Skip to main content

बाळासाहेबांना कोंडून ठेवताना

लेखक अन्वय यांनी शुक्रवार, 30/01/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील अतूट नात्याची एक सुरेख आठवण वाचा... http://beta.esakal.com/2009/01/29102110/balasaheb-thakrey-and-politics…

वाचने 2637
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

लेखाच्या दुव्यासाठी धन्स :)

In reply to by प्राजु

दुव्यासाठी आभारी आहे असेच म्हणतो. आपल्याला मन:पुर्वक धन्यवाद ... आम्ही बाळासाहेबांबरोबरच धर्मवीर आनंद दिघ्यांचेही चाहते आहोत ... आज बर्‍याच वर्षानंतर त्यांची "छबी व प्रसंग" पहायला / वाचायला मिळाले, मनाला समाधान वाटले. धन्यवाद ...! ------ छोटा डॉन

अन्वय ! तुमचे मनापासुन आभार्............... तुम्ही हा दुवा उपलब्ध करुन दिलात आणि एखादा जुना चित्रपट पहावा तसे बाळासाहेब व दिघेसाहेब यांच्यातल्या एका वेगळ्या नात्याच्या आठवणींना आज पुन्हा एकदा उजाळा मिळाला........... सतिश प्रधान रायगडमधुन निवडणुक लढवत असताना बाळासाहेबांची एक सभा नागोठण्यात झाली होती.या द्वयींच्या उपस्थितीने आणि वक्तृत्वाने गाजलेली ती सभा आज आठवली ,आणि तेंव्हा घडलेले काही किस्से देखिल आठवले................ मनापासुन आभारी आहे................. "अनामिका"

In reply to by अनामिका

एक सभा नागोठण्यात झाली होती.या द्वयींच्या उपस्थितीने आणि वक्तृत्वाने गाजलेली ती सभा आज आठवली ,आणि तेंव्हा घडलेले काही किस्से देखिल आठवले................ मिपाकराना वाचायला आवडेल ... लिवा की भरपूर...