प्रतिक्रिया
लेखकाला मिपावरील सदस्यत्व
अतिशय उत्तम लेख.
In reply to लेखकाला मिपावरील सदस्यत्व by प्रकाश घाटपांडे
ते मिपा सदस्य आहेत
In reply to लेखकाला मिपावरील सदस्यत्व by प्रकाश घाटपांडे
शेवटचा पॅरा!
In reply to नक्की काय सांगायचे आहे by कंजूस
मस्तच .
इथे पहा http://www
In reply to मस्तच . by भ ट क्या खे ड वा ला
अभ्यास वाढवा
अर्थात अश्या गोष्टींना वेठीशी
In reply to अभ्यास वाढवा by चित्रगुप्त
अर्थात अश्या गोष्टींना वेठीशी धरून जो धुमाकूळ जगभर घातला जात आहे, त्यामागे मनुष्याच्या चित्तातील दोष हे कारण आहेकथाकारालाही हेच सांगायचं आहे असं वाटतं. शेवटचा परिच्छेद वाचायच्या आधीच हे देव आणि धर्मावरचं रूपक आहे हे लक्षात आलं होतं. :)
सर्वात आधी प्रतिसाद वाचनाराना
काहीतरी हुकलेलं दिसतंय
गामा इत्यादि इत्यादि म्हणावे.
In reply to काहीतरी हुकलेलं दिसतंय by गामा पैलवान
चलचित्राबद्दल धन्यवाद पण ....
In reply to गामा इत्यादि इत्यादि म्हणावे. by प्रकाश घाटपांडे
तो एक निवांत कार्यक्रम आहे
In reply to चलचित्राबद्दल धन्यवाद पण .... by गामा पैलवान
क्रेझी
आणि
हिंदू संस्कृतीवर हातोडा मारला
In reply to आणि by अरुण मनोहर
घाटपांडे साहेब, तुमच्या
योग, ध्यान वगैरेंना 'क्रेझी
In reply to घाटपांडे साहेब, तुमच्या by चित्रगुप्त
योग, ध्यान वगैरेंना 'क्रेझी कल्पना' समजणे, आणि यांच्यामुळे समाज रसातळाला जाईल हे तुम्हाला तरी पटते का?अतिरेक टाळावा एवढाच मतितार्थ घ्यायचा आपण. तुम्हाला लेखनावरुन यनावालांची आठवण कशी आली नाही?
समजले नाही
In reply to योग, ध्यान वगैरेंना 'क्रेझी by प्रकाश घाटपांडे
अतिरेक टाळावा एवढाच मतितार्थ घ्यायचा आपण.ही गोष्ट काही हजम झाली नाही. एकीकडे योग आणि ध्यान यांना चित्रविचित्र कल्पना म्हणायचे आणि त्याचा मतितार्थ अतिरेक टाळावा असा घ्यायचा? मुळात मुद्दलात योग आणि ध्यान यांना चित्रविचित्र कल्पना म्हणणे हाच प्रकार पटलेला नाही मग त्यावर तुम्ही म्हणतात तो मतितार्थ हे चढलेले व्याज पटणे शक्यच नाही. अर्थाअर्थी काहीच संबंध नसलेल्या दोन गोष्टींना मारून मुटकून एकत्र आणायचे आणि मग त्या एकत्र कशा याचे रिव्हर्स इंजिनिअरींग करायचे याला काय अर्थ आहे? समोर दिसत एक गोष्ट असली तरी त्यामागचा गूढ अर्थ वेगळाच अशा प्रकारचा दावा संस्कृतीरक्षक नेहमीच करत असतात.उदाहरणार्थ गणपतीचे डोळे बारीक म्हणजे ते लक्षपूर्वक बघा याचे प्रतिक आहे, कान मोठे म्हणजे ते लक्षपूर्वक ऐका याचे प्रतिक आहे इत्यादी इत्यादी मारून मुटकून पोस्ट फॅक्टो रिव्हर्स इंजिनरींग चालते तो प्रकार आणि कशाचा कशाशी संबंध नसताना आपल्या कल्पनेतून विविध मतितार्थ शोधून काढून मुळात डामाडौल पायावर उभ्या असलेल्या आर्ग्युमेन्टचे समर्थन करायचा प्रयत्न करणे हा प्रकार यात नक्की फरक काय? अतिरेक टाळावा हाच संदेश द्यायचा असेल तर मुळात काय कमी रूपके/ सुभाषिते आहेत म्हणून ओढूनताणून त्यात योग आणि ध्यानधारणा यांना त्यात ओढले आहे का?
