✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपाच्या IT support तज्ञांची मदत हवी आहे..

स
सानझरी यांनी
गुरुवार, 08/04/2016 - 18:19  ·  लेख
लेख
windows 10 मधे एका user चे desktop icons गायब झालेत. Desktop वर right click पण होत नाही. एका Windows Update मुळे सगळ्याच युझर चे Icons गायब झाले होते. तेव्हा तो perticular windows update (KB3159398) uninstall केल्या नंतर Icons परत आले. पण तेही फक्त windows 7 आणि 8 मधेच. या windows १० मधे तो Update नहिच्चे, त्यामुळे uninstall करण्याचा प्रश्न नाही. System Restore करायचं म्हटलं तर २ दिवसांपुर्वी फक्त Adobe Acrobat update केलं होतं. त्याने काही फरक पडेल असं वाटत नाही. Event Log मधे १५० च्या वर events आहेत. आणि त्यातही नेमकं कशामुळे असं झालंय ते कळेना. Google बाबा कडुनही काही उत्तर मिळेना. म्हणून हा लेखन प्रपंच. जाणकारांनी कृपया मदत करावी. - ITतली बिचारी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16328 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

ते टॅबलेट मोड मध्ये तर गेले नाहीत ना?

हेमन्त वाघे
गुरुवार, 08/04/2016 - 18:34 नवीन
http://www.tenforums.com/general-support/13060-desktop-icons-have-disappeared.html http://appuals.com/right-click-not-working-on-windows-10/ http://www.laptopmag.com/articles/enable-tablet-mode-windows-10 कृपया जर अडचण नवरा झाल्यास इकडे लिहा !
  • Log in or register to post comments

ते टॅबलेट मोड मध्ये तर गेले नाहीत ना?

हेमन्त वाघे
गुरुवार, 08/04/2016 - 18:34 नवीन
http://www.tenforums.com/general-support/13060-desktop-icons-have-disappeared.html http://appuals.com/right-click-not-working-on-windows-10/ http://www.laptopmag.com/articles/enable-tablet-mode-windows-10 कृपया जर अडचण नवरा झाल्यास इकडे लिहा !
  • Log in or register to post comments

thanks

सानझरी
गुरुवार, 08/04/2016 - 18:43 नवीन
tenforums हि साईट हे पोस्ट करायच्या अगोदरच वाचली होती. Tablet mode मधे जाण्याची शक्यता नाही, कारण आणखी ३ युझर्सचा सेम प्रोब्लेम आहे. तरी एकदा चेक करुन बघते. आणि नवरा? तोही नाही मिळाला अजुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

क्षमस्व

हेमन्त वाघे
गुरुवार, 08/04/2016 - 19:04 नवीन
क्षमस्व - निवारण चे नवरा झाले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

हा हा हा

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 08/04/2016 - 19:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

हा हा हा

सानझरी
गुरुवार, 08/04/2016 - 19:16 नवीन
नवरा आणि windows १० च्या प्रश्ना पैकी एका प्रश्नाचे जरी निवारण झाले, तर इथे लगेच लिहेन. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

असे प्रश्न, stakoverflow

पक्षी
गुरुवार, 08/04/2016 - 18:56 नवीन
असे प्रश्न, stakoverflow किंवा codeproject असल्या site वर टाका. उत्तर लवकर आणि अचूक मिळण्याची श्यक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सानझरी
गुरुवार, 08/04/2016 - 18:57 नवीन
धन्यवाद. लगेच टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी

युझर प्रोफाइल

वाचक
गुरुवार, 08/04/2016 - 20:02 नवीन
try deleting the user profile if you can log in with other administrative account. I am assuming there's a backup of user profile, which can be restored later. Even if it is not related (seemingly), try restoring to previous restore point on one of the users to see if it resolves the issue. apologies for writing in english
  • Log in or register to post comments

हो, सरांशी चर्चा करुन हे

सानझरी
Fri, 08/05/2016 - 12:22 नवीन
हो, सरांशी चर्चा करुन हे ट्राय करते. आणि apologies for writing in english?? अहो हे सगळे उद्योग मी जर्मन भाषेतून करतेय, आता बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाचक

प्रश्न वाचून अंमळ करमणूकच झाली......

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 08/04/2016 - 20:24 नवीन
म्हणजे प्रश्न बरोबरच आहे.... पण मिपावर आयटी तज्ञ आहे का असे विचारणे म्हणजे उत्तर ध्रुवावर बर्फ आहे का असं विचारल्यासारखं वाटतं !
  • Log in or register to post comments

प्रश्न बदलला बघा..

