dslr घ्याची खूप इच्छा होती घेतला एकदाचा. मी फोटोग्राफर नाही पण काही क्षण फोटोमध्ये बंदिस्त करायला आवडत मी यापूर्वी कधी dslr हातात सुद्धा घेतला नाही नेट वरूनच मी शिकतोय शिकता शिकता काही क्लीक केले आहे. काही एडिट केले आहेत . कसे आहेत ते सांगा .
त्या पहिल्या फोटोचं काय भरीत केलंय, अन् ते फोटोंमधले माॅडेल तुम्हीच का? लॅण्डस्केप तितके जमले नाही जितके पोर्ट्रेट जमलेत. वर मार्मिकरावांनी म्हटल्याप्रमाणेच म्हणतो, आधी कॅमेर्यातल्या सेटिंगकडे लक्ष द्या. पोस्ट प्रोसेसिंग काय आमचा स्पावड्याही शिकवेल तुम्हाला.
आपला फोटोग्राफीकडे पहाण्याचा दॄष्टीकोन एकदम वेगळा आहे. तो ग्राफिक आर्ट च्या जवळ जाणारा आहे. मस्त मस्त देखावे, सूर्र्यास्त ,क्लोजप्स वगैरे नेहमीच्या पेक्षा वेगळा . मस्त प्रयत्न. या प्रयत्नाना ग्राफिक आर्टचा चष्मा लावूनच पाहिले पाहिजे.
सर्व फोटो संदर आहेत.आता एडिट केलेल्या फोटोंनाही महत्त्व येऊ लागले आहे.तुला dslr आणि पोस्ट प्रसेसिंग दोन्हीही जमलं आहे.आणखी नवीन शिकण्याची गरज नाही.हौशी /व्यावसायिक कोणते आवडीचे आहे ते क्षेत्र निवड.सध्या फोटो स्टॅारीला अधिक महत्त्व आहे.दिलेल्या विषयाला समर्पक फोटो देणे याकडे लक्ष द्यावे लागते.
मोबाईलवरच्या फोटो एडिटिंग अॅप्सनी खूप चांगला परिणाम मिळत नाही वाटते. आधी प्रोसेस न केलेला फोटो आणि त्यासोबत एडिट केलेला फोटो असे इथे देऊन बघा त्याबद्दल लोक काय म्हणतात. तुम्हाला चित्रविषय बघायची दृष्टी आहे. एडिटिंग सावकाशीने शिकून घ्या. एस ची फोटोंबद्दल सुंदर लेखमालिका इथे मिपावर आहे. फोटो स्पर्धांचे अनेक जुने धागे आहेत. स्पाने एक दोन लेख लिहून फोटोशॉप शिकवायला सुरुवात केली होती. मग ती मालिका कुठे गेली त्यालाच माहीत.
पहिले 2 फोटो आवडले. फोटो एडिट करताना त्याचा मूळ गाभा हरवणार नाही ह्याची काळजी घ्यावी असे माझे मत आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर - बरेच लोक धबधब्याचा फोटो काढताना फिल्टर्स वगैरे वापरून एकदम स्मूथ पाणी दाखवतात. असे फोटो बघताक्षणी खोटे आहेत हे समजते. निसर्ग दाखवताना जसा आहे तसा दाखवावा. तुम्हाला तो कसा दिसावा असे वाटते तसा नाही.
फोटोशॉप / लाईटरूम पासून दूर राहिलात तर उत्तम.
स्मूथ पाणी फिल्टर ने नव्हे तर शटर स्पीड (एक्स्पोजर टाइम) ने करता येते,
कलाकाराला काहीतरी वेगळं जाणवत असते, इतरांशी शेअर करावेसे वाटते. स्मूथ पाणी हा खोटेपणा नाही. फक्त नजरेचा दोष आहे, अन्यथा सत्यात तर पाण्याचा प्रत्येक थेम्ब वेगळा कोसळत असतो!
ऊप्स. स्वारी. 50 कामे एका वेळी करत बसले की असे होते.
थोडे अवांतर -
कलेच्या बाबतीत प्रत्येकाने नवीन काहीतरी केले तरच कला पुढे जाईल हे मान्य.
पण फोटोग्राफीच्या बाबतीत व्यक्तीची फोटो काढण्याच्या कलेत प्रगती होणे अपेक्षित असावे. जसे की फ्रेमिंग, कंपोसिंग किंवा काहीतरी नवा विषय घेऊन त्याची मांडणी.
पण ह्या ऐवजी जर फोटोशॉप वापरण्यात प्रगती झाली तर व्यक्ती चांगला फोटोग्राफर झाली असे कमीत कमी मला तर वाटणार नाही.
प्रतिक्रिया
छान
:) अजून चांगले फोटो
सध्यातरी पोस्ट
धन्यवाद मार्मिक गोडसे :) आणि
अहाहाहा, सुरेख. येउद्या अजून.
जब्राट
एक नंबर
मला पण....
अरे ए, गप्प बसा कि.
माईंडवाॅबलिंग वर्क
अहाहा!! किती ते पांडुप्रेम!!
नाही मी कसा शिकवणार स्पा भाऊ
छान आहेत फोटो.. आवडले..
त्या पहिल्या फोटोचं काय भरीत
धन्यवाद
चालायचंच.
नशीब किस्न्याने "मॉडेल
=))
धन्यवाद त्याला. double
हे नवीनच आहे तंत्र आमच्यासाठी
हो ना,
संदीप भाऊ http://www
साहेबी भाषा झेपत नै हो,
मी काय म्हन्तो भौ, येवढे फोटो
फुलांचे फोटो आवडले.
कडक फोटो आहेत दादा अजून येऊ
प्रसाद भाऊ pc वर आहेत raw
प्रत्येक फोटो चे कॅमेरा चे
अतिशय सुंदर फोटो.
मी आगोबाशी सहमत आहे!
मी बुवांशी सहमत आहे!
बुवा स्पावड्याशी सहमत आहेत.
=))
सुंदर फोटो...
छान
वेगळा प्रयत्न..
धन्यवाद चौकटराजा :) व
काही फोटोज खूप छान आहेत,
सर्व फोटो संदर आहेत.आता एडिट
वा लई भारी
काही फोटो चांगले आहेत
पहिले 2 फोटो आवडले. फोटो एडिट
स्मूथ पाणी फिल्टर ने नव्हे तर
ऊप्स. स्वारी. 50 कामे एका