पॉम्पे' एक पीरियड अॅक्शन सिनेमा होता. मीलो नावाच्या एका पात्राभोवती सिनेमाचे कथानक गुंफण्यात आले होते . सिनेमातील मुख्य पात्र आपल्या प्रेयसीसाठी स्थानिक लोकांशी लढतो. मीलोची प्रेयसी कॅसियो एका श्रीमंत व्यापारीची मुलगी आस्ते. रोमन सिनेटर हा व्हिलन असतो. ज्याचा हिरोईन वर डोळा असतो. हिरोच्या आईचा खुनी पण तोच सिनेटर . आता या सिनेटर ला मारून, सर्व शक्तीमान रोमन सैन्याचा कसा मुकाबला करायचा, तर निसर्ग ज्वालामुखीद्वारे पूर्ण पॉम्पे' चा नाश करतो. त्यातच हिरो (पुर्वश्रमीचा रोमन गुलाम) व हिरोईन, तुज्यावाचून कसं जगू गं/रे, म्हणून दुनियाकी कोई ताकत और ज्वालामुखी हमें जुदा नै कर सकते, म्हणून तिथंच थांबून कोळसा होतात वै वै अशी तद्दन बकवास स्टोरी होती (हॉलिवूड निर्मित असून बकवास वाटली)
तर
येणारा 'मोहोंजोदारो' नामक चित्रपट पण याच पॉम्पे' सिनेमाच्या धर्तीवर, कॉपी टू कॉपी - माशी टू माशी (विथ सम आयटम सॉंग + गाणी + रितिक म्हटल्यावर ड्यान्स , यांच्या तडाक्यासह) असणार कदाचित, असं माझा सिक्स्थ सेन्स सांगतोय.
कुणीतरी 'मोहोंजोदारो' पहा, आणि या धाग्यावर सांगा. आपली तर हिम्मत होत नाही ब्वॉ हा चित्रपट पाहण्याची.
वाचने
7038
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मेरेकु बी वैसाइच लग र्या.
गोवारीकरसायेब
अगदी हेच वाटतंय मलाही.
काहीही असू दे फक्त व्हिलन
हाच ना? कुणाशीतरी हुबेहुब
In reply to काहीही असू दे फक्त व्हिलन by अभ्या..
प्रोमोत कबीर बेदी का खान असाच
In reply to हाच ना? कुणाशीतरी हुबेहुब by संदीप डांगे
हेहेहे, हेच साहेब. लै छळले
In reply to हाच ना? कुणाशीतरी हुबेहुब by संदीप डांगे
नमो नमो
In reply to हाच ना? कुणाशीतरी हुबेहुब by संदीप डांगे
नमो नमो
In reply to हाच ना? कुणाशीतरी हुबेहुब by संदीप डांगे
संदीपभाऊ
In reply to हाच ना? कुणाशीतरी हुबेहुब by संदीप डांगे
द प्रीस्ट
In reply to हाच ना? कुणाशीतरी हुबेहुब by संदीप डांगे
मेहेनत घेतली आहे गोवारीकरने
त्यामुळे मोहन्जोदारो चांगला
In reply to मेहेनत घेतली आहे गोवारीकरने by ज्योति अळवणी
मानायला काय आम्ही डेव्हिड
In reply to त्यामुळे मोहन्जोदारो चांगला by आदूबाळ
मीनी कं केलं ? ????
In reply to मेहेनत घेतली आहे गोवारीकरने by ज्योति अळवणी
गोवारीकर चे चांगले आणि ओरिजिनल चित्रपट ?
In reply to मेहेनत घेतली आहे गोवारीकरने by ज्योति अळवणी
प्रभावित असण्याला आक्षेप आहे
In reply to गोवारीकर चे चांगले आणि ओरिजिनल चित्रपट ? by हेमन्त वाघे
उदा. चाची ४२० हा सरळसरळ
In reply to प्रभावित असण्याला आक्षेप आहे by आदूबाळ
माय कझिन विंनी
In reply to उदा. चाची ४२० हा सरळसरळ by अनुप ढेरे
चोरी हो चोरीच असते
In reply to प्रभावित असण्याला आक्षेप आहे by आदूबाळ
या सिनेमाचं नाव एैकताच 'पॉम्पी' ची आठवण झाली होती
ए.आर.चं मुजिक आहे म्हणे...
थोडी कळ
थोडी कळ
गोवारीकरांच्या लगान,स्वदेस
SHAZIA JUL 04, 2016 03:17PM
अरे वा, धन्यवाद.
In reply to SHAZIA JUL 04, 2016 03:17PM by वाल्मिक
mala वाटले तुम्ही तिकडचे
In reply to अरे वा, धन्यवाद. by पगला गजोधर
भले शाबास !
In reply to mala वाटले तुम्ही तिकडचे by वाल्मिक
मोह न जडो. ;)