साहित्यः
मैदा - १ वाटी
साखर - १ वाटी
खवा - १ वाटी
ओल्या खोबर्याचा कीस - २ वाटी
गूळ - १ वाटी
वेलची पावडर - १/२ चमचा
केशर
पाणी
तूप - १ चमचा
तेल तळण्यासाठी
मीठ
कृती:
१. एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात ओले खोबरे, गूळ व खवा टाकून नीट परतून घ्यावे. गूळ पूर्ण विघळून सारण परत घट्ट होईपर्यंत परतावे. सारणामध्ये वेलची पावडर व केशर टाकून मिक्स करावे. सारण एका ताटात काढून गार करण्यासाठी ठेवावे.
२. एका भांड्यामधे मैदा व थोडे पाणी घेऊन फोटोत दाखवल्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे.
३. कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
४. दुसर्या पातेल्यात साखरेचा दोन तारी पाक करून घ्यावा.
५. सारणाचे छोटे छोटे चपटे गोळे करून घ्यावेत.
६. भिजवलेल्या पिठामध्ये सारणाचा गोळा कव्हर करून घ्यावा व तेलामध्ये सोडावा.
७. पीठे सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
८. तळलेले पीठे पाकामध्ये १० मिनिटे बुडवून ठेवावेत.
९. पीठे बाहेर काढून बदामाच्या कापांनी सजवावेत. गोकोल पीठे खाण्यासाठी तयार आहेत.

वाचने
19530
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच पाकृ मृ! आवडली.
अत्यंत वेगळीच पाकृ! कधीच
+१
In reply to अत्यंत वेगळीच पाकृ! कधीच by पिलीयन रायडर
+१
In reply to +१ by सस्नेह
वेगळीच पाकृ
फोटो मलाही दिसत नव्हते. पण
In reply to वेगळीच पाकृ by सामान्य वाचक
ह्हाहहहहहहहह! लाळेलाळ झालं
अफलातून!
सुरेख पाककृती!
कसले कमाल फोटो आहेत...
वेगळीच पाककृती,करून पहिली
फोटो दिसेनात.
भारी.
सगळ्यांचे धन्यवाद.
अरे वा..
वाह, मस्तं अनोखी पाककृती.
कानडी किंवा तूळू पाककॄती आहे
बंगाली पाकॄ आहे.
In reply to कानडी किंवा तूळू पाककॄती आहे by अभ्या..
चविष्ट दिसतेय! जमल्यास करून
एकदम सुंदर आहे पाकृ... थोडी
आमच्यावर "गणेशा"ची कृपा
वाह!! पिठे भारी दिसतायेत.
थँक्स सानि.. :) :*
In reply to वाह!! पिठे भारी दिसतायेत. by सानिकास्वप्निल
मस्त दिसतोय खाद्यप्रकार. आधी
हो ताई. थँक्स. ही बंगाली पाकृ
In reply to मस्त दिसतोय खाद्यप्रकार. आधी by रेवती
मस्त वेगळीच पाकृ!
सुरेख आणि अगदी वेगळाच प्रकार!
काय राव!
सादरीकरण आवडले ...
हटके रेसेपी
पाकृ आणि फोटो आवडल्याबद्दल
+१
मस्त ...मी प्रथमच पाहत आणि
वेगळीच रेसिपी
Thank you all. :)