८० वर्षांच्या मुलीचा चांगुलपणा कसा कमी करु?
लेखनविषय (Tags)
माझ्या ८० वर्षांच्या सासुबै प्रचंड समंजस आणि मनमिळावू आहेत. त्या सगळ्या गोष्टी नीट व व्यवस्थित करतात. त्या मला भांडण करायची संधीच देत नाहीत. त्या मुळे माझा संयम संपता संपत नाही आणि मला त्यांना शाब्दिक फटके देता येत नाहीत ज्याची परिणीती नंतर मला वाईट वाटण्यात होते.
त्यांना म्हणे मी भांडत नाही आणि आमच्यात कधीही शाब्दिक चकमक, रुसवे फुगवे होत नाहीत याचा फार आनंद होतो. असं त्या सगळीकडे सांगत असतात विशेषतः माझ्या मैत्रिणींना, त्यामुळे मी माझ्या मैत्रिणींची सहानुभूती गमावते आणि माझ्या मनासारखे काहीच होत नाही. सास बहूच्या मालिका बघून देखील मलाच काही कळत नाही ह्या निष्कर्षाप्रत सगळ्या मैत्रिणी येतात.
मला वाटते माझ्या सासुबै खरंच भयंकर चांगल्या आहेत. मला खरच मज्जा वाटली असती जर त्या दुसऱ्यांच्या सासवां सारख्या वागल्या असत्या.
१. मी नक्की काय करावं की ज्यानी सासुबैंचा चांगुलपणा आणि समंजसपणा कमी होईल?
२. माझ्या वागण्यात नक्की काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे त्या इतर सासवां प्रमाणे वागतील?
करू मिपात दंगा
प्रतिक्रिया
सिरियसली?
आवरा.
खरच...
दणकुन जुलाब झालेत हो तुम्हाला
मिपाकरांचा विडंबनपणा कसा कमी करू
हा धागा
नवीन सासु बै आणा अाता.आणि आता
नवीन सासूबाई म्हणजे
एक गाणं आठवलंऐंशी वर्षाची
एन डी तिवारी यांची काही ओळख
एन डी तिवारी यांची काही ओळख
बास की आता!!
हे म्हणजे कुठे तरी एक पोरगं बोरवेलमध्ये पडलं की...
या ऐंशी वर्षांच्या सासूबाईंना
ह्या माईंच्या किंवा नानांच्या नातेवाईक नाहीत...
हितेशोपदेश