✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

घट पोटावर घट कमरेवर...

क — केशवसुमार, Sun, 02/01/2009 - 21:45

प्रतिक्रिया द्या
3949 वाचन

💬 प्रतिसाद (17)

हा हा हा!

ब्रिटिश टिंग्या
Sun, 02/01/2009 - 22:07 नवीन
नवीन मी घेईल लुज बी होईल कोण त्यावर बेल्ट हा लाविल, वापर तू या कर्गुट्याला, कर्गुट्याला रे
=)) - (कर्गुट्यावाला) टिंग्या
  • Log in or register to post comments

हाहाहा..

प्राजु
Sun, 02/01/2009 - 22:08 नवीन
तुमचा हा उपक्रम मात्र आवडला मला. करंट इश्यूज वर धडाधड... फटाके फोडायचे काम .. मस्तच! काव्य आवडले. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वेगळा विषय

आनंदयात्री
Sun, 02/01/2009 - 22:19 नवीन
वेगळा विषय हाताळल्याबद्दल अभिनंदन !! सॉरी वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद !!

केशवसुमार
Sun, 02/01/2009 - 22:22 नवीन
आणि शेम टू यू.. (शेमटूशेम्)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

:)

ब्रिटिश टिंग्या
Sun, 02/01/2009 - 22:24 नवीन
तुझ्यासाठी हा वेगळा विषय आहे का ;) - टिंग्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

व्यक्तिगत

आनंदयात्री
Sun, 02/01/2009 - 22:27 नवीन
हा प्रतिसाद व्यक्तिगत टिका करणारा आहे याची कृपया संपादकांनी नोंद घ्यावी !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

आणंदयात्र

टारझन
Sun, 02/01/2009 - 22:35 नवीन
आणंदयात्री यांणी हा प्रतिसाद आणंदयात्रींकडूणच ढापलेला आहे .. ह्या चौर्यकर्माबद्दल त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि जाहिर णिशेद .. आणंदयात्री यांनी ह्या चोरीविशयी एखादा जाहीर लेख पाडावा . .. . . . अवांतर : केसूभाऊ ... २ महिण्यात प्यांटा (पँटी णव्हे .. ) फिट व्हायला लागल्या ? आहो कसला रेट आहे जबरदस्त .. झबरा इडंबण - माशीराम आग्रवाल आम्हाला दागिणे घालण्यात णव्हे .. उतरवण्यार इंटरेस्ट आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

=))

आनंदयात्री
Sun, 02/01/2009 - 22:39 नवीन
>>- माशीराम आग्रवाल =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

झ्याक

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/02/2009 - 12:25 नवीन
झ्याक विडंबन आणि एक लंबर प्रतिसाद! =)) केशवसुमार, या विडंबनाबद्दल आपले नाव 'सा. पिवळाराम' ठेवावे का? अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

नाही

आनंदयात्री
Mon, 02/02/2009 - 12:27 नवीन
धो. पिवळाराम जास्त शोभुन दिसेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पिवळाराम

प्रकाश घाटपांडे
Mon, 02/02/2009 - 21:38 नवीन
केशवसुमार, या विडंबनाबद्दल आपले नाव 'सा. पिवळाराम' ठेवावे का?
सा रे ग म प ध . पिवळाराम हॅ ह हॅ आपन काय बोल्लो नाय हां प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

केसुशेठ... ल

अवलिया
Sun, 02/01/2009 - 22:19 नवीन
केसुशेठ... लै भारी .... आवडले. --अवलिया
  • Log in or register to post comments

मस्तच रे केसू!

चतुरंग
Sun, 02/01/2009 - 23:29 नवीन
नवीन मी घेईल लुज बी होईल कोण त्यावर बेल्ट हा लाविल, वापर तू या कर्गुट्याला, कर्गुट्याला रे हे जबराच! (खुद के साथ बातां : रंग्या, केश्याच्या मापाचे कर्गुटे मिळणं कधी बरं बंद झालं असेल? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments

ह्म्म

केशवसुमार
Mon, 02/02/2009 - 12:20 नवीन
रंगाशेठ, अजून बंद नाही झाले..अता एक हात/वार हे माप कमी पडते ती गोष्ट सोडा.. अता रीळ आणावा लागतो.. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

मस्त

लिखाळ
Sun, 02/01/2009 - 23:41 नवीन
मस्त विडंबन :) इलॅस्टिक वापरा इस्त्री करु नका :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
Mon, 02/02/2009 - 17:35 नवीन
प्रतिसाद, अवांतर प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments

हे ही छानच !!

सूड
Wed, 01/05/2011 - 18:46 नवीन
हे ही छानच !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा