✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तोतयांचे बंड!!!!

प
पिवळा डांबिस यांनी
Tue, 02/03/2009 - 23:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6183 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

विडंबन दिन

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 02/04/2009 - 00:10 नवीन
२ फेब्रुवारीला ४ पेक्षा कमी विडंबने आलीत, तर हिवाळा आणखी सहा आठवडे चालणार, अन्यथा लवकर उन्हाळा येणार ! (संदर्भः ग्राउंडहॉग डे, योगायोगाने २ फेब्रुवारीलाच) -- सर्किट
  • Log in or register to post comments

खरंच की !

संदीप चित्रे
Wed, 02/04/2009 - 00:10 नवीन
पिडाकाका, ही सगळी विडंबनं गेल्या दोन दिवसांत आली ते पटकन लक्षात आलं नव्हतं. ग्लेन्फिडिश आत्ताच पोस्टून आलो; मिळाली की /तर कळवा ;)
  • Log in or register to post comments

हा हा हा.

शितल
Wed, 02/04/2009 - 00:10 नवीन
>>>कोण रे तो दात काढून हसतोय? "कार्टं" असणार ते!!!! जास्त हसशील तर पुन्हा प्रेमभंगाची रेकॉर्ड लावीन हां, सांगून ठेवतोय!!!) =)) काका, दंडवत तुम्हाला.. :) बाकी त्या म्हणजे वरची सर्वच विडंबने मला माझ्या कविते पेक्षा ही आवडली. :) >>>अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!! बचके रहेना मॉगता है इन लोगोंसे.. :) (कविता लिहिली की पहिला ह्यांनाच वाचायला द्यायला हवी की विंडबन करणार आहात का ते विचारायला ) ;) (ह्.घ्या.) यशो, पिडा काका..मालवणी बोलण्यास विसरलो ग... ऐकतेस ना बाय माझी...
  • Log in or register to post comments

ओ काका,

यशोधरा
Wed, 02/04/2009 - 00:20 नवीन
ओ काका, तुमी हरल्यात हां!! :)))) ऐकलय गो शीतल! थ्यांक्यू!! ह्म्म... बरां, बरां, हो लेख एक अपवाद तुमी म्हटल्यानुसार...
  • Log in or register to post comments

यापुढे २

विसोबा खेचर
Wed, 02/04/2009 - 00:25 नवीन
यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा. मंजूर...! :) अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!! ऑ?? बरं बरं! बाटली पाठवली जाईल.. :) आपला, (अनुष्का आणि ग्लेनमोरांजीचा पागलप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

यापुढे २

आपला अभिजित
Wed, 02/04/2009 - 00:30 नवीन
यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा. कबूल! कबूल!! कबूल!!!
  • Log in or register to post comments

बोला

प्राजु
Wed, 02/04/2009 - 00:42 नवीन
बोला डांबिस्काका वरदा अवऽऽऽऽ लिया, शितलमाऊली....छोऽऽऽऽटा डॉन... श्री केसुमहाऽऽराऽऽज की जय! :) बोला पुंडलिक वरदा हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय! ........... या चालीत वरील आळवावे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा!!! वा!!!

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/04/2009 - 01:10 नवीन
आयला, हे मस्तच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

+१

घाटावरचे भट
Wed, 02/04/2009 - 02:32 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

+२

टारझन
Wed, 02/04/2009 - 07:54 नवीन
असेच असेच , डँबो काका .. बाकी ते कौल धागे काथ्याकुट वाली लाईण लैच आवडली आं .. गहरी सच्चाई हय उसमे - केशरी डांबीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

+३

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/04/2009 - 12:37 नवीन
डँबो काका .. बाकी ते कौल धागे काथ्याकुट वाली लाईण लैच आवडली आं .. गहरी सच्चाई हय उसमे सहमत. फडतूस कौलं, काथ्याकूटं टाकण्यापेक्षा या लोकांनी चांगली विडंबनं वाचावीत. आणि विडंबकांच्या यादीत आता बिकांचे नावही जोडावे. नियमाला अपवादाप्रमाणे बिकादा स्वतःच्या नावानेच लिहितो. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अपवाद...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/04/2009 - 16:51 नवीन
अपवादानेच नियम सिद्ध होतो, असं कायसंस कोणीसं म्हणून गेलंय. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