सानझरी
Fri, 08/05/2016 - 12:28 नवीन
प्रश्न बदलला बघा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

हा हा हा.....

माम्लेदारचा पन्खा
Fri, 08/05/2016 - 12:34 नवीन
नवीन लोक किती निरागस असतात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

इव्हेंट काय आहे ?

गामा पैलवान
गुरुवार, 08/04/2016 - 20:27 नवीन
सानझरी, >> Event Log मधे १५० च्या वर events आहेत. कुठला रीपीट इव्हेंट आहे का? असल्यास जरा डिस्क्रिप्शन टाकणार का? धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

एक रिपिट एरर आहे आणि बाकिचे

सानझरी
Fri, 08/05/2016 - 12:34 नवीन
एक रिपिट एरर आहे आणि बाकिचे नुसतेच information events It was a serious warning is generated and sent to the remote endpoint. This can cause the connection is terminated. The serious warning has the following defined for the TLS protocol code: 40. The Windows SChannel error status is: 252 Event ID: 36888
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हे करुन पहा - विंडोज १० बरोबर

खटपट्या
गुरुवार, 08/04/2016 - 21:44 नवीन
हे करुन पहा - विंडोज १० बरोबर चालेल की नाही शंका आहे १. सर्वात आधी डेटा बॅकअप घ्या २. मशीन बूट होताना एफ८ दाबा कींवा दाबून ठेवा ३. दोन तीन ओप्शन येतील. सेफ मोड, लास्ट नोन गूड कॉनफीगरेशन. ४. लास्ट नोन गूड कॉनफीगरेशन सीलेक्ट करा.
  • Log in or register to post comments

हे करण्यासाठी आधि डमी म्हणून

सानझरी
Fri, 08/05/2016 - 12:36 नवीन
हे करण्यासाठी आधि डमी म्हणून दुसर्‍या संगणकावर ट्राय करावं लागेल. करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अजूनही उत्तर मिळालं नसेल तर

पक्षी
Fri, 08/05/2016 - 10:33 नवीन
अजूनही उत्तर मिळालं नसेल तर सरळ microsoft च्या फोरम(मराठी प्रतिशब्द???) वर विचारा ना प्रश्न https://social.microsoft.com/Forums/en-US/home
  • Log in or register to post comments

फोरम

रघुनाथ.केरकर
Fri, 08/05/2016 - 11:35 नवीन
मर्‍हाटि शब्द "चावडी" चालेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी

मर्‍हाटि शब्द "चावडी"

पक्षी
Fri, 08/05/2016 - 11:44 नवीन
मर्‍हाटि शब्द "चावडी" चालेल का?
चालवून घेऊ -:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

धन्यवाद. लगेच विचारते.

सानझरी
Fri, 08/05/2016 - 12:37 नवीन
धन्यवाद. लगेच विचारते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्षी

युझर प्रोफाइल करप्ट

अलबेला सजन
Fri, 08/05/2016 - 12:34 नवीन
युझर प्रोफाइल करप्ट झाले असण्याची शक्यता आहे. C:\Users\*Username*\Desktop येथे जावुन सर्व फाइल्स चा backup घ्या. local admin ने लोगिन करा व त्या युझर प्रोफाइल ला डिलिट करा व नविन प्रोफाइल तयार करा. डोमेन युझर असल्यास network id मधुन परत तो युझर डोमेन ला join करा. मि IT support मध्ये आहे, *तज्ञ* नाही; पण हे practical solution देत आहे.
  • Log in or register to post comments

practical solution साठी खुप

सानझरी
Fri, 08/05/2016 - 12:44 नवीन
practical solution साठी खुप धन्यवाद. हे नक्की करुन बघते. बायदवे, तुम्हाला IT support मध्ये किती वर्षांचा अनुभव आहे? मी अगदीच नवीन आहे या प्रोफाईल मधे म्हणून विचारतेय. सध्या युझर प्रोफाइल डिलिट करणे वगैरे गोष्टी पण फार अवघड वाटतात. काही आणखी मदत लागली तर व्यनि करता येइल का, म्हणून विचारतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अलबेला सजन

होय.

