धर्मावर आधारित राष्ट्र ही संकल्पना ज्यांना मान्य आहे ,हे ज्यांच स्वप्नं आहे अशा लोकांनी धर्मनिरपेक्ष भारत आणि तिरंगा याबद्दल भूमिका स्पष्ट करण आवश्यक आहे..काय आहे की १५ आँगस्ट आणि २६ जानेवारीला यांच राष्ट्र प्रेम उफाळून वर येत ..एरवी मनावर धर्माच राज्य असत...दुपट्टी भूमिका ह्याला म्हणतात.ती बहूतांश लोकांच्या लक्षात येत नाही ही शोकांतिका आहे.
वाचन संख्या
2407
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
काठीला घोंगडं लावू द्या की रं ....
फुंटी ह्यांच्याशी सहमत!
माझं असं मत आहे की सरकार
सर्वांना स्वातंत्रदिवासाच्या
थोडं झैरातीचे पाप माथी घेतो,
In reply to सर्वांना स्वातंत्रदिवासाच्या by अमितदादा
लेख वाचला आवडला, याच लेखाचं
In reply to थोडं झैरातीचे पाप माथी घेतो, by संदीप डांगे
झालं रडगाणं सुरु