✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनाच्या कुपितले-निरोप

व
विनायक पाचलग यांनी
Wed, 02/04/2009 - 21:23  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
38348 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

शुभेच्छा

धनंजय
Wed, 02/04/2009 - 21:51 नवीन
स्वान्तसुखाय लिहिणे हासुद्धा उत्तम हेतू आहे. तुमच्या शाळेनंतरचा प्रवास यशस्वी होवो. एखादा तयारीचा गवई स्वान्तसुखायच रियाझ करतो, तरी आजूबाजूचे तल्लीन होतात. नवशिक्याचा स्वान्तसुखाय रियाझ ऐकून मात्र कधीकधी शेजारीपाजारी निष्ठुरपणे बोलतात. मग हळूहळू मागच्या वर्षी सुख देत होते, ते या वर्षी नवशिक्यालाच बेसुर वाटू लागते. कारण तोवर त्याच्या स्वान्तसुखाचा दर्जा, आणि गाणेही सुधारले असते. हा बदल चिवटपणे रियाझ केल्यामुळेच. लिहिण्याचा सराव होईल, तसा स्वान्ताला सुख देईल त्याचा दर्जा उंचावत जाईल. तसे तुमचे लेखन बदलेल, किंवा तुमच्यासारखीच अभिरुची असलेले वाचक तुम्हाला भेटतील. मग तुम्हाला स्वतःला वाटणारे सुख बाकीच्यांतही वाटले जाईल. लेखनाचा सराव करण्याची ही तुमची धमक अशीच राहो, अशा शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा