✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इ.स. २१७९ - लॉस अँजलिसवर परग्रहवासीयांचा हल्ला

घ
घाटावरचे भट यांनी
Sat, 01/31/2009 - 10:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6788 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

वा वा

आनंदयात्री
Sat, 01/31/2009 - 10:10 नवीन
असे वाटले की परग्रहवासी विज चोरुन नेतायेत !!
  • Log in or register to post comments

वीजचोरी

बोका
Sat, 01/31/2009 - 11:11 नवीन
>>असे वाटले की परग्रहवासी विज चोरुन नेतायेत !! =)) नीट बघा, यानात परग्रह वासी नसून, वीजटंचाईग्रस्त महाराष्ट्राचे नागरीक आहेत का ? बाकी, भटांचे काम सुरेख !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

भटोबा, दोन्

लिखाळ
Sat, 01/31/2009 - 23:23 नवीन
भटोबा, दोन्ही चित्रं छान. असे वाटले की परग्रहवासी विज चोरुन नेतायेत !! हा हा .. हे ही मस्त :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

झकास!

यशोधरा
Sat, 01/31/2009 - 10:11 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments

काय, झकास काय?

पिवळा डांबिस
Tue, 02/03/2009 - 00:08 नवीन
(प्रतिक्रियांची लाइन खूप मोठी आंसा म्हणान रांग तोडून मधेच घुसलंय याबद्दल एस डबल ओ आर ई!!!) रे मेल्या भटोबा, काय तुका अवदसा आठवली ही.... निदान शहर तरी कुठला दुसरां निवडूचांस!!!!! आदीच लासएंजेलिसात काय कमी उत्पात म्हणान ही द्रिष्ट लावतंय? आता आणिक येक काम कर... या हल्ल्यात भस्मसात झालेल्या मयंक आणि डांबिसकाकाचे पण फोटो छाप!!!!! नाय ते धंदे करता, वशाड मेलो!!! :) निवेदनः आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

फोटो

घाटावरचे भट
Tue, 02/03/2009 - 06:30 नवीन
काकानु, साल २१७९ आहे....तोपर्यंत आपले फक्त फोटोच उरले असतील. राहिले काय जळून गेले काय, काय फरक पडतो? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

२१७९?

पिवळा डांबिस
Tue, 02/03/2009 - 10:39 नवीन
असां काय? मग ठीक आसां... बरो नॉस्ट्रॅडेमस की रे तू!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

कसचं

घाटावरचे भट
Tue, 02/03/2009 - 10:51 नवीन
कसचं कसचं.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मस्तच ! छान

दशानन
Sat, 01/31/2009 - 10:12 नवीन
मस्तच ! छान प्रयोग आहे... मी पण फोटो शॉप वर काय तरी उचापती करत बसतोच नेहमी ! अजून थोडी प्रखरता दाखवू शकला असता असे मनातून वाटले... जो आगडोंब उसळायला हवा तो व्यवस्थीत व्यक्त होत नाही आहे.... ******* वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी त्या शिव्यांची ती खरड मी जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
Sat, 01/31/2009 - 10:15 नवीन
भविष्यात शिलालेखायत्री, दुर्बीटणे, अवलिया आपल्या हापीसातुन टिपी करत आहेत याचे यथार्थ चित्रण भटोबांनी केले आहे. अतिअवांतर - कलाकुसर आवडली भटोबा.
  • Log in or register to post comments

अवांतर लेखन

आनंदयात्री
Sat, 01/31/2009 - 10:17 नवीन
व्यक्तिगत प्रतिसाद !! मुळ कलाकृतीबद्दल काहीही न लिहता लेखकाने व्यक्तिगत टिप्पण्या केल्या आहेत. :D बाकी चित्र आवडले भटोबा. (म्हणजे आता हा प्रतिसाद अवांतर नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

अतीअवांतर

अघळ पघळ
Sat, 01/31/2009 - 10:34 नवीन
अतीअवांतर वाचले नाहीत का लांडगोबा? ;) अघळ पघळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अतीअवांतर

अश्वत्थामा
Sat, 01/31/2009 - 13:55 नवीन
बर्‍याच दिवसांनी दिसलास रे हांडगोबा! ;) अश्वत्थामा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अघळ पघळ

च्यामारी...

अवलिया
Sat, 01/31/2009 - 10:59 नवीन
च्यामारी... आमच्या मागचे तीन तिळाचे लाडु दिसले नाही का पाध्यांनी फेकलेले? बघा नीट. अवांतर - भटोबा मस्त. --अवलिया काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार? व्यनी सोडा खव वापरा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

सहजकाकांच

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 02/02/2009 - 16:31 नवीन
सहजकाकांचा निशेद. व्यक्तीगत उल्लेख केल्याबद्दल आणि तेही मी फक्त हापिसातूनच टीपी करते अशा अर्थाचं काहीसं लिहिल्यामुळे. भटोबा, आज तुमच्याशी मैत्री केल्याचा सार्थ अभिमान वाटला ... झ का स मैत्रीण अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

प्र का टा आ

बोका
Sat, 01/31/2009 - 11:12 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments

झकास

नंदन
Sat, 01/31/2009 - 13:49 नवीन
दोन्ही फोटोज मस्त!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

जबरी काम

महेंद्र
Sat, 01/31/2009 - 18:16 नवीन
जबरी काम केलंस गड्या... चाबुक.. एकदम कडक!
  • Log in or register to post comments

चौर्यकर्म

टारझन
Sat, 01/31/2009 - 21:59 नवीन
चौर्यकर्म ... हे चित्र आमचे परम मित्र "मयंक देव" ह्यांच्या लॅपटॉप वरून चोरण्यात आले आहे .. भटांचा णिषेध .. असो .. थट्टा पुरे .. भटोबा ... कल्पणा मस्तच .. पण तु २१७९ हेच्च साल का णिवडलं ?आणि कितवा महिणा आहे ? (गैर अर्थ णकोय) ... आणि रात्रीच्या किती वाजता झालाय हल्ला ? ह्याच्या डिटेल्स द्याव्यात .
  • Log in or register to post comments

फट्याक...

बिपिन कार्यकर्ते
Sat, 01/31/2009 - 23:43 नवीन
भटा, चित्रं एकदम फट्याक... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

जबरा

विसोबा खेचर
Sun, 02/01/2009 - 11:03 नवीन
जबरा कारागिरी रे भटा‍!
  • Log in or register to post comments

धन्यवाद

घाटावरचे भट
Sun, 02/01/2009 - 11:31 नवीन
सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनापासून आभार. - भटोबा
  • Log in or register to post comments

मला खुप

मुक्ता
Mon, 02/02/2009 - 06:04 नवीन
मला खुप आवडले.
  • Log in or register to post comments

मी

संध्यानंदन
Mon, 02/02/2009 - 13:36 नवीन
मी अहिंसावादी असल्याने दुस-या चित्रापेक्षा पहिले जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

व्वा

शंकरराव
Mon, 02/02/2009 - 16:03 नवीन
व्वा भटा दोन्ही चित्रं छान. :-)
  • Log in or register to post comments

भटोबुवा...

वाटाड्या...
Mon, 02/02/2009 - 23:45 नवीन
संगीत गायन/वादन कला सोडुन इथे कुठे वळलास?? छायाचित्र सुरेख...त्याचं रुपांतरही.....बर्‍याच दिवसात तुझा संगीतावरचा लेख आला नाही?? कुठे आहेस??
  • Log in or register to post comments

मस्तच रे भटा!

चतुरंग
Tue, 02/03/2009 - 00:03 नवीन
चित्रावरची करामत लईच भारी केली आहेस की; फारच खटपट्या बुवा तू! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

दोन्ही चित्रे छान.

प्राजु
Tue, 02/03/2009 - 00:06 नवीन
मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

खल्लास ....!

छोटा डॉन
Tue, 02/03/2009 - 07:15 नवीन
च्यामारी, तुम्हाला एवढं भारी कसं काय जमतं बॉ, अम्हाला साधं मिपावर फोटो चढवायचा म्हणजे देव पाण्यात घालुन बसावे लागतात. एकदम क्लास जमले आहे एडिटिंग ...! भटोबा फार हरहुन्नरी कलाकार आहेत ह्यात शंका नाही ...! ( ही झाली फॉर्मल प्रतिक्रीया ...)
अवांतर : हे छायाचित्र पाहुन मनात काही प्रश्न आले आहेत, जमल्यास त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा ...! १. सन २१७९ साली लॉस अँजलिस हे भारत देशातले एक राज्य म्हणुन ओळखले जात होते का ? कारण इथे फक्त परग्रहवासियांचा हल्ला दिसतो आहे, त्याला पॄथ्वीवासियांनी दिलेले प्रत्युत्तर दिसले नाही. जर हा देश भारत असेल तर "निषेध खलिते" पाठविले आहेत असे समजुन घेणे तर्कसंगत आहे. २. परग्रहवासियांच्या हल्ल्याचे लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी आकाशात उडणार्‍या "मिडीयाच्या ओबी व्हॅन्स" का दिसत नाहीत ? सदर प्रक्षेपणास त्या काळी कायद्याने बंदी घातली होती का ? ३. आख्ख्या फ्रेममध्ये एकही "राजकीय नेत्याच्या फोटोचे भव्य कट-आउट अगर होर्डिंग" दिसत नाही, जरी झुम लेव्हल कमी आहे असे मानले तरीही ही परिस्थीती असंभव आहे, किमान ८-१० तरी असायलाच हव्यात. ह्यावरुन त्या काळी भारतात "आणिबाणी अथवा हुकुमशाही" होती असा तर्क निघु शकतो का ?
------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments

१. सन २१७९

घाटावरचे भट
Tue, 02/03/2009 - 07:30 नवीन
१. सन २१७९ साली लॉस अँजलिस हे भारत देशातले एक राज्य म्हणुन ओळखले जात होते का ? कारण इथे फक्त परग्रहवासियांचा हल्ला दिसतो आहे, त्याला पॄथ्वीवासियांनी दिलेले प्रत्युत्तर दिसले नाही. जर हा देश भारत असेल तर "निषेध खलिते" पाठविले आहेत असे समजुन घेणे तर्कसंगत आहे.
ही परिस्थिती कदाचित लॉस अँजलिसमधे भारतीयांची संख्या जास्त झाल्यामुळे असेल.
२. परग्रहवासियांच्या हल्ल्याचे लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी आकाशात उडणार्‍या "मिडीयाच्या ओबी व्हॅन्स" का दिसत नाहीत ? सदर प्रक्षेपणास त्या काळी कायद्याने बंदी घातली होती का ?
मीडियाच्या ओबी व्हॅन्स कदाचित जमिनीवरूनच कव्हरेज देत असतील. कॅमेरावर कितीही आम्ही जान की बाजी़ लावणारे असा आव आणला तरी मीडियावालेसुद्धा शेवटी *डूच.
३. आख्ख्या फ्रेममध्ये एकही "राजकीय नेत्याच्या फोटोचे भव्य कट-आउट अगर होर्डिंग" दिसत नाही, जरी झुम लेव्हल कमी आहे असे मानले तरीही ही परिस्थीती असंभव आहे, किमान ८-१० तरी असायलाच हव्यात. ह्यावरुन त्या काळी भारतात "आणिबाणी अथवा हुकुमशाही" होती असा तर्क निघु शकतो का ?
इ.स २१७९ मधे इंटरनेटादि माध्यमांचा प्रसार आणि त्यांचा आयुक्षातला सहभाग एवढा वाढला असेल की कटाउट्स वगैरे लावायची गरजच नाही. इंटरनेटावरून नेत्याच्या जाहिरातींचा भडिमार केला की झालं (आजकाल आपल्या मराठी वाहिन्यांवर करतात तसा, मागे दुप्पट नायतर चौपट स्पीडला ऑडियो वाजवून), कसें? मला आशा आहे की मी आपल्या सर्व शंकांचे समाधान केले आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments

डॉन आणि भट

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/03/2009 - 10:56 नवीन
डॉन आणि भट यांच्या प्रश्नोतरांमुळे शॉल्लेट्ट धमाल आली. =)) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा