Skip to main content

अपंगांसाठी रोजगार संधी - माहिती हवी आहे

लेखक टिके यांनी मंगळवार, 23/08/2016 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मामेभाऊ हा कर्णबधीर आहे. त्याने कॉम्प्युटर्स मधील उच्च शिक्षण (MCA ) पूर्ण केले आहे. सध्या तो योग्य करिअर च्या संधीच्या शोधात आहे. जाणकार मंडळींनी योग्य ते मार्गदर्शन करावे. धन्यवाद !!

वाचने 1227
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

Cognizant is hiring specially challenged people. Please send resume to ankilla.saikiran@cognizant.com हा निरोप मला व्हॉट्स-अप ला आला होता, ह्याची शहानिशा मी केलेली नाही परंतु बायोडेटा पाठवून बघायला सांगा.