कोलांट्या
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
अतिरेक टाळावा हाच संदेश द्यायचा असेल तर मुळात काय कमी रूपके/ सुभाषिते आहेत म्हणून ओढूनताणून त्यात योग आणि ध्यानधारणा यांना त्यात ओढले आहे का?अगदी हेच लिहीणार होतो. वयाच्या चौथ्या वर्षापासून 'अति तिथे माती' 'अति सर्वत्र वर्ज्ययेत' वगैरे म्हणी ऐकतच असतो की आपण (म्हणजे आमच्या लहानपणी तरी म्हणींचा विपुल प्रयोग बोलण्यात व्हायचा) ते सांगायला एवढ्या कोलांट्या कशाला मारायला हव्यात वैज्ञानिकांना ? मिपावरील या धाग्यातील प्रतिसादांबद्दल काय म्हणणे आहे म्हणे आदरणीय वैज्ञानिकांचे?
सध्या ऐसी अक्षरे वरील एक
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
पुण्य: 1
समजले नाही
In reply to सध्या ऐसी अक्षरे वरील एक by प्रकाश घाटपांडे
अहो ती ऐसी अक्षरे वरील स्वप्न
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
अहो ती ऐसी अक्षरे वरील स्वप्न
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
अतिरेक टाळावा एवढाच मतितार्थ
In reply to योग, ध्यान वगैरेंना 'क्रेझी by प्रकाश घाटपांडे
अतिरेक टाळावा एवढाच मतितार्थ घ्यायचा आपण. तुम्हाला लेखनावरुन यनावालांची आठवण कशी आली नाही?तथाकथित निधर्मी आणि पुरोगामी विचारवंतांनी सुद्धा छद्म धर्मनिरपेक्षतेचा, ढोंगी पुरोगामित्वाचा, भोंदू मानवतावादाचा, दांभिक पुरोगामित्वाचा अतिरेक टाळावा असा पण मथितार्थ घेता येतो.
या कवितेत या कथेचे सार सामावलेले दिसेल .. हेलावून टाकणारी
तसेच उपक्रम, ऐसी अक्षरे या आंतर जालावरील संकेतस्थळावर विपुल लेखन
तसेच उपक्रम, ऐसी अक्षरे या आंतर जालावरील संकेतस्थळावर विपुल लेखन केले आहे.बरोबर. उपक्रमावर यनावाला आणि नानावटी साहेबांनी विपूल लिखाण केले आहे. बर्याच वेळा जर लेखकाचे नाव न वाचताच लेख वाचला तर तो यनावालांचा की नानावटींचा हे ओळखणेही अवघड असे. एकंदरीत दोघांच्याही लिखाणाचा बाज सारखाच होता. अवांतर : मी मागे कोणत्यातरी धाग्यावर विचारलेला प्रश्न परत विचारत आहे. उपक्रमावर समाजाला सुधारण्याचा मक्ता घेतल्यासारखे बुद्धीवाद्यांचे लेख पडत असल्यामुळे ते बंद पडले काय ? असा प्रश्न मला नेहमी पडतो त्याचे उत्तर काही केल्या मिळत नाहिये. बाकी लेख उपक्रमीय टाईपचाच असल्याचे नोंदवून खाली बसतो.
हे बघा. .कुणाला कशाचं अन
In reply to .... by चंपाबाई
न्हाय हो
In reply to हे बघा. .कुणाला कशाचं अन by गणामास्तर
असेच काही नाही
In reply to .... by चंपाबाई
ते कानडी आहेत बेळगावचे!
In reply to असेच काही नाही by राही
..
In reply to असेच काही नाही by राही
चंपाबै, पारशी समाजात
In reply to .... by चंपाबाई
कुणाला कशाचं अन बोडकीला
In reply to कुणाला कशाचं अन बोडकीला by डँबिस००७
कुणाला कशाचं अन बोडकीला केसाचंएकदम चपखल म्हण सांगितलीत. (हल्लीच्या तरूण पिढीला मुळात 'बोडकी' म्हणजे काय हेच ठाऊक नसणार). अहो त्या रुस्तुम सिणेमात अशक्य कुमाराचं आडनाव नानावटी आहे ना, म्हणून विचारलंय बाईंनी तसं. इथे याही गोष्टींचा सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या. नानावटी म्हणजे पार्शी का ? याचे वैज्ञानिक उत्तर काय आहे ?
अशक्य कुमार ?
In reply to कुणाला कशाचं अन बोडकीला by चित्रगुप्त
ईश्वर, धर्म, योग, ध्यान,
समजा दादोजी कोंडदेवांनी हीच
..
In reply to समजा दादोजी कोंडदेवांनी हीच by साहना
सुन्दर रुपक !
रूपक आवडले पण काही गोष्टी खटकल्या
हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता.रूपक आवडले पण या शेवटच्या अनुमानातील काही गोष्टी खटकल्या. योग आणि ध्यान या चित्रविचित्र कल्पना आणि त्यामुळे समाज रसातळाला जाणार? असो.
