✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सोळावं वरीस धोक्याचं..!

प
पारोळेकर यांनी
गुरुवार, 02/05/2009 - 16:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4828 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

तुम्ही काय

सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/05/2009 - 16:22 नवीन
तुम्ही काय केले हो सोळाव्या वर्शी?
  • Log in or register to post comments

आपलं

पारोळेकर
गुरुवार, 02/05/2009 - 16:30 नवीन
आपलं नेहमीचंच ...नाडी बांधण्यात व्यस्त! जो पिणार तोच सोनार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

+१

दशानन
गुरुवार, 02/05/2009 - 16:32 नवीन
अगदी हाच प्रश्न मनात होता ! आज पहिल्यांदा गटण्याचे धन्यवाद करावे असा प्रतिसाद गटण्याने लिहला ! अभिनंदन गटणे.. कुंपुबाज मित्रांनो ! चालू व्हा आता ! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

२-३ विडंबने अपेक्षित

झेल्या
गुरुवार, 02/05/2009 - 16:30 नवीन
१. रिटायरमेंटचं वय धोक्याचं २. २५ वं वय बोक्याचं ३. वय काय डोक्याचं? ४. (नेमकं) कोणतं वय मोक्याचं? -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

"आई आई मी

नीधप
गुरुवार, 02/05/2009 - 16:32 नवीन
"आई आई मी प्रेम करू?" "अरे गाढवा आधी गृहपाठ पूर्ण कर क्लासचा..!" - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments

माणसाचं जगणं धोक्याचं

पारोळेकर
गुरुवार, 02/05/2009 - 16:33 नवीन
सुंदर सुंदर चेहर्‍यामध्ये माणसाचे जगणेच धोक्याचं झाले आहे. जरा सांभाळून!
  • Log in or register to post comments

सोळावं

सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/05/2009 - 16:36 नवीन
सोळावं वरीस कामाचे..! असे विडंबण येयील काही दिवसांनी
  • Log in or register to post comments

हे हे हे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/05/2009 - 16:43 नवीन
आधि हे सांगता * लोकांच्या सांगण्यावर जाऊ नका, निर्णय घेताना विवेक बुध्दीचा वापर करा. आणी मग हे सांगता * काहीच सुचत नाही, अशा स्थितीत विश्वसनीय मित्राचा सल्ला घ्या. हे हे हे आपले लेखन वाचुन ह ह पु .. आपल्या लेखात 'बुवा' दिसले हे हे हे... |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments

घड्याळ

नवनाथ
गुरुवार, 02/05/2009 - 17:12 नवीन
घडीचे घड्याळ म्हणजे काय हो?
  • Log in or register to post comments

चांगला लेख...

गोमट्या
गुरुवार, 02/05/2009 - 17:26 नवीन
'घडीचे घड्याळ' म्हणजे काय हो? 'घडीचे घड्याळ' = 'बरबादि' असावं मांडणी मध्ये थोडी गडबड, पण एकुण चांगला लेख.. गोमट्या
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Fri, 02/06/2009 - 04:52 नवीन
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोमट्या

+२

अवलिया
Fri, 02/06/2009 - 11:17 नवीन
पुढील लेखनासाठी शुभेच्छा. --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

१६ व नाहि

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 02/05/2009 - 19:19 नवीन
१६ व नाहि पण ६१ व वर्ष धोक्याच असते..६० ठिला बुध्धि नाठि होति...त्या मुळे या वयात संभाळुन रहाणे महत्वाचे अस्ते..
  • Log in or register to post comments

तरूण-तरूणी

शाहरुख
Fri, 02/06/2009 - 11:13 नवीन
तरूण-तरूणींसाठी मोठ्या धोक्याचंच असतं. या वयात तरूण-तरूणी प्रेम, मैत्री या गोष्टीमध्ये विनाकारण गुरफटून जातात. 'विनाकाराण' हा शब्द विनाकारण आहे वरील वाक्यात.. या वयात घेतलेले निर्णय सहसा चुकीच्या मार्गाने जाणारे असतात. असे कसे काय म्हणु शकता आपण ??? सोळाव्या वर्षी घ्यावयाची काळजी गमतीदार वाटली.. (सर्व भारतीयांना लव शिकवणारा) शाहरुख
  • Log in or register to post comments

प्रेम

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 02/09/2009 - 11:52 नवीन
प्रेम करण्याचे वय कुठले मग ?
  • Log in or register to post comments

एखाद्या

महेंद्र
Mon, 02/09/2009 - 13:53 नवीन
एखाद्या मुलिला सांगाल कि "विवेक" बुध्दीने काम घे. तर आजकालची मुलगी सरळ "विवेक" नावाच्या मुलाच्या बुध्दीने काम करेल ना..त्यानं म्हंटलं चल प्रेम करु तर ही बया सरळ तयार होइल ना. अहो, इंग्लीश मिडियम ना आजकालचं.......
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा