इंग्लिश माध्यमातल्या मुलासाठी भारतीय characters असलेली इंग्लिश novels उपलब्ध आहेत का?
माझा मुलगा (इयत्ता ७ वी ) "हार्डी boys , gernimo stilton , wimpy kid " अश्या typical अमेरिकन characters असलेल्या " chain series " पुस्तकांचा भक्त आहे.
आपल्या लहानपणी वाचलेल्या "गोट्या , फास्टर फेणे " टाईप भारतीय वातावरणात वावरणारे characters असलेली इंग्लिश पुस्तकं मी शोधतोय .मला नेटवर शोधल्यावर फक्त " रामायण , महाभारत , पंचतंत्र किंवा "moral stories " टाईपची पुस्तकं सापडताहेत ...
"मालगुडी स्कुल डेज " सारखी अजून काही एका भागात किंवा अनेक भागांत उपलब्ध असलेली मुलांसाठीची भारतीय इंग्लिश पुस्तकं सुचवावीत . मदतीत तत्पर "मिपाकरांना " आगाऊ धन्यवाद...
वाचन संख्या
4532
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
सातवीत असेल आणि हार्डी बॉईज
माझ्या मते तुम्ही भारतात
+ १....
In reply to माझ्या मते तुम्ही भारतात by गंम्बा
थोडं असहमत. मुलांचा मेंदू
In reply to + १.... by मुक्त विहारि
मुलांचा मेंदू अतिशय तल्लख असतो.
In reply to थोडं असहमत. मुलांचा मेंदू by पद्मावति
अहो गंबाभौ , जे वाचतोय ते बंद
In reply to माझ्या मते तुम्ही भारतात by गंम्बा
ओह्ह, मला माहीती नव्हते
In reply to अहो गंबाभौ , जे वाचतोय ते बंद by IT hamal
आजकाल बाल हनुमान, बाल गणेश
मला नेटवर शोधल्यावर फक्त "
इकडची भारतातील मुलं मालगुडी
हो
In reply to इकडची भारतातील मुलं मालगुडी by कंजूस
ऍमेझॉन वर suggestions
सत्यजीत रे यांचे फेलुदा
छान आहे फेलूदा....धन्यवाद...
In reply to सत्यजीत रे यांचे फेलुदा by उन्मीर
माझा मुलगा (इ. ६वी) हा पण
खरंं आहे...मी ही वाचतो ते....
In reply to माझा मुलगा (इ. ६वी) हा पण by राजाभाउ
चांदोबाचे जुने मराठी अंक
थँक्स
In reply to चांदोबाचे जुने मराठी अंक by मयुरा गुप्ते
लिंक बद्दल धन्यवाद ..
In reply to चांदोबाचे जुने मराठी अंक by मयुरा गुप्ते
अमर चित्र कथा
छान धागा. वाखू साठवत आहे.
बरीच पुस्तके आहेत.