नमस्कार मंडळी..!!
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आमच्या लग्नाच्या वाढदिवस प्रितेर्थ रामोजी फिल्म सिटी (हैद्राबाद) पाहण्याचा मानस आहे. नुसता मानस च नाही तर संकल्प सुद्धा सोडला गेला आहे. अर्थातच म्याडम साहेबानी ...!!
अंतर जालावरती खूप पुनरावलोकन तपासली पण मनाचे समाधान नाही झाले.
त्या बद्दल मिपा कर मंडळीं कडून खालील माहिती हवी आहे.
****सदस्य संख्या- प्रौढ 2 आणि 1 चिमुकली (वय वर्ष 2.5)
****वेळ- 2 रात्री 3 दिवस
1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची आहे.
2) फिल्म सिटी मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे (Do 's अँड Don't 's )
3) आत मध्ये कोणत्या वयक्तिक वापराच्या वस्तू घेऊन जाऊ शकतो आणि कोणत्या नाही.
4) फिल्म सिटी मध्ये राहण्याचा पर्याय ठीक आहे का बाहेर हैद्राबाद मध्ये राहिलेला बरं पडेल.
5) फिल्म सिटी व्यतरिक हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये पाहण्या सारखा कोणती ठिकाणे आहेत.
6) सर्वात महत्वाचं हैद्राबादी बिर्याणी खाण्याची कोणती प्रसिद्ध ठिकाण आहेत? अर्थात आणखी काही स्पेशल खाण्याची ठिकाणे असतील, ते पण कृपया नमूद करावी.
###
वाचने
49323
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची
गोलकोंडा फोर्टमधला लेझर शो ना?
In reply to 1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची by कविता१९७८
ओडोमॉस न्या सोबत
In reply to गोलकोंडा फोर्टमधला लेझर शो ना? by बोका-ए-आझम
लुंबिनी पार्क मंजेच गोळकोंडा
In reply to गोलकोंडा फोर्टमधला लेझर शो ना? by बोका-ए-आझम
नै.
In reply to लुंबिनी पार्क मंजेच गोळकोंडा by असंका
नै.
In reply to लुंबिनी पार्क मंजेच गोळकोंडा by असंका
नै.
In reply to लुंबिनी पार्क मंजेच गोळकोंडा by असंका
माझे दोन पैसे
In reply to 1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची by कविता१९७८
> बायकांना पाहण्यासारखं - चार
In reply to 1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची by कविता१९७८
सालारजंग म्युझियम राहील.
In reply to 1) रामोजी सिटी पूर्ण पाहायची by कविता१९७८
स्वतःचा कॅमेरा , मोबाईल
माहितीबद्दल खूप आभारी आहे...!
In reply to स्वतःचा कॅमेरा , मोबाईल by कविता१९७८
कुबानी का मीठा लैच गोड्ड असते
In reply to माहितीबद्दल खूप आभारी आहे...! by विशुमित
गोकुळ चाट सेंटर
In reply to कुबानी का मीठा लैच गोड्ड असते by अभ्या..
अभ्या लगा प्रत्येक बिर्याणी
In reply to कुबानी का मीठा लैच गोड्ड असते by अभ्या..
खरोखर जान देऊन पानात येणारी
In reply to अभ्या लगा प्रत्येक बिर्याणी by कैलासवासी सोन्याबापु
हो हे वि आय पी तिकिट असेल तर
In reply to माहितीबद्दल खूप आभारी आहे...! by विशुमित
फिल्म सिटी मधे रहायची सोय आहे
तारा/ सितारा फिल्म सिटीमध्येच आहेत आणि मस्त आहेत.
हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये
सालारजन्ग म्युझियम तस चान्गलय
In reply to हैद्राबाद मध्ये एका दिवसामध्ये by सिरुसेरि
(दोन वर्षांपुर्वीच्या
शक्य असेल तर रामोजी फिल्म
फार सुंदर आहे रामोजी फिल्म
व्हि आय पी तिकीट घ्या.यात
सुधा कार म्युझियम आणि
खाणे
रामोजि फिल्म सिटी फोटो
जाणे मस्ट
धन्यवाद मिपाकर बंधू आणि
हैद्राबादला म्युझियम , पार्क,
In reply to धन्यवाद मिपाकर बंधू आणि by विशुमित
जर पूण्याहून जानार असाल तर
In reply to धन्यवाद मिपाकर बंधू आणि by विशुमित
शताब्दी एक्सप्रेस ...........
In reply to जर पूण्याहून जानार असाल तर by मी-सौरभ
धन्यवाद
In reply to शताब्दी एक्सप्रेस ........... by रॉजरमूर
शताब्दीच्या रेटमध्ये तीनदा
In reply to धन्यवाद by मी-सौरभ
निघण्या - पोहोचण्याच्या
In reply to शताब्दी एक्सप्रेस ........... by रॉजरमूर
हो .
In reply to निघण्या - पोहोचण्याच्या by कंजूस
छोटीशी दुरुस्ती
In reply to हो . by रॉजरमूर
कोणार्क बरी वाटतेय.
In reply to निघण्या - पोहोचण्याच्या by कंजूस
आम्ही पुण्यातून गाडीने गेलो
धन्यवाद...
In reply to आम्ही पुण्यातून गाडीने गेलो by त्रिवेणी
मस्त. बर्थडेपार्टीसाठी
In reply to धन्यवाद... by विशुमित
कार म्युझियम भंकस आहे
In reply to मस्त. बर्थडेपार्टीसाठी by अभ्या..
मोत्यांचे दागिने सगळीकडे सेम
एकूण वाढदिवस गाजणार तर!!
कंजूस जी ...
In reply to एकूण वाढदिवस गाजणार तर!! by कंजूस
रामोजी सोबतच हैदराबाद चा आनंद लुटा
सालारजंगला जाल तर
आशुतोष जी,
ईतकही खुप खुप छान नाहीये,
In reply to आशुतोष जी, by विशुमित
सगळी कडे फिल्म सेट्स उभारले
In reply to आशुतोष जी, by विशुमित
पण एकदा पाहण्यासारखं नक्कीच
In reply to सगळी कडे फिल्म सेट्स उभारले by कविता१९७८
नक्कीच
In reply to आशुतोष जी, by विशुमित
हैद्राबादेतील ऑथेंटिक चिकन
हैद्राबाद
पारंपारीक वस्त्र खरेदी
टाकलेला म्याप स्पष्ट दिसतो का
बर्यापैकी वाचता येतय काका.
हैदराबादचा सिटी म्याप टाकू का
In reply to बर्यापैकी वाचता येतय काका. by त्रिवेणी
हैदराबाद/ सिकंदराबाद शहर
चांगली माहीती मिळाली.
रामोजी फ्लिम सिटी
ओह्ह्ह..तरी मी म्हणतोय
In reply to रामोजी फ्लिम सिटी by जयन्त बा शिम्पि
हैदराबाद
mayurpankhie जी...
राहण्यासाठी चांगली हॉटेल, त्यांचे पत्ते व फोन नं.
राहण्यासाठी चांगली हॉटेल
आम्ही विवांता मध्ये राहिलो
एक नंबर माहीती
...