योग आणि ध्यान या चित्रविचित्र
In reply to रूपक आवडले पण काही गोष्टी खटकल्या by गॅरी ट्रुमन
योग आणि ध्यान या चित्रविचित्र कल्पना आणि त्यामुळे समाज रसातळाला जाणार?योग आणि ध्यान या गोष्टी मानवतेला अतिशय पूरक व चांगल्या आहे. वाईट आहे ते, त्याच्या नावाखाली होणारी फसवणूक / धार्मिक तेढ इ इ
या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर
या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता.हे वाचून हे असले सॉफ्ट पॉइझनिंग टाइप लेख लिहायला प्रकाश घाटपांडे आणि प्रभाकर नानावटी अश्यासारख्यांना किती मोबदला मिळत असेल असा प्रश्न पडला.
..
In reply to या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर by वामन देशमुख
सगळे मोबदल्यासाठी लिहित नसतात
In reply to या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर by वामन देशमुख
इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण
In reply to सगळे मोबदल्यासाठी लिहित नसतात by प्रकाश घाटपांडे
सगळे मोबदल्यासाठी लिहित नसतात.बाकी सगळ्यांचं सोडा, तुम्ही धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारच्या, असंख्य लोकांच्या सकारात्मक श्रद्धेला चित्र-विचित्र कल्पना असं लेबल लावून त्यावर
विचार मंथन होणे महत्वाचे असते.असं म्हणताय यावरून तुमचा हेतू आणि कृती किती विकृत आहेत हे कळून येते.
बाकीच्यांनी प्रतिवाद केले. त्यांना हा प्रश्न पडला नसावा.सर्वांना एकाच प्रकारचे प्रश्न पडावेत असा काही नियम आहे का? तुमचे लिखाण हे इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण आहे आणि मोबदल्याशिवाय मार्केटिंग कशी होईल?
.
In reply to इन्डायरेक्ट मार्केटींगचं उत्तम उदाहरण by वामन देशमुख
हमीद दाभोळकर आणि अंधश्रध्दा
हा तसा वेगळा विषय आहे.
In reply to हमीद दाभोळकर आणि अंधश्रध्दा by हेमन्त वाघे
गणेशोत्सवानिमित्त होणार
परवा कौशल इनामदार यांचा
एक चित्रविचित्र कल्पना सुचली ....
विज्ञानतील अन्धश्रद्धा
In reply to एक चित्रविचित्र कल्पना सुचली .... by गामा पैलवान
आमी म्हटले थॉरच्या हातोड्याबाबत काही गोष्टी असतील
ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पना वापरली तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता.योग, ज्ञान, राममंदिर याचा उल्लेख खटकला. मुलगी बिंडोक असावी.
या चित्रविचित्र कल्पनांच्या यादीत विज्ञान बसेल काय हो? सहज सुचलं म्हणून विचारलंय. चर्चा व्हावी.नाही विज्ञान नेमके हॅमरच्या उलट आहे. ते आपणास चिकित्सेची संपुर्ण मुभा देते. ( श्रद्धा/समज/भाव) = (भावनेची एखादी गोष्ट खरी मानायची ताकतवान इंटेसीटी.) ≻ (बुद्धीला मात्र पटलेली अनुभवाला न आलेली ती गोष्ट)
विज्ञान नव्हे ....
नाही विज्ञान नेमके हॅमरच्या उलट आहे. ते आपणास चिकित्सेची संपुर्ण मुभा देते.चुकलो मी. मला तंत्रज्ञान म्हणायचं होतं. माझं सुधारित म्हणणं असं की भल्याबुऱ्याचा विचार न करता दिसेल ते तंत्रज्ञान वापरण्याने रूपककथेतला समाज रसातळास जाईल काय? चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.
200% सहमत आहे आपल्याशी.
In reply to विज्ञान नव्हे .... by गामा पैलवान
हो जाईल, एआय बद्दल तो धोका
In reply to विज्ञान नव्हे .... by गामा पैलवान
मिसळपाव
मुलगी सुज्ञ होती. विचार करणारी होती. तिच्या पपाने तिला एक विवेकाची कास सोड्लेल्या समाजाची रूपक कथा सांगितल्याचे तिच्या चटकन लक्षात आले. या रूपककथेत हातोडयाऐवजी ईश्वर, धर्म, योग, ध्यान, राष्ट्रवाद, भाषिक अस्मिता, राम मंदिर, इत्यादी प्रकारची कुठलिही चित्र-विचित्र कल्पनेचा अतिरेक वापरला तरी रूपककथेतील हा समाज रसातळाला जाणार, याबद्दल तिला अजिबात संशय नव्हता. विसाव्या शतकाचा इतिहास वाचत असताना हा समाज अशा अनेक प्रकारच्या उपयोगी, कल्पक, मूल्याधारीत कल्पनांच्या अतिरेकाचा बळी झालेला होता हे तिच्या लक्षात होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हातोडयापासून चार हात दूर न रहाता अतिरेकापासून दूर रहाणे हेच शहाणपणाचे लक्षण ठरेल याची तिला खात्री पटली. जेवणात मीठ जास्त झाले म्हणुन माणूस मीठावरच बहिष्कार घालत नाही तर विवेक वापरुन मीठाचे प्रमाण ठरवितो.