जवळजवळ सहमत

सहज
Wed, 02/04/2009 - 07:06 नवीन
रंगाशेठ व आंद्याटुकार यांनी आपापल्या प्रवेशिका पाठवल्या असत्या तर १००% अणूमोदन! अजुनही त्यांनी आजच्या आज पाठवाव्यात ही विणंती.
  • Log in or register to post comments

सहमत आहे ...

छोटा डॉन
Wed, 02/04/2009 - 07:15 नवीन
>>इतकी विडंबनं आणि इतक्या थोड्या कालावधीत? ते ही आधी न ठरवता? हाव ना राव, हे मात्र खरोखरीच आश्चर्य आहे. अचानक कसा काय किडा आला कुणास ठाऊक ? कदाचित सर्कीटशेठ म्हणतात तसे "ग्राउंडहॉग डे" चा प्रभाव असेल. पण काही का असेना, ज्याम मज्जा आली, अफाट हसलो, आख्खा दिवस मस्त गेला. आमचे एक सोडा ( म्हणजे सोडुन द्या, ग्लेनफिडीच मध्ये घालायचा आहे तो नव्हे ) हो पण "गुरुदेवांचे" विडंबन काय होते, जबर्‍याच ..! बाकी रंगाशेठ आणि यात्रीला ह्या गोंधळात मिस्स केले, अजुनही वेळ गेली नाही म्हणा, येऊ द्यात काहीतरी फर्मास ..! >>यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा. मस्तच ....! आयला खरचं असली काहीतरी टुम काढा राव, मज्जा येईल. >>अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक >>ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!! जयऽऽऽऽऽ होऽऽऽऽ ....! ------ (तोतया)छोटा डॉन
  • Log in or register to post comments

अवलिया,

विसोबा खेचर
Wed, 02/04/2009 - 07:59 नवीन
अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!! हम्म! आम्ही डांबिसभावजींच्या प्रस्तावावर विचार केला परंतु उत्तेजनार्थ बक्षिसाकरता कुणाचे ग्लेनफिडिचचे लाड करणं तूर्तास तरी मिपाला परवडणारे नाही. सबब, ग्लेनफिडिच ऐवजी एकेक गावठी दारूचा फुगा देण्यात येईल! :) प्या लेको आणि व्हा पिऊन लास! :) तात्या.
  • Log in or register to post comments

खल्लास ..!

छोटा डॉन
Wed, 02/04/2009 - 08:06 नवीन
सबब, ग्लेनफिडिच ऐवजी एकेक गावठी दारूचा फुगा देण्यात येईल! प्या लेको आणि व्हा पिऊन लास!
=)) =)) =)) फु ट लो ...! बरं बरं, काही हरकत नाही, चालेल ..! एक शंका : चकणा मिपाकडुन दिला जाईल की आमच्या आम्हाला "भाजलेले शेंगादाणे, लोणच्याची फोड, कांदा-लिंबु" वगैरे जमवावे लागेल ? बिडीचे बंडल सोबत मिळेलच ना ? ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मीठ

शेखर
Wed, 02/04/2009 - 09:39 नवीन
>>कणा मिपाकडुन दिला जाईल की आमच्या आम्हाला "भाजलेले शेंगादाणे, लोणच्याची फोड, कांदा-लिंबु" वगैरे जमवावे लागेल ? चकणा म्हणुन माझ्या कडुन मीठ दिले जाईल. शेखर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

स्पॉन्सर

बिपिन कार्यकर्ते
Wed, 02/04/2009 - 12:31 नवीन
तात्या!!! अरे हाय काय अन नाय काय.... एक ग्लेनफिडिश माझ्या कडून स्पॉन्सर. बाटली तयार आहे. पण लवकर घेऊन जा ब्वॉ. मी संपवायच्या आत. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