अलबेला सजन
Fri, 08/05/2016 - 13:06 नवीन
होय. अवश्य व्यनि करा.
  • Log in or register to post comments

Tumchya machine mde Dusrya ID

Vishvnath Shelar
Fri, 08/05/2016 - 13:10 नवीन
Tumchya machine mde Dusrya ID ne login kelyavar jr machine proper chalat asel tr mg 100% User Profile Corrupt Zle ahe asa samjun ghya pn jr itar ID ne login karun pn machine chalat nasel tr mg tumla itar options try karaave lagtil....
  • Log in or register to post comments

सेक्युअर डेस्कटॉप

गामा पैलवान
Fri, 08/05/2016 - 18:33 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद सानझरी! तुमची मशीन्स सेक्युअर डेस्कटॉप वापरतात का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

माझ्या विन्डोज १० वर एकदा असे

जयंत कुलकर्णी
Sun, 08/07/2016 - 06:40 नवीन
माझ्या विन्डोज १० वर एकदा असे झाले होते. मी एकक्स्प्लोररची प्रोसेस किल केली व परत चालू केल्यावर परत सगळी आयकॉन्स परत आली... पण मी IT कसलेही काम केलेले नाही. फक्त आलेला अनुभव शेअर केला इतकेच...
  • Log in or register to post comments

मशीन झाले का चालू?

मुक्त विहारि
Sun, 08/07/2016 - 15:06 नवीन
मुंबईच्या आसपास असाल तर, डोंबोलीला एक जण आहेत. ते उत्तम काम करतात.वाजवी भावात आणि वेळेवर. पुण्यात असाल तर मात्र शोधावा लागेल. कारण रोग्याला फार दिवस घरगुती औषधावर ठेवू नये. मग ते मशीन असले तरी आणि एखादा प्राणी असला तरी.
  • Log in or register to post comments

मला पण विंडोवस 10

rahul ghate
Mon, 08/08/2016 - 11:55 नवीन
मला पण विंडोवस 10 टाकल्या नंतर मराठी टायपिंग चा व भाषा बदल्या चा ऑप्शन नव्हता , आता अपडेट्स येत आहेत तेव्हा जरा धीर धारा .
  • Log in or register to post comments

शक्यता...

जाबाली
Mon, 08/08/2016 - 15:01 नवीन
आयकॉन Cache rebuild करता येईल का ते बघा. विंडोज दहा चा एनिवर्सरी update चा issue असेल असे वाटते. आणि प्रॉब्लेम solve झाला असेल तरीही कळवा. इतर लोकांना उपयोग होईल ! धन्यवाद !
  • Log in or register to post comments

प्रतिसादासाठी सगळ्यांनाच

सानझरी
Mon, 08/08/2016 - 16:05 नवीन
प्रतिसादासाठी सगळ्यांनाच धन्यवाद. मी वर तुम्ही लोकांनी सांगितलेले सगळे पर्याय माझ्या जर्मन कलिग्जना सांगितले, प्रत्येक गोष्टित ते नंदीबैलासारखी 'नाही नाही' मान हलवतात. त्यामुळे ही गाडी इथेच बंद पडलीये. डिस्क्शन अजुन सुरुच आहे. (आणि आयकॉन सोडले तर युजरचं सगळं काम व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे तो बोंबाबोंब करत नाहिये हेच नशीब) @मुक्त विहारि : हे युजर्स जर्मनित आहेत, मी पुण्यातून त्यांना रिमोट सपोर्ट देते. त्यामुळे ऑनलाइन उपाय शोधतेय. हा प्रॉब्लेम सॉल्व झाला की इथे लगेच सर्वांना कळवेन.
  • Log in or register to post comments

बघा

रघुनाथ.केरकर
Tue, 08/09/2016 - 11:03 नवीन
आपलं मिपा आता जर्मनीच्या सुध्धा कामी येतयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

आपलं मिपा आता जर्मनीच्या सुध्धा कामी येतयं.

मुक्त विहारि
Tue, 08/09/2016 - 13:41 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

reg edit मध्ये जाऊन युजर

अद्द्या
Tue, 08/09/2016 - 13:13 नवीन
reg edit मध्ये जाऊन युजर प्रोफाइल चा back up ( .bak) आहे का बघा.. असेल तर आत्ता वापरात असलेली प्रोफाइल डिलीट करून बॅकअप म्हणून असलेली प्रोफाइल लोड होईल ..
  • Log in or register to post comments

पण त्या आधी एकदा recycle bin

अद्द्या
Tue, 08/09/2016 - 13:15 नवीन
पण त्या आधी एकदा recycle bin चेक करा.. आपणच डिलीट केलं असण्याची शक्यता जास्ती =]]
  • Log in or register to post comments

