उरी हल्ल्यानंतर जनतेत क्षोभ उसळला आहे. प्रत्येक नागरिक सरकारने बदला घ्यावा असे सुचवीत आहे.
सरकार योग्य वेळी जे करायचे ते करेलच. पण नागरिकांनी देखील यीग्य वेळी, म्हणजे, आत्ताच लगेच काही करून आपलेही योगदान देण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
अगदी एक रुपयांपासून ते तुम्हाला जमतील तेवढी कितीही रक्कम तुम्ही सैन्याला मदत म्हणून जमा करू शकता.
या साठी एक खास खाते उघडले आहे. त्यात एका वेळेस, किंवा दरमहा असे तुम्हाला जमेल ते योगदान देऊ शकता.
ही रक्कम युद्धात हुतात्मा झालेल्यांच्या कुटुंबा साठी अथवा सैन्यासाठी शस्त्रे खरेदी करता वापरली जाईल.
130 कोटी लोकांपैकी केवळ 70 % म्हणजे 100 कोटी लोकांनी जरी 1 रु दर रोज जमा केला, तरी रु. 36000 कोटी प्रती वर्ष जमा होतील. म्हणजे 5.4 बिलियन $. ही रक्कम पाकीस्थानच्या संरक्षण बजेट च्या 67% आहे!
( पाकिस्थान बजेट 7.8 बिलियन $, भारत 40 बिलियन $. comparison )
नागरिकांनी सुचविलेल्या अनेक सूचनांपैकी ही एक सूचना सरकारने स्विकारली आहे.
सत्यांकन
बँक खात्याची माहिती अशी-
BANK : SYNDICATE BANK
BRANCH : SOUTH EXTENSION, NEW DELHI.
A/C NAME : ARMY WELFARE FUND BATTLE CASUALTIES
A/C NO : 90552010165915
IFSC CODE : SYNB0009055
चला तर मग,
नुसते फेसबुक फेसबुक, मिपा मिपा खेळून वाद करत बसण्या ऐवजी काही ठोस कार्य करून संरक्षणाला हातभार लावूया.
तसेच आपापल्या सोशल नेटवर्कवर ही बातमी पसरवा!
धन्यवाद.
वाचन संख्या
2037
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचे गणित चुकलेले वाटते. १००
दुरुस्ती
In reply to तुमचे गणित चुकलेले वाटते. १०० by दिगोचि
हे खातं उरी हल्ल्यानंतर नाही,
जम्या नही.
सैन्याला मदत करा
सहमत. कार्गिलच्या युद्धात
In reply to सैन्याला मदत करा by जयन्त बा शिम्पि