नमस्कार,
दसर्याच्या सुट्ट्यात वेळणेश्वरला जाण्याचा बेत आहे. राहाण्याची सोय महाराष्ट्र पर्यटन विकास महामण्डाळाच्या हॉटेलात केली आहे. एकूण चार दिवसाची सहल करणार आहोत. त्यातील दिवस १ व ४ हे प्रवासातच जातील तरी उर्वरीत २ दिवसात काय काय बघता येइल. एकूण २ कुटुन्ब आहोत व २ लहानगे (वय ५ व २.५) तरी कृपया मार्गदर्शन कारावे.
१. पुण्यावरून जाताना जास्त सोयीस्कर रस्ता कोणता? (ताम्हीणीतून दोनदा कोकणात उतरलो आहे पण या वर्षी ऑगस्ट महिन्यात ताम्हीणी सहलीत रस्त्याची झालीली दुर्दशा बघून शक्यतोवर तो टाळायची इछा आहे.)
२. सातारा मार्गे गेल्यास रस्त्यात जेवणासाठी काही चान्गली ठिकाणं?
३. डॉल्फीन कुठे बघायला मिळतील?
४. खाण्याचे काही पर्याय.
५. काजू, कोकम इत्यादी पदार्थान्ची खरेदी कुठे करता येइल?
६. परत येताना सातार्याला काही आवर्जून खरेदी करावं असं काही?
इतर काही सूचना व सल्ले असल्यास जरूर कळवावे.
मदतीबद्दल धन्यवाद _/\_
वाचने
6274
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
१) सातारा मार्गे जाता येइल
हो सातारा मार्ग चांगलाय.
नाही हो,
In reply to हो सातारा मार्ग चांगलाय. by त्रिवेणी
इश्श कायतरीच बै तुमच.(आवडल
In reply to नाही हो, by नीलमोहर
डॉल्फिन्स शक्यतो शेतात नाहीच
In reply to नाही हो, by नीलमोहर
=))))
In reply to डॉल्फिन्स शक्यतो शेतात नाहीच by प्रभास
समुद्र शेतीत दिसतात की....
In reply to =)))) by अजया
सातारा मार्गाला पर्यायी मार्ग
मुंबई - गोवा महा(?)मार्ग
In reply to सातारा मार्गाला पर्यायी मार्ग by अमर विश्वास
ए म टि डी चे जेवण चांगलेय पण
खरेदी मी गुहागरला गणपती
>>: भोर मार्गे महाड गाठावे..
पोलादपुरनंतर ६५ किमी घाट फुकट भेटतो
कोयना नगर मार्गे गेलात तर
पुणे सातारा उंब्रज कोयनानगर
गणपतीपुळे, जयगड किल्ला,
In reply to पुणे सातारा उंब्रज कोयनानगर by प्रान्जल केलकर
अम्हि आता पर्यन्त दोनदा