✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

धारपांच्या या पुस्तकांपैकी कोणती तुमच्याकडे आहेत का ?

N
nishapari यांनी
गुरुवार, 09/29/2016 - 22:52  ·  लेख
लेख
नारायण धारपांच्या या पुस्तकांपैकी कोणती तुमच्याकडे आहेत का ? - अवकाशाशी जडले नाते , अधःपात , अघोरी हिरावट , कालगुंफा , आसमंत, गुढात्मा , चेटूक , तळघर , न्यायमंदिर ,पानघंटी, बहुरूपी , बंध , मोहिनी , मैफल , युगपुरुष , विलक्षण सूड , विश्वसम्राट , विश्वव्यूहाचा भेद , विषारी वारसा , शोध , शिवराम , कुलवृत्तांत , किमयागार, कृष्णा , सरिता .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
चौकशी

प्रतिक्रिया द्या
2057 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

सगळी मिळतील लायब्ररीत आहेत

विजुभाऊ
गुरुवार, 09/29/2016 - 23:16 नवीन
सगळी मिळतील लायब्ररीत आहेत पार्ल्याच्या
  • Log in or register to post comments

धन्यवाद . पण मी मुंबईत राहत

nishapari
Sat, 10/01/2016 - 20:57 नवीन
धन्यवाद . पण मी मुंबईत राहत नाही . मुंबईहून खूप लांब एका लहान गावात राहते . आणि इथल्या जवळपासच्या सर्व वाचनालयांमधील धारपांची पुस्तकं मी वाचली आहेत आणि छायाचित्रे काढून माझ्या संग्रहातही ठेवली आहेत ( अर्थात जी बाजारपेठेत कुठेच उपलब्ध नाहीत तीच . )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बुकगंगावर पाहीले का ?

राजाभाउ
Mon, 10/03/2016 - 17:19 नवीन
बुकगंगावर पाहीले का ?
  • Log in or register to post comments

बुकगंगावर आहेत

अमर विश्वास
Mon, 10/03/2016 - 19:17 नवीन
सहज बुकगंगावर शोधले.. ही पुस्तके बुकगंगावर उपलब्ध आहेत..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा