मिपा माझे संस्थळ आहे.
सारे मिपा सदस्य माझे वाचन बंधू आणि भगिनी आहेत.
माझ्या मिपावर माझे वाचनीय प्रेम आहे.
माझ्या मिपा वरील विविध धाग्यांचा मला अभिमान आहे.
असे धागे पाडण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी सगळ्या मिपा सदश्यांचे धागे वाचीन आणि प्रत्येकावर पिंक टाकेन.
माझे मिपा आणि माझे मिपासदस्य यांच्याशी मैत्री राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे.
जय मराठी. जय मिपा.
तळटीप : या ठिकाणी माझ्या परम प्रिय देशाचा किंवा अन्य कोणाचाही उपमर्द करण्याचा हेतू नाही.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1604
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
પૌડ फाटा
પૌડ फाटा
मिपा तुमचे संस्थळ आहे?
मिपा तुमचे संस्थळ आहे?
The मामी!
The मामी!
??
In reply to The मामी! by अत्रुप्त आत्मा
ही कुठली मामी ? म्हावरावाली ?
'त्यांचे धागे आणि त्यावरचे
'त्यांचे धागे आणि त्यावरचे प्रतिसाद यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे.'
ह्या पेक्षा
'त्यांचे धागे आणी त्यावरचे माझे स्कोर सेटलिंग यातच माझे वाचनसौख्य सामावलेले आहे.'
हा बदल कसा वाटतोय?
म्हंज्जे काय्य अभिजीतदा ??
In reply to 'त्यांचे धागे आणि त्यावरचे by अभिजीत अवलिया
स्कोर सेटलिंग ?? म्हंज्जे काय्य अभिजीतदा ??
व्य.नि. केलेला आहे ताई
In reply to म्हंज्जे काय्य अभिजीतदा ?? by लीना कनाटा
व्य.नि. केलेला आहे ताई