गणेशोत्सवाचे नवनिर्माण
सध्या सगळिकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे. ते बघुन मला काही प्रश्न पडले आणि ते ईथे चर्चेला यावेत अशी ईच्च्छा झाली म्हणून हा धागा.
१. गणेश मुर्ती: सध्या बरेच जण प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जनाचे वेगेवेगळे पर्याय सुचवत आहेत. त्यामध्ये कायमस्वरुपी धातुची किन्वा पाषाणाची गणेश मूर्ती हा पर्याय जास्त वापरला जावा असे आपल्याला वाटते का?
२. गणेश पूजा: माझ्या माहितीत बरेच ठिकाणी पुरोहित नसल्याने किंवा अपुर्या माहितीमुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आणि ऊत्तर पूजा योग्य रितीने होत नाहीत. याला अॅप वापरणे हा पर्याय आहेच पण अजुन काही पर्याय आहेत का?
३. अपव्ययः ऊत्सवकाळात फुले, मिठाई, अन्न ई. गोष्टींचा अपव्यय झाल्याचे बर्याच वेळा पाहण्यात येते, त्यावर काय ऊपाय करता येइल?
ज्यांना या विषयावर चर्चा करायची आहे त्यांचे या धाग्यावर स्वागत आहे.
बाकीच्यांच्या अनुपस्ठितीबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
प्रतिक्रिया
=))
वल्ली
ते सध्या दुसरीकडे मिठाई
:)
@बुवा
श्री मुटके यांचा प्रतिसाद
धर्मराज मुटके यांचे प्रतिसाद आवडले.
समान नागरी कायद्याच्या
धर्म, विज्ञान आणि धर्मराज(मुटके)
धर्मराजांचा
अर्थात त्यांच्या परवानगीने.
योग्य धागा
गनेशा चि मुर्ती हि धातुचिच
Pagination