बऱ्याच दिवसांपूर्वी ओशो नावाचा व्यक्ती माझ्या वाचनात आला. मी वाचत गेलो . विचार क्रांतिकारी वाटले . पण नंतर नंतर ते पोस्ट आणि ते ऑडिओ, विडिओ खूपच भन्ड (गप्पा) वाटायला लागले. ओशो अतिशय कलात्मक, मनोरंजनात्मक पद्धतीने प्रवचन देतो. पण त्याच्या चारित्र्य वर नेहिमी शंका येते. इथं कुणी नवसंन्यासी असेल तर खर काय खोट काय ते सांगा.
वर्गीकरण
याद्या
8070
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओशो ही वाचण्याची नसून
अररररर
In reply to ओशो ही वाचण्याची नसून by श्रीगुरुजी
मी तर वाचुन बसलो
In reply to अररररर by वैभव पवार
कोणते?
In reply to मी तर वाचुन बसलो by अभ्या..
ऊत्तिष्ठ, जाग्रत,
In reply to कोणते? by वैभव पवार
म्णजे
In reply to ऊत्तिष्ठ, जाग्रत, by अभ्या..
सोयरे, शन्वार हाय आज,
In reply to म्णजे by वैभव पवार
उठण्यासाठी आता दुसरेच तत्वज्ञान हुडकावे लागेल. ;)
In reply to मी तर वाचुन बसलो by अभ्या..
ओह्ह्ह्ह, शो??
In reply to उठण्यासाठी आता दुसरेच तत्वज्ञान हुडकावे लागेल. ;) by तुषार काळभोर
;)
In reply to ओह्ह्ह्ह, शो?? by अभ्या..
थोडा उशीर झाला राव वैभवराव
यकु ना ???
In reply to थोडा उशीर झाला राव वैभवराव by अभ्या..
नाही.
In reply to यकु ना ??? by महासंग्राम
काही प्रॉब्लेम नाही
In reply to थोडा उशीर झाला राव वैभवराव by अभ्या..
नवसंन्याशी माहीत नाही पण इथे
हा हा हा ...
In reply to नवसंन्याशी माहीत नाही पण इथे by टवाळ कार्टा
हा ह हा
In reply to नवसंन्याशी माहीत नाही पण इथे by टवाळ कार्टा
हा ह हा
In reply to नवसंन्याशी माहीत नाही पण इथे by टवाळ कार्टा
काय बोललं त्यापेक्षा कोण
काय राव!
.
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा! by पैसा
ओके
In reply to . by वैभव पवार
वैभव
नवसंन्यासी
गुप्त
In reply to नवसंन्यासी by चित्रगुप्त
.
ओशो...... कुछ तो गडबड है!
त्यांनी ठरवून टाकलं ना एकदा,
In reply to ओशो...... कुछ तो गडबड है! by जयन्त बा शिम्पि
स्तस्ोत
In reply to ओशो...... कुछ तो गडबड है! by जयन्त बा शिम्पि
नका देऊ हो लिंक.. ओशोंची
In reply to स्तस्ोत by वैभव पवार
नका देऊ हो लिंक.. ओशोंची
In reply to स्तस्ोत by वैभव पवार
अहो इतका खर्च का करावा ?
In reply to नका देऊ हो लिंक.. ओशोंची by सानझरी
अहो sarcastically लिहीलंय हो
In reply to अहो इतका खर्च का करावा ? by मारवा
अमूक एकाचे चारित्र्य
ओशो विषय वैभव संपन्न आहे
ओशो...... कुछ तो गडबड है!