Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अविनाशकुलकर्णी on गुरुवार, 02/05/2009 - 00:15
  • Log in or register to post comments
  • 7209 views

प्रतिक्रिया

Submitted by बेसनलाडू on गुरुवार, 02/05/2009 - 04:19

Permalink

११.

११. मीटिंगमध्ये झोपणे १२. लेक्चरमध्ये झोपणे १३. बसल्याबसल्या झोपणे १४. उभ्याउभ्या झोपणे ??? (झोपाळू)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

Submitted by शितल on गुरुवार, 02/05/2009 - 07:51

In reply to ११. by बेसनलाडू

Permalink

हा हा हा..

=))
  • Log in or register to post comments

Submitted by चंबा मुतनाळ on गुरुवार, 02/05/2009 - 04:58

Permalink

बरोबर

कुणाबरोबर झोपणे ! ;) आवडीचा प्रकार
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on गुरुवार, 02/05/2009 - 05:10

Permalink

काम करता

काम करता करता झोप लागणे.. (झोपाळू) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on गुरुवार, 02/05/2009 - 05:13

Permalink

आणखी एक ...

काळझोप .....
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on गुरुवार, 02/05/2009 - 07:10

Permalink

सोंग

झोपेचे सोंग घेणे! (सोंगाड्या) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 02/05/2009 - 08:10

Permalink

कायमचे

कायमचे झोपणे (आता णाही येणे जाणे) टारू
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 02/05/2009 - 08:17

Permalink

आणी एक !!

काही धागे इतके जिवंत असतात की ते वाचता - वाचता झोपणे !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by गोमट्या on गुरुवार, 02/05/2009 - 09:32

Permalink

डुलक्या ....

डुलक्या काढणे.... पेंगणे / पेंगा मारणे... मेल्यागत झोपणे...
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 02/05/2009 - 10:42

Permalink

लोकल

लोकल मध्ये वरच्या कडीला धरून (उभ्याने) झोपणे खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on गुरुवार, 02/05/2009 - 10:48

Permalink

आणखी एकः

माझ्या आजीच्या भाषेत मी जे काही झोपतो ते: उलथणे!!!! :) (मी झोपलो आहे हे माझी आजी कधीही सरळ सांगत नाही. उत्तर एकच: 'उलथलाय बघ तिकडे बेडरुममध्ये/सोफ्यावर्/डायनिंगटेबलाशी/खुर्चीत्/जाजमावर्/बाल्कनीत.........) ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on गुरुवार, 02/05/2009 - 10:55

Permalink

अरे बापरे . .

झोपेचे इतके प्रकार असतात हे मला माहीतच नव्हतं. मला आत्तापर्यण्त एकच प्रकार माहीती होता. आमचे तिर्थरुप त्याला 'गाढवासारखे लोळणे 'वगेरे म्हणतात. कित्ती झोपा वाया घालवल्या. :''( सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments

Submitted by मॅन्ड्रेक on गुरुवार, 02/05/2009 - 11:22

Permalink

ऑऑऑ !!!!!!!जांभई आली.

आडवे रहाणे लवंड्णे निजणे टांगा वर करुन झोपणे. Mandrake- at and post : janadu.
  • Log in or register to post comments

Submitted by मॅन्ड्रेक on गुरुवार, 02/05/2009 - 11:25

Permalink

अरे हो हे राहिलच .. लुड्कणे.

झोपाळेश्वर- at and post : janadu.
  • Log in or register to post comments

Submitted by झेल्या on गुरुवार, 02/05/2009 - 11:29

Permalink

झोपेतून खाडकन उठवणारा काथ्याकूट....

