जव्हेरगंज

 

 

 

 

कविता

1

 

केसरिया बालमा चुकलामाकला | गेली जिन्दगी स्वामी संकेतानंद | बंगळी स्वामी संकेतानंद

| शुभ दीपावली रातराणी | सहज सुचलं म्हणून वटवट

 

 

 

पाककृती

1

 

अॅपल केक स्वाती दिनेश | नागपूरची स्पेशल संत्रा बर्फी अनन्न्या | मुगाचे पौष्टिक लाडू पूर्वाविवेक |

समोसा प्रभाकर पेठकर | हराभरा कबाब इशा१२३ | काजू गुलकंद विडा सानिकास्वप्निल

 

 

प्रवासवर्णन

1

 

N ature's Thoughtful Trail अश्विनी वैद्य | कांगारू आयलंड सुरन्गी |

न्यू यॉर्क : १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन' डॉ. सुहास म्हात्रे |

हॉटेल जाधवगड प्रभाकर पेठकर

 

 

 

मुलाखत

1

 

कट्यार, गाणी, गीतकार मिसळलेला काव्यप्रेमी | जगण्याची लय सापडलेले डॉक्टर उल्का |

व्यसनाच्या मगरमिठीतून सुटताना... मोदक

 

 

 

लेख

1

 

ए ब्लाइंड डेट स्वाती दिनेश | तडिंजु आतिवास | दशकुमारचरितम वाकाटक जयंत कुलकर्णी |

शेअरबाजार : सहजसोपी गुंतवणूक हीच यशाची गुरुकिल्ली!!! प्रसाद भागवत .

व्यंगचित्रे amol gawali

.

1


वाचने 238850
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

दिवाळी अंक छान बहरलेला आहे. संपादक मंडळींचे आभार !!! सर्व मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा !!! अंक सुरु करेल आता वाचायला.

अनुक्रमणिका सादर करण्याची पद्धत आवडली, मस्त फुटलेत दिवाळीचे फटाके

ह्यावर्षीचा अंक निराळाच वाटतोय ! सवडीने वाचून काढतो.....अंकाशी संबंधित सगळ्या परिवाराचे अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा !

ह्यावर्षीचा अंक निराळाच वाटतोय ! सवडीने वाचून काढतो.....अंकाशी संबंधित सगळ्या परिवाराचे अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा !

अनुक्रमणिकेचं हे आकर्षक रूप पाहूनच दिवाळी अंक वाचावासा वाटतो. लेखांची संख्या 'अबबब'... लेखकांना मनःपूर्वक धन्यवाद, संमं, सासंमं, रंमं सगळ्यांनी भरपूर काम केल्याबद्दल त्यांचंही कौतुक आणि आभार.

अनुक्रमणिका आवडली. आकर्षक आहे. स्वाती

अनुक्रमणिकेची कल्पना आवडली. आता अंक वाचायला घेतला आहेच. वेळ मिळेल तसा संपूर्ण अंक दिवाळी फराळ म्हणून फस्त केला जाईल.