Skip to main content

हिंदी-उर्दू वेबसाईट

लेखक पथिक यांनी मंगळवार, 06/09/2016 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपा सारखी एखादी चांगली हिंदी-उर्दू साईट कुणाला माहित आहे का ? अशी कि जिथे आपल्या कविता पण शेअर करता येतील?

वाचने 1519
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

इथेच करा कि शेअर, फक्त मराठी रुपांतरण द्या कि झालं.