१ ते ७ ऑगस्ट हा आठवडा जगभरात World Breastfeeding week म्हणुन साजरा केला जातो. शासकीय पातळीवर देखिल खुपसारे कार्यक्रम राबवले जातात. मराठीत उल्लेख करताना बहुतेक ठिकाणी 'जागतिक स्तनपान सप्ताह' असा उल्लेख होतो. अभिप्रेत शब्द स्तन नसुन स्तन्य (स्तनावाटे जे स्त्रवते ते स्तन्य) असा असल्याने यात सुधारणा करुन 'जागतिक स्तन्यपान सप्ताह' असा असावा. चेहरापुस्तकावर सदर सुचना वैद्य. ज्योत्स्ना पेठकर यांनी नोंदवली आहे.
वाचने
5454
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायला हे मिपावर असले तीनोळी
काय घेत चला
In reply to हायला हे मिपावर असले तीनोळी by प्रसाद गोडबोले
त्याचे काही
In reply to हायला हे मिपावर असले तीनोळी by प्रसाद गोडबोले
पाजी-बाजी-खाजी-लाजी-फौजी-मौजी मिपाकरांना एक उपयुक्त सल्ला मिळेल आणि त्यांची मिपा वाटचाल सुखकर होईल. आप्लाच विनम्र नाखुvcdatrange कसं उच्चारावं ते
'वाचायचं कसं? 'हा प्रश्न
In reply to vcdatrange कसं उच्चारावं ते by उडन खटोला
भाषाशुद्धी! सावरकरांनंतर डायरेक्ट हेच ;)
पॉईंट आहे.
३००!
कपातून चहा पिण्याला कपपान
नया है यह!
In reply to कपातून चहा पिण्याला कपपान by आनंदी गोपाळ
ब्रेस्टफीडींग सप्ताह बेसिकली,
In reply to नया है यह! by आदूबाळ
लोल! ह घ्या.
In reply to ब्रेस्टफीडींग सप्ताह बेसिकली, by आनंदी गोपाळ
व्हय जी. नाय व्हत शिरेस.
In reply to लोल! ह घ्या. by आदूबाळ
लेट डाऊन रिफ्लेक्सबद्दल हे
In reply to नया है यह! by आदूबाळ
You need to actually feed the
In reply to लेट डाऊन रिफ्लेक्सबद्दल हे by आनंदी गोपाळ
१२० ३०० पान काय असतं बुवा ?
स्तनपान
शब्द सापडत नसतील मराठीत तर
पानपान ??
धागा उडालेला दिसत नाही ,
दूरदर्शन
मुळ धाग्यापेक्षा