रात्रीस खेळ चाले
शेवटी 'रहस्यभेद' केला कसाबसा. निलीमाने कमीटमेंटसाठी 'खपवलं' नेनेवकीलांक अन् अजयाक. काय शेवट केला आहे.(?) दर्शकांक अगदीच 'भुतिया' समजतात भौ. मोप जांगळगुत्ता केलो बे मालिकेचो.
मालिकेचा शेवट म्हणजे त्यांच्याच भाषेत,
'अजीब है......आजकल तो किसीपे भरोसा ही नही रहा!'
मालिकेचा शेवट म्हणजे त्यांच्याच भाषेत,
'अजीब है......आजकल तो किसीपे भरोसा ही नही रहा!'वर्गीकरण
प्रतिक्रिया
काहींच्या काही शेवट! पुरावे
तिचा glamour quotient जरा जास्तच वाटतोय.
तळघरातल्या संगाड्यांचं काय
तळघरातल्या संगाड्यांचं काय
लोक असल्या सिरियलीबी नेटाने
हो बापू. मी सुध्दा रोज
'रात्रीस खेळ चाले ' च्या
हैयाव!!
कंमिटमेन्ट चे कारण फालतू
तद्दन फालतू शेवट! पण या