झोपेचा हा जागर डोळे उघडणारा आहे. अजून एक झोपेचा प्रकार म्हणजे अघोरी (प्रचंड घोरत) झोपणे.... या प्रकारात फक्त घोरणारा माणूसच झोपू शकतो आजूबाजूच्यांना झोप लागणे केवळ अशक्य. घोरण्यावरून या ओळी आठवल्या- (कवीचे नाव माहीत नाही, क्षमस्व.) वृत्तः शार्दूलविक्रीडित आजा घोरतसे तसाच मुलगा, ती सूनही घोरते नातू आणि तशीच नात शयनी, घुर्घूर घुंकारिते झोपेचे मम जाहले खवटसे, त्या रात्रिला खोबरे आले मात्र हसू मला गवसले, घोरी घराणे खरे दुसरा एक प्रकार म्हणजे गाढवझोप (गाढ तर आहेच)... इथे झोपणार्‍याच्या आजूबाजूला पंचक्रोशीत दुसरे कोणीही झोपू किंवा बसूही शकत नाही, कारण झोपणारा हा झोपेत वर्तुळाकार, लंब आणि अर्ध वर्तुळाकार, रेषीय या सर्व गतींची प्रात्यक्षिकं करत असतो. तिसरा एक प्रकार म्हणजे ज्यात झोपणारा आंथरूणाचे पांघरूण करतो आणि पांघरुणाचे आंथरुण करतो. आता पुरे करतो नाहीतर तुम्ही वाचता वाचताच झोपाल.. :) -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 02/05/2009 - 11:33

In reply to झोपेतून खाडकन उठवणारा काथ्याकूट.... by झेल्या

Permalink

सुपर !!!

काय राव ,तु तर ग्रेटच आहेस !!! =)) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

Submitted by आचरट कार्टा on Fri, 02/06/2009 - 12:45

In reply to झोपेतून खाडकन उठवणारा काथ्याकूट.... by झेल्या

Permalink

घुर्घूर

घुर्घूर घुंकारिते... =)) =)) =)) अपन को क्या...? दिल बोले, तो डन !
  • Log in or register to post comments

Submitted by गोमट्या on गुरुवार, 02/05/2009 - 11:31

Permalink

पहुडणे....

पहुडणे.... हि राहिलच... तसेच.. कुंभकर्ण झोप..
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 02/05/2009 - 11:37

Permalink

आताच

(|: आताच झोपेतुन उठलो आहे... @) ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

Submitted by सुचेल तसं on गुरुवार, 02/05/2009 - 12:45

Permalink

पनिर ह्या

पनिर ह्या चर्चेवरचा प्रतिसाद इथे देत आहे. पनिर करण्याची रीतः १. फ्रिजमधले दुध बाहेर काढून ठेवा. २. मग मिपावर बेंबीचा उपयोग काय ह्यासारखे किमान ४/५ काथ्याकूट टाका. ३. मग फोटोशॉपची जादू ह्या सदराखाली सिंडी क्रॉफर्डला नऊवारी साडी, नथ आणि इतर अलंकार चढवा. ४. आता येऊन दुधाकडे बघा. नासले असेल तर ठीक अन्यथा स्टेप नं. २ आणि ३ रिपीट करा. नासलेले दुध हा पनीर बनविण्यासाठीचा कच्चा माल आहे. पुढील स्टेप्स जाणकार लोक सांगतील. Life is what happens to you while you are busy making other plans. -- John Lennon
  • Log in or register to post comments

Submitted by महेंद्र on गुरुवार, 02/05/2009 - 17:02

Permalink

हाडं

हाडं अंथरणे... म्हणजे झोपणे...
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण जाधव on गुरुवार, 02/05/2009 - 22:08

Permalink

झोप

ल् वंड्णे
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 02/05/2009 - 23:53

Permalink

टांगा पलटी, घोडे फरार

म्हणजे 'लावून' गाढ झोपणे :)
  • Log in or register to post comments

Submitted by सचिन बडवे on Fri, 02/06/2009 - 10:46

Permalink

आजुन थोडे प्रकार

उताणे पडणे. पालथे झोपणे. पायावर पाय टाकुन झोपणे. (सोताहा च्या)
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com