डिस्क्लेमरः
नाम स्वभावाला अनुसरून एक जुनी बातमी इथे टाकतोय. यातले संदर्भ तसे म्हटले तर भरपूर महत्त्वाचे आहेत. सत्यासत्यतेची पडताळणी मी केलेली नाही. पण कदाचित इथे कुणाला याबद्दल काही माहिती असावी किंवा कुणाला ही बातमी उपयुक्त असावी.. म्हणून हा धागा.
आणि हो.. संक्षिप्त धाग्यासाठी अगोदरच क्षमा मागतो. :)
---------------------
प्राचीन भारतातलं धातू-विज्ञान (सतीश ब. कुलकर्णी)
Sunday, August 11, 2013 AT 02:00 AM (IST)
भारतात ऋग्वेदकाळापासून खाणकामाची माहिती होती. सोनं, कांस्य, तांबं, लोखंड, शिसं, कथील हे धातू भारतीयांना ज्ञात होते. दिल्लीतल्या कुतुबमिनारजवळचा लोहस्तंभ सोळाशे वर्षांपासून न गंजता उभा आहे. ब्रिटनमध्ये शोध लागलेल्या स्टेनलेस स्टील या मिश्रधातूची शताब्दी दोन दिवसांनी सुरू होत आहे; त्यानिमित्त भारतातल्याही प्राचीन धातुविज्ञानाविषयी...
http://www.esakal.com/esakal/20130811/5086148089117355766.htm
वाचने
7641
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
दहाव्या शतकापर्यंत हिंदूस्थानात
माहितीपूर्ण लेख.
धन्यवाद! सत्यासत्यतेबद्दल मी
वेरूळची लेणी आणि स्तुप
In reply to धन्यवाद! सत्यासत्यतेबद्दल मी by उत्खनक
एक अन्दाज
त्याकरता पुन्हा प्रयोगशाळेतला
मनस्तापाची भाषा नव्हे तर फक्त
In reply to त्याकरता पुन्हा प्रयोगशाळेतला by तुडतुडी
विज्ञान किंवा तंत्रज्ञानामधे
In reply to मनस्तापाची भाषा नव्हे तर फक्त by शेखरमोघे
ढाल-तलवारी बनवायचे कारखाने कुठे होते
तलवार या शब्दाला समानार्थि
In reply to ढाल-तलवारी बनवायचे कारखाने कुठे होते by शशिकांत ओक
शस्त्रे कशी बनवावीत
लेख वाचला
गेला कुठं हे ज्ञान
एकच लोह स्तंभ आहे आणी बाकी
जस्त स्मेल्टींग उत्पादन व भारत
हे वाचनात नव्हते आले.
In reply to जस्त स्मेल्टींग उत्पादन व भारत by डँबिस००७