विडंबन दिन

मीनल
Wed, 02/04/2009 - 08:14 नवीन
विडंबन दिन... मस्त आयडिया आहे. मीनल.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Wed, 02/04/2009 - 09:32 नवीन
विडंबनांचे पाणी एव्हढे उदंड जाहले की अवलियालाही "कोणासाठी कोण बरे मिपाचा खर्डेकरी" लिहायची सुरसुरी आली. कसचं कसचं... खरडलेय काहितरी आपलं (कोण रे तो दात काढून हसतोय? "कार्टं" असणार ते!!!! जास्त हसशील तर पुन्हा प्रेमभंगाची रेकॉर्ड लावीन हां, सांगून ठेवतोय!!!) खी खी खी..... हाणाच त्या कार्ट्याला ... सारखा मागे लागतो... पिरेमबंगाची कथा लिहि लिहि.... च्यामारी कुणाला काय आवडेल सांगता येत नाही. १. यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा. सहमत २. सर्व सभासदांनी शीतलला आता (ज्ञानेश्वरमाऊलीच्या चालीवर) "शीतलमाऊली" म्हणून संबोधावे!!!! जशी आज्ञा गुरुदेव.... शीतल माउली नमो नमः। ३. अवलिया, पिवळा डांबिस आणि छोटा डॉन या नवोदित विडंबनकारांना "उत्तेजनार्थ" म्हणून मिपातर्फे प्रत्येकी एक एक ग्लेन्फिडिश पाठवून द्यावी!! हा हा हा... ह्ये लई ब्येस.... (तात्या पाठवतोय... वाट बघा... अर्धी काढुन पाणी भरुन पाठवेल तो.. त्याला लिबर्टी आहे म्हणे तशी ;) ) --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

दशानन
Wed, 02/04/2009 - 11:22 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) २ फेब. विडंबन डे ! कबुल कबुल कबुल !!!!!!! ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

जल्ला

ब्रिटिश
Wed, 02/04/2009 - 12:42 नवीन
जल्ला मस्तच लीवलय पीवला दादुस ! बाकी ते ग्लेन्फिडिश क काय ते दारुच नाव आस्तं व्हय ? मना तर ' क्वार्टर ' ह्ये यकच दारूच नाव म्हाइतेय फक्त क्वार्टर पीनारा. मंग ती कोडचीपन आसूदेत मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

असहमत....

सागर
Wed, 02/04/2009 - 19:51 नवीन
१. यापुढे २ फेब्रुवारी हा मिपावर "विडंबन दिन" म्हणून साजरा केला जावा. असहमत.... माझ्या जन्मदिवसाचे विडंबन होवू नये असे वाटते.... [कारण मी (स्वयंघोषित)कवी आहे... ;) ] विडंबने मी नाही लिहित..... तेव्हा माझा तरी विरोध आहे.... कवी दिन साजरा करणार असाल तर १००% पाठींबा... :) (कवी) सागर अवांतरः २ फेब्रुवारी हा "शकीरा"चा पण वाढदिवस असल्याने... विडंबन आणि तिचे ठुमके विसंगत दिसतील..... :)
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 02/04/2009 - 22:01 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा! पण तरीही विडंबन-दिनाच्या संकल्पनेला पाठींबा. अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

शुभेच्छांबद्दल धन्यवाद आदिती

सागर
गुरुवार, 02/05/2009 - 11:16 नवीन
शुभेच्छांबद्दल धन्यवाद आदिती... पण तरीही विडंबन-दिनाच्या संकल्पनेला पाठींबा. माझाही पाठींबा आहे. पण दिवस दुसरा शोधावा एवढीच इच्छा :) (कवीमनाचा ) सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पिडा काका..

स्वप्निल..
गुरुवार, 02/05/2009 - 01:14 नवीन
आता विडंबन दिनापेक्षा विडंबन सप्ताह घोषीत करावा लागेल असं दिसतेय... स्वप्निल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा