Skip to main content

प्लांड सिटी मुलुन्ड

लेखक नीळा यांनी बुधवार, 14/09/2016 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे ५०-५५ वर्षापूर्वी जेंव्हा ग्राम्प्नच्यात मुंबई शहरात समविस्ट झाली तेंव्हा कही जानकार मुलुन्द्करानी ही प्लांड सिटी वसवली अस कुठेतरी वाचले होते. कोणी माहिती देऊ शकेल का ? https://photos.google.com/u/1/search/_tra_/photo/AF1QipM5VfkbxcopF-GwXFYOEcq-X86PG3VcersRH8ui https://photos.google.com/u/1/search/_tra_/photo/AF1QipM5VfkbxcopF-GwXF…

वाचने 1783
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

दोनोळी धाग्यापध्दल अभिनंदन. तुम्ही मुलुंडमध्ये रहाता का? तुम्हाला मुलुंडपध्दल काय माहिती आहे? (तुमच्याकडे असलेली सविस्तर माहिती अपेक्षित); आंजावर इतरत्र काही शोध घेण्याचा प्रयत्न केला का? हा प्रश्न इथे विचारता आला नसता का? अवांतर - मराठी शुध्दलेखन सुधारा. एक शंका - हे असले एकोळी दोनोळी धागे फक्त मिपावरच का येतात? माबो किंवा ऐसीवर कोणी हे असले धागे का काढत नाही?

मला वाटले मुलूंडची चांगली माहीती असेल धाग्यात पण भ्रमनिरास झाला. बाकी मुलूंड बर्‍यापैकी प्लॅन्ड आहे. पश्चीमेला गुजराती आणि पूर्वेला मराठी अशी विभागणी आहे. आजकाल हरीओम नगरच्या डंपींङ ग्राउंडमुळे मुलुंड थोडे बदनाम झाले आहे. स्टेशनरोडची खादाडी म्हणजे खवय्यांसाठी पर्वणी... सद्या एवढेच