साहित्यः
बटाटे - ४ (मध्यम आकाराचे)
मक्याची कोवळी कणसे - ४
लाल भोपळा - १/४ किलो
सुरण - १/४ किलो
लहान वांगी - ४
दोडकी - २
गवार - १२५ ग्रॅम्स
तुरीची डाळ - १ वाटी
चिंच-गुळाचा घट्ट कोळ - अर्धी वाटी
ओले खोबरे - दिड वाटी
लाल तिखट - १ टीस्पून
हळद - अर्धा टी स्पून
तिरफळे - १२
खोबरेल तेल - फोडणीसाठी
हिंग आणि मोहरी - फोडणीसाठी
मीठ - चवीनुसार
तयारी:
भाज्यांचे मोठे तुकडे करा. बटाटा, भोपळा सालासकटच घ्यायचा. गवार आख्खी ठेवायची.
तुरीची डाळ, थोडी हळद घालून, शिजवून, घोटून घ्यायची.
खोबरे + हळद + तिखट एकत्र वाटून घ्यावे.
तिरफळे पाण्यात भिजत ठेवायची.
कृती:
सर्व भाज्या थोडे मीठ आणि बेताचे पाणी घालून शिजत ठेवायच्या.
भाज्या शिजल्या की त्यात तुरीची डाळ, खोबर्याचे वाटण, चिंच गुळाचा कोळ आणि तिरफळे घालायची.
चवीनुसार मीठ घालायचे.
वरून हिंग मोहरी घालून खोबरेल तेलाची फोडणी द्यायची.
खोबरेल तेल आवडत नसेल तर गोडेतेल सुद्धा चालेल.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
मस्त आहे कृती...
लै झ्याक...
In reply to मस्त आहे कृती... by स्वाती राजेश
लै झ्याक...
In reply to मस्त आहे कृती... by स्वाती राजेश
अरे वा...
मस्त वाटते कृती, पौष्टकही असणार!
तिरफळे..
In reply to मस्त वाटते कृती, पौष्टकही असणार! by चतुरंग
:)
In reply to तिरफळे.. by प्रभाकर पेठकर
खरे आहे.
In reply to :) by स्वाती दिनेश
खतखते छान दिसत आहे.
तिरफळं
त्रिफळा नाही...
In reply to तिरफळं by रोचीन
त्रिफळा
In reply to त्रिफळा नाही... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद..
In reply to त्रिफळा by चतुरंग
धन्यवाद!!
In reply to त्रिफळा नाही... by प्रभाकर पेठकर
तिरफळ
तिरफळ काय
तीरफळ
In reply to तिरफळ काय by ऋचा
झाड
In reply to तीरफळ by रघुनाथ.केरकर
फारच विचित्र दिसतंय.
In reply to झाड by रघुनाथ.केरकर
तिरफळ
खूप छान
हाय कम्बख्त ...
बरोबर..
In reply to हाय कम्बख्त ... by सुनील
अरे वा, म्हणजे चायनीय स्टोअरमधे
In reply to हाय कम्बख्त ... by सुनील
नही चखा तो
भोकर?
नाही.
In reply to भोकर? by मनिष
भोकर
In reply to भोकर? by मनिष
तिरफळं...
धन्यवाद पेठकरकाका,
In reply to तिरफळं... by प्रभाकर पेठकर
शोधा!
In reply to धन्यवाद पेठकरकाका, by चतुरंग
डांबिसकाका, आपली ऑफर वाचून मस्त वाटले!
In reply to शोधा! by पिवळा डांबिस
बिया
In reply to तिरफळं... by प्रभाकर पेठकर
छान कल्पना
In reply to बिया by मनस्वी
अरे हे माहितच नव्हतं
दारातलं अळू..
In reply to अरे हे माहितच नव्हतं by वरदा
फतफतं
आळुचे फत्फते
In reply to फतफतं by यशोधरा
हो ना गं
आहा!!
वा!
तिरफळ
वाव स्वाती
टुकटुक..
In reply to वाव स्वाती by वरदा
जबर्या
आवडले
धन्यवाद..
बापरे
करूंकच जाय
आयजूत केले
धन्यवाद...
In reply to आयजूत केले by धनंजय
रुच्चीक=रुचकर?!
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
व्हय - रुची आसा ते रुच्चीक
In reply to रुच्चीक=रुचकर?! by बेसनलाडू
अय्यो,
मातशे उलयता
In reply to अय्यो, by यशोधरा
पेठकर
धन्यवाद..
In reply to पेठकर by यशोधरा
अहो
In reply to धन्यवाद.. by प्रभाकर पेठकर
यज्ञकर्ममध्ये मिळेल ना?
याहून भारी....
In reply to यज्ञकर्ममध्ये मिळेल ना? by अनंत छंदी
वाचनखूण साठवली आहे.
धन्यवाद.
In reply to वाचनखूण साठवली आहे. by सूड
कोकणातील वेगळी पध्दत
मिपावर टाका.
In reply to कोकणातील वेगळी पध्दत by काकाकाकू
जरुर प्रयत्न करु
In reply to मिपावर टाका. by प्रभाकर पेठकर
करांदे म्हणजे
In reply to मिपावर टाका. by प्रभाकर पेठकर
सारस्वत
मस्त
हसोळी
In reply to मस्त by अमेय६३७७
हसोळी
In reply to हसोळी by रघुनाथ.केरकर