कोल्हापूरला काय पाहावे
4 दिवसांकरिता फॅमिली बरोबर कोल्हापूरला जायचे आहे. या विषयावर आधीच धागा असल्यास सांगा किंवा कोल्हापुरात राहण्याची / जेवण्याची / पहाण्याची / खरेदीची ठिकाणे सांगा प्लीज
वाचने
11509
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
थोडीफार मदतः
जगात भारी कोल्हापुरी
आठवते तसे -
हे पहा ज्योतिबा , महालक्ष्मी
कॅटेगरीस
कोल्हापूर?
बावडा मिसळ आणि फक्कड चहा...
देहाती
जिव्हेचे आणि पोटाचे भयंकर लाड करायचे असतील तर ........
In reply to जिव्हेचे आणि पोटाचे भयंकर लाड करायचे असतील तर ........ by एस.योगी
कोल्हापूरचे आहात का ?
In reply to कोल्हापूरचे आहात का ? by कपिलमुनी
पद्मा , ओपल , फडतरे ही पूर्वी
पद्मा , ओपल , फडतरे ही पूर्वी हाईप झालेली आणि सध्या भंगार हॉटेल आहेत.100% सहमत. फडतरे कडे मिसळ खाण्यापेक्षा उभ्या महाराष्ट्रात कुठल्याही टपरीत घुसून मिसळ खा फडतरे पेक्षा नक्कीचं उत्तम मिळेल.In reply to जिव्हेचे आणि पोटाचे भयंकर लाड करायचे असतील तर ........ by एस.योगी
ओपल
वरील लिस्टीत नसलेली खादाडी..
In reply to वरील लिस्टीत नसलेली खादाडी.. by संजय पाटिल
जयहिंद - बिर्याणी स्पेशल मिलन - कांदाभजी
ओपल बिलकुल नै आवडल.
In reply to ओपल बिलकुल नै आवडल. by त्रिवेणी
+ 1
In reply to + 1 by कपिलमुनी
आपल भंगार आहे, देहाती उत्तमचं
In reply to आपल भंगार आहे, देहाती उत्तमचं by गणामास्तर
ओपल फक्त सेल्स मॅनेजर आणि
In reply to ओपल बिलकुल नै आवडल. by त्रिवेणी
सहमत!
परख ट्राय करा चांगलं आहे,
चोरगे आणि खासबाग ची मिसळ मला
कोल्हापूर म्हटलं की दोनच
In reply to कोल्हापूर म्हटलं की दोनच by सूड
+१००
कोल्हापूरला काय पाहावे