कुणाकडे रानडुक्कर, हरण, साळ, ससा इत्यादी जंगली जनावरांच्या शाकुती (किंवा इतर पाककृती) च्या रेसिपी आहेत का ? सशाचे मास चिकन, मटण च्या तुलनेत फार ड्राय असल्याने सशाचे मटण ची रेसिपी सपशेल फेल झाली. ह्यानिमित्ताने लक्षांत आले कि जंगली जनावरांच्या मासाच्या पाककृतीच्या रेसिपी अनेकदा थोड्या वेगळया असतात. कुणाला ठाऊक असेल/अनुभव असेल तर नक्की सांगावे.
धन्यवाद!
वाचने
26954
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक रेसिपी आहे सश्याची माहिती,
साळ?
In reply to एक रेसिपी आहे सश्याची माहिती, by कैलासवासी सोन्याबापु
काटे उचकटून काढले जातात मग
In reply to साळ? by बोका-ए-आझम
धन्यवाद! ससे भरपूर आहेत.
In reply to एक रेसिपी आहे सश्याची माहिती, by कैलासवासी सोन्याबापु
हरण मारलेले चालते?
त्या भारतात नैत... त्यांना
In reply to हरण मारलेले चालते? by टवाळ कार्टा
त्या कि तो ?????
In reply to त्या भारतात नैत... त्यांना by संदीप डांगे
त्या ताई आहेत!
In reply to त्या कि तो ????? by महासंग्राम
नावावरून काई कल्पना नै येत
In reply to त्या ताई आहेत! by संदीप डांगे
काय सांगता?
In reply to त्या ताई आहेत! by संदीप डांगे
आमच्याकडे, रब्बीच्या मोसमात,
In reply to हरण मारलेले चालते? by टवाळ कार्टा
हे नक्की कुठे ? हरियाणा मध्ये
In reply to आमच्याकडे, रब्बीच्या मोसमात, by कैलासवासी सोन्याबापु
खरं तर नीलगाय हा हरिणांचा एक
In reply to हे नक्की कुठे ? हरियाणा मध्ये by साहना
विदर्भात, अकोला-वाशिम-अमरावती
In reply to हे नक्की कुठे ? हरियाणा मध्ये by साहना
च्यायला... तो हल्या गेला जीवाने...
In reply to विदर्भात, अकोला-वाशिम-अमरावती by कैलासवासी सोन्याबापु
कोळसे चांगले फुलावेत म्हणून
In reply to विदर्भात, अकोला-वाशिम-अमरावती by कैलासवासी सोन्याबापु
छान माहिती
In reply to विदर्भात, अकोला-वाशिम-अमरावती by कैलासवासी सोन्याबापु
मॅक डोनाल्ड अगदी हल्ली पर्यंत
In reply to छान माहिती by सौन्दर्य
रानडुक्कर नुकसान करते हे वाईट
In reply to विदर्भात, अकोला-वाशिम-अमरावती by कैलासवासी सोन्याबापु
मारायची कृती मोठी भयावह नाही.
In reply to रानडुक्कर नुकसान करते हे वाईट by हृषीकेश पालोदकर
या वर्षीच्या साधना बालकुमार
In reply to विदर्भात, अकोला-वाशिम-अमरावती by कैलासवासी सोन्याबापु
सीताहरण नावाची एक श्रीलंकन
त्याचीच अपग्रेडेड व्हर्शन
In reply to सीताहरण नावाची एक श्रीलंकन by आदूबाळ
अपहरण..
In reply to त्याचीच अपग्रेडेड व्हर्शन by अभ्या..
=))
In reply to त्याचीच अपग्रेडेड व्हर्शन by अभ्या..
कोणाकडे गर्वहरणाची रेशिपी
In reply to =)) by सस्नेह
तुम्ही गृहशोभिका थोडी जास्त
In reply to त्याचीच अपग्रेडेड व्हर्शन by अभ्या..
मागच्या वेळी हि रेसिपी ज्याने
In reply to सीताहरण नावाची एक श्रीलंकन by आदूबाळ
त्याने 'लाक्षागृह' व्हर्शन
In reply to मागच्या वेळी हि रेसिपी ज्याने by साहना
हो पण मदतीस वानर पाहिजेत !
In reply to त्याने 'लाक्षागृह' व्हर्शन by अभ्या..
https://www.youtube.com/watch
गोव्यात शाकुती मसाला पेस्ट
In reply to https://www.youtube.com/watch by सुबोध खरे
धन्यवाद, गोव्यांत काही महिने
In reply to गोव्यात शाकुती मसाला पेस्ट by सुबोध खरे
रेसिपी!
रानडुक्करे गोव्यांत प्रचंड
In reply to रेसिपी! by Nitin Palkar
PETA वाले कुठे आहेत ???
तो वायला
In reply to PETA वाले कुठे आहेत ??? by माम्लेदारचा पन्खा
मिपावर कुनी नरभक्षक वगैरे हैत
हे पहा अक्खे पुस्तक आहे :
In reply to मिपावर कुनी नरभक्षक वगैरे हैत by एस
च्यायला
बाप रे !