मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ
आज सहज alexa वर भटकंती करायला गेलो होतो,
ज्यांना हा प्रकार माहीत नसेल तर थोडक्यात alexa एक संस्था आहे जे अन्तर जालावरील संस्थळाचा आढावा ठेवतात व सरवाधिक भेट होणार्या संस्थलांचा अग्रक्रम ठरवतात
आज २२/५/२०१6 नुसार क्रमवारी
http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi
आत्ता ह्या वर्तमान पत्रे आणि शासकीय स्थळ वगळले तर राहते एकाच
मिपा
मिपा
मिपा
एकाच नंबर
आत्ता ह्या वर्तमान पत्रे आणि शासकीय स्थळ वगळले तर राहते एकाच
मिपा
मिपा
मिपा
एकाच नंबर
प्रतिक्रिया
अभिनंदन.
अभिनंदन
मिपा ब्येष्ट्च हाये....
सर्व मिपाकरांचे अभिनंदन :
सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!!
सर्व मिपाकरांचे अभिनंदन!
सर्व मिपाकरांचे अभिनंदन!
यात आमचा पण खारीचा वाटा आहे
दोन वर्षांपुर्वीच्या विश्लेषणाचे दुवे
नवीन विश्लेषण पाहिजे
होय
तात्या
अभिनंदन!
सर्व मिपाकरांचे अभिनंदन!
खूप छान बातमी. अभिनंदन मिपा!!
वा छान वाटले वाचून
सगळ्यांचे खुप खुप अभीनंदन
खरं आहे...
आपले मिपा ला भारी.
आपले मिपा लैै भारी.
सर्व मिपाकर, संपादक मंडळ,
माझ्याबद्दल
दुखावलात?
प्रथमपुरुषी एकवचनी =)) =)) =)
मिपाला आंतरजालावर समर्थ
घ्या मग पुढाकार..
:))
जमत असते तर कदाचित केलेही
जमत नाही त्याचा सूड असा
शुभेच्छा!
दुवा
मिपाचा क्रमांक खाली गेला
सध्या मिपा १४ व्य क्रमांकावर
शेर जब दो कदम पीछे जाता है तो
मी सन्यास घेतोय
थांबा हो, मिपा एक नंबरला तर
जुना धागा
Pagination