समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?
आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ?
दिगंबर जैन का आहेत?
त्याची गरज का आहे?
ते दिगंबर का आहेत ?
जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये?
काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही?
जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. जैन हे आधी हिंदू आहेत मग ते जैन आहेत पण असे दिसू लागले आहे की हिंदू जैन समाजाला आपले समजत नाही आहे.
खूप वाईट वाटले म्हणून लिहिले.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अहो निओ1 साहेब, कुठे आहात??
प्रतिसाद पुढे:
काही प्रतिसाद वाचुन माझा
बाकीचे जाऊ देत. दिगंबर
धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणे
wrong site
One of the main vows of jain
The Digamber Jain sect
+1
नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली.
सखेद सहमत.. धार्मीक ठिकाणी
निर्लज्जपणाचा कहर म्हणजे
अरे त्यापेक्षा जब्बरस्त घटना
अरे त्यापेक्षा जब्बरस्त घटना
Pradip Kumar Maitra, None,
माताय एका पिक्चरची कथा होईल.
सहमत आहे! जबरदस्त कथा!
अरे त्या काळात मी सांगलीत
अबे अभ्याव, साध्वी न जळायची
सांगलीत क्लायम्याक्स घडलेला
एकदम बरोब्बर
The district police arrested
बातमीतल्या त्याच वाक्याचे मला
खरं याच्यावर
आता कुठे गेले ते अंधश्रद्धा
असल्या बाबीत व्हॉटअबाऊटरीने
दुर्दैवी घटना...
बरोबर, चूक ही चूकच असते.
हे बरंय, नाही!
..
अतिशय वाईट बातमी .. ही बातमी
हा लेख आठवला