Skip to main content

कोणास ठाऊक कसा पण्...विडंबनात उतरला पिडा...

लेखक शितल यांनी शनिवार, 07/02/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास ठाऊक कसा पण विडंबनात उतरला पिडा पिडाने हसविले जाम घेऊन मालवणी ताल मिपाकर म्हणाले वा वा ! पिडा म्हणाला ...... ब्रॆण्ड हवा ! कोणास ठाऊक कसा पण विडंबनात उतरला पिडा पिडाने घेतली बडती विडंबक ह्याला आता म्हणती तात्या म्हणाला छान छान ! पिडा म्हणाला खाऊक पान हवा ! कोणास ठाऊक कसा पण विडंबनात उतरला पिडा पिडाने मारली चपटी आणी पडला खाल्यावरती तात्या म्हणाला जिओ जिओ पिडा म्हणाला गाणा गायो !
लेखनविषय:

वाचने 2365
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

शितलबाईंचा सध्या गाणी व कवितांचा मूड दिसतोय. हा प्रयत्न आवडला. रेवती

>> पिडा म्हणाला खाऊक पान हवा ! मस्तच की... चालू दे शीतल :)

=)) पिडाचा किडा दाखवणारे बडबडगीत श्टाईलची कविता मस्त !! हसवणारी !!

In reply to by आनंदयात्री

=)) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

पिडा विडंबणात शिरला की नाही माहीत पण शितलने कवितेच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984