To all,

सानझरी
Tue, 08/16/2016 - 11:23 नवीन
To all, हा प्रॉब्लेम आला तेव्हा मला त्याचं सोल्युशन शोधायला सांगितलं होतं, म्हणून जिवाचा आटापिटा करत सोल्युशन शोधत होते. आता IT head ने सांगितलंय की एक चुकीचा अपडेट पाठवला होता म्हणून आयकॉन्स गायब झालेत. आता युजरने computer restart केला की नविन अपडेट रन होईल आणि आयकॉन्स परत येतील. (खोदा पहाड, निकला चूहा) असो. प्रतिसादासाठी सगळ्यांनाच धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अपडेट

रघुनाथ.केरकर
Tue, 08/16/2016 - 14:22 नवीन
अपडेट पाठवायच्या आधी टेस्ट करीत नाही का? धन्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

नसेल केलं किंवा काय असेल ते.

सानझरी
Tue, 08/16/2016 - 14:34 नवीन
नसेल केलं किंवा काय असेल ते. नंदीबैल भरलेत एकेक.. हे अपडेट पाठवणारं IT department वेगळं आहे. सोल्युशन शोधण्याचा त्रास मात्र आम्हाला दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

यु ए टी

रघुनाथ.केरकर
Tue, 08/16/2016 - 15:39 नवीन
आय टी आय एल च्या स्टँडर्ड नुसार, युझर एक्सेप्टंस टेस्ट झाल्या शीवाय, कुठलाही पॅच, पॉलीसी, किन्वा कुठल्लाही बारिकसं सॉफ्टवेयर करीत नसतात. असो. त्यांना विचारा की तुम्हाला अजुन नवीन "बैल " हवेयत का? हे नवीन "बैल" घाणा, नांगर, मोट्, छकडा असल्या कामांत फार उपयोगी आहेत बरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

असे वाचावे

रघुनाथ.केरकर
Tue, 08/16/2016 - 15:40 नवीन
सॉफ्टवेयर रन करीत नसतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रघुनाथ.केरकर

KB3159398 : हाच का तो? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान
Tue, 08/16/2016 - 11:41 नवीन
‌
  • Log in or register to post comments

KB3159398 हा windows मधे

सानझरी
Tue, 08/16/2016 - 12:32 नवीन
KB3159398 हा windows मधे नाहिच्चे, तो windows ७ आणि ८ मधे होता. windows १० मधे KB 31630 17 oder KB 31630 18 हे दोन होते असे ते म्हणताहेत पण युजर च्या computer मधे मला तरी सापडले नाहीत, आणि रिस्टार्ट केल्यावर आयकॉन्स आलेत परत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

धन्यवाद.

गामा पैलवान
Tue, 08/16/2016 - 16:49 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद, सानझरी! विंडोज १० चा कुठला अपडेट पाठवल्याने हे असं झालं याची उत्सुकता आहे. जमल्यास कळवणे. :-) सदर अपडेट बहुतेक सिक्युरिटीशी संबंधित असावा अशी शंका आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

KB 31630 17 किंवा KB 31630 18

सानझरी
Tue, 08/16/2016 - 17:07 नवीन
KB 31630 17 किंवा KB 31630 18 असे ते म्हणाले होते, पण एरर group policy मधे होता. डोक्याची मंडई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

एरर नंबर ३६८८८

गामा पैलवान
Tue, 08/16/2016 - 22:58 नवीन
सानझरी, विंडोज ८ मधला KB3159398 सुद्धा ग्रुप पॉलिसीची वाट लावायचा. त्यामुळे इव्हेंट कॉन्सोल वर वारंवार ३६८८८ नंबरची एरर यायची. थोडक्यात काय, सिक्युरिटी नको पण अपडेट आवरा ! आयटी हेडाने बहुतेक ते KB 31630 17 / 18 दोन्ही उडवलेले दिसतात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानझरी

हो, दोन्ही उडवले आणि सगळं

सानझरी
Wed, 08/17/2016 - 10:26 नवीन
हो, दोन्ही उडवले आणि सगळं सुरळीत झालं. विंडोज ८ मधला KB3159398 सुद्धा ग्रुप पॉलिसीची वाट लावायचा मागच्याच महीन्यात वाट लावलेली याने. आठवडाभराने तो अपडेट काढुन टाकला आणि झालं सगळं निट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा