साहित्य :
लोणी (बटर) : १०० ग्रॅम
रिकोटा चीझ : ४२५ ग्रॅम (Ricotta cheese)
मिल्क पावडर : ४२५ ग्रॅम
साखर :३०० ग्रॅम
कृती :
प्रथम एका भांड्यात( नॉनसस्टिक्) लोणी गरम करावे.
लोणी वितळल्यावर त्यात रिकोटा चीझ घालावे.
तेही छान वितळल्यावर त्यात मिल्क पावडर घालुन एकजिव करुन घ्यावे.
मग त्यात साखर घालावी.
मिश्रण सतत हलवत रहावे. ते भांड्यापासुन सुटु लागले की ताटलीत काढावे. (त्याचा घट्ट गोळा होत नाही. )
तयार मिश्रण थोडे गार झाल्यावर त्याचे लाडु वळावेत.
(लहान मुलांना खुप आवडतात) :)
हे लाडु मी माझ्या मैत्रिणी कडुन शिकले आहेत.
वाचने
5307
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
झक्कास पण...
मस्तच ! (वजन
In reply to झक्कास पण... by सुनील
रिकोटा
अच्छा
In reply to रिकोटा by ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही
मी हे लाडू खाल्लेत.
घरवाली - बाहरवाली
In reply to मी हे लाडू खाल्लेत. by चतुरंग
छान आणि सोपी रेसिपी
मस्त
माझी एक मैत्रीण
हम्म! हे