✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आयडिया सारेगम शेवटची घंटा..

म
महेंद्र यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 17:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5956 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

आम्हाला

विसोबा खेचर
गुरुवार, 02/05/2009 - 17:36 नवीन
आम्हाला सगळ्याच मुलांचे गाणे आवडते त्यामुळे आम्ही कुणा एकाला मत देऊ शकत नाही आणि असे कुठलेही मतदान करायची आमची पद्धतही नाही. आम्हाला संगीतातले फारसे काही कळत नाही तरीही एक श्रोता म्हणून जर कुणी आमचे व्यक्तिगत मत विचारले तर ते आर्या आंबेकर या मुलीकरता असेल. त्या सर्व मुलांच्यात आर्या आंबेकर आम्हाला अधिक उजवी वाटते.. असो, सर्व स्पर्धकांना शुभेच्छा.. तात्या.
  • Log in or register to post comments

+१

सूर्य
गुरुवार, 02/05/2009 - 18:53 नवीन
मस्त.. सहमत. - सूर्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहमत

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 02/05/2009 - 18:54 नवीन
आपण ब्वॉ, तात्याच्या कंपूत. :) सॉलिड गाते आर्या. पण मला प्रथमेश पण आवडतो. अर्थात दोघांत डावं उजवं करण्याची अक्कल नाहिच्चे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+२

मैत्र
गुरुवार, 02/05/2009 - 22:10 नवीन
प्रथमेश सगळ्यात सही आहे. पण आर्या जास्त आवडते. फार सुंदर आवाज दिला आहे देवाने आणि अतिशय सहजतेने गाते. प्लेबॅक साठी उत्तम आवाज. शिवकल्याण राजा मध्ये अप्रतिम गायली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+१

दिगम्भा
Fri, 02/06/2009 - 15:02 नवीन
- दिगम्भा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

१००% परिक्षकांच्याच मतांवरून

मनस्वी
गुरुवार, 02/05/2009 - 17:46 नवीन
एस.एम.एस. करून मत देण्याचा मी पुरस्कार करत नाही. बाकी सगळीच मुले मस्त गात आहेत अगदी. निकाल १००% परिक्षकांच्याच मतांवरून लागावा, असे माझे मत आहे.
  • Log in or register to post comments

हे मिसळपाव आहे!

धमाल मुलगा
गुरुवार, 02/05/2009 - 17:54 नवीन
दादा, झाईरातींचा फ्लेक्स बोर्ड शोधताय का तुम्ही? ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

आंतर्जालि

महेंद्र
गुरुवार, 02/05/2009 - 18:12 नवीन
आंतर्जालिय टोली युध्द?? कर्क वृत्ती मराठि माणुस..मस्त आहे शब्द. पण ह्याचा अर्थ काय हो?? मी काही ब्लॉग्ज वर एकाच Champ ला प्रमोट करणारे आणि मत देण्याचे अव्हान करणारे लेख वाचले. तेंव्हा एक मराठी श्रोता म्हणुन किंवा एक गाण्यांवर आणि सगळ्याच लिल चम्प वर प्रेम करणारा एक संगित प्रेमी म्हणउन हा लेख लिहिलाय. पुणेकर म्हणतात आर्याला मत द्या, तसेच काहिसं मत आहे लातुरकरांचं!
  • Log in or register to post comments

आंतर्जालि

धमाल मुलगा
गुरुवार, 02/05/2009 - 18:23 नवीन
आंतर्जालिय टोली युध्द?? कर्क वृत्ती मराठि माणुस..मस्त आहे शब्द. पण ह्याचा अर्थ काय हो??
कळेल हळुहळु :) मराठी माणुस खेकड्यासारखा असतो म्हणतात ना, म्हणुन. फार काही नाही, ती माझी स्वाक्षरी आहे सध्याची.
मी काही ब्लॉग्ज वर एकाच Champ ला प्रमोट करणारे आणि मत देण्याचे अव्हान करणारे लेख वाचले. तेंव्हा एक मराठी श्रोता म्हणुन किंवा एक गाण्यांवर आणि सगळ्याच लिल चम्प वर प्रेम करणारा एक संगित प्रेमी म्हणउन हा लेख लिहिलाय. पुणेकर म्हणतात आर्याला मत द्या, तसेच काहिसं मत आहे लातुरकरांचं!
सहमत आहे. मी गंमत करतोय हे लक्षात घ्या :) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेंद्र

विनय

अरुण वडुलेकर
Fri, 02/06/2009 - 12:02 नवीन
आम्हाला संगीतातले फारसे काही कळत नाही ????????? याला म्हणतात खरा विनय. जीयो !
  • Log in or register to post comments

प्रथमेश.

