माझ्याकडे गाजर हलवा करायला आणलेला खवा शिल्लक आहे, तरी झटपट करता येतील अशा रेसिपी सूचवाव्यात अशी विनंती.
बऱ्याचदा आपण एखादा पदार्थ करण्यासाठी काही विशिष्ट साहित्य आणतो पण ते पूर्ण वापरले जात नाही तर इतर कुणाला ह्या धाग्यावर असे प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारावेत, इथल्या पाककलानिपुण सदस्यांच्या सूचनांचा माझ्यासारख्या नवशिक्या स्वैपाकघरात लुड़बुड करणाऱ्याना फायदा होईल आणि सामान वाया जाण्याचे दुःखही होणार नाही.
धन्यवाद
वाचने
20005
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
किती खवा शिल्लक आहे त्यावर
...
मलई कोफ्ता भाजी आवडत असेल तर
मलई कोफ्ता भाजी
In reply to मलई कोफ्ता भाजी आवडत असेल तर by अजया
मलई कोफ्ता
In reply to मलई कोफ्ता भाजी by तुषार काळभोर
अजून थोडा गाजर हलवा बनवा
गुलाबजामचा पाक आठवला !
हेच
In reply to गुलाबजामचा पाक आठवला ! by मदनबाण
शेवटी काय केलं ते लिहा.
असा प्रश्न तरी का पडतो? :)
खवा खावा साखरे बरोबर
In reply to असा प्रश्न तरी का पडतो? :) by यशोधरा
मला द्या.
=)) हे भारी!
In reply to मला द्या. by एस
हलवायाला परत द्या!
हाहाहा...
In reply to हलवायाला परत द्या! by बाजीप्रभू
मांजर पाळा.......
मांजर
In reply to मांजर पाळा....... by माम्लेदारचा पन्खा
खव्याच्या पोळ्या करा.
त्या खव्याचा एक हत्ती बनवा.
खवा पोळी
खव्याचे काय करू?
सर्वांना धन्यवाद, खव्याच्या
असं नाही करायचं ब्वा....
In reply to सर्वांना धन्यवाद, खव्याच्या by इना
नाही हो, कुलुप कशाला लावू?
In reply to असं नाही करायचं ब्वा.... by माम्लेदारचा पन्खा
खव्याच्या पोळीची रेसिपी आहे
खव्याची पोळी
धन्यवाद! फारच सुबक झाल्या
In reply to खव्याची पोळी by अजया
बसुन्दि छान होइल