मराठी_माणूस
Fri, 02/06/2009 - 12:20 नवीन
प्रथमेश. अफलातुन तयारी.
  • Log in or register to post comments

सगळेच उत्तम

मानसी मनोजजोशी
Fri, 02/06/2009 - 16:09 नवीन
सगळेच उत्तम प्रथमेश ग्रेट आहे , आर्या गोड आहे रोहित म्हणजे सळसळता उत्साह तर कार्तिकी पहाटेचा अभंग आहे मूग्धा तर सा रे ग म प ची जान आहे निर्णय देण जिथे परिक्षकांना कठिण वाटतय तर आपण काय ठरवणार?
  • Log in or register to post comments

सगळेच उत्तम

मानसी मनोजजोशी
Fri, 02/06/2009 - 16:09 नवीन
सगळेच उत्तम प्रथमेश ग्रेट आहे , आर्या गोड आहे रोहित म्हणजे सळसळता उत्साह तर कार्तिकी पहाटेचा अभंग आहे मूग्धा तर सा रे ग म प ची जान आहे निर्णय देण जिथे परिक्षकांना कठिण वाटतय तर आपण काय ठरवणार?
  • Log in or register to post comments

आपले मत तर

llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/06/2009 - 21:08 नवीन
आपले मत तर प्रथमेश आणि मुग्धाला. :) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

आर्या.....

बबलु
Sat, 02/07/2009 - 13:24 नवीन
मागच्या महिन्यात भारतात व्हेकेशन ला गेलो होतो तेव्हा प्रथमच या लिटिलचँप कार्यक्रमाचे ७-८ एपिसोड पाहिले. आपलं मत आर्याला. सहीच गाते ती. आशाचं "पान खाए सैंय्या" तर काय गायलंय तिनं !! अफलातून. ....बबलु
  • Log in or register to post comments

मानसी, मस्त

महेंद्र
Sun, 02/08/2009 - 14:08 नवीन
मानसी, मस्त लिहिलंय.. प्रथमेश ग्रेट आहे , आर्या गोड आहे रोहित म्हणजे सळसळता उत्साह तर कार्तिकी पहाटेचा अभंग आहे मूग्धा तर सा रे ग म प ची जान आहे निर्णय देण जिथे परिक्षकांना कठिण वाटतय तर आपण काय ठरवणार? सहमत... पण माझं मत आर्याला गेलंय. एक मत प्रथमेशला पण दिलंय.
  • Log in or register to post comments

प्रथमेश

मिहिर
Sun, 02/08/2009 - 21:36 नवीन
प्रथमेश आवडतो. आर्या चांगली म्हणते पण ती भाव फार मारते. अवधूतने म्हटल्यापासून ती स्वतःला आशा भोसले समजते असे वाटते. मुग्धा तर छान गातेच. पण तिच्या कारकिर्दीसाठी ती जिंकली नाही तर चांगले होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

तुम्ही

सोज्वळ
Sun, 02/08/2009 - 22:52 नवीन
तुम्ही कुणी ऐकलयं का? कार्तिकी जिंकली आहे म्हणे... - सोज्वळ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ मी पायी रूतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो | मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो || . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _
  • Log in or register to post comments

म्हणे नाही खरच. :)

केदार
Mon, 02/09/2009 - 01:57 नवीन
कार्तिकी महागायिका झाली आहे. अभिनंदन. रोहितने शेवटचे मोरया मोरया काय म्हणले? जबरी.
  • Log in or register to post comments

म्हणे नाही खरच. :)

केदार
Mon, 02/09/2009 - 01:57 नवीन
कार्तिकी महागायिका झाली आहे. अभिनंदन. रोहितने शेवटचे मोरया मोरया काय म्हणले? जबरी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा