फेब्रुवारी मधील ३ राज्ये, जवळपास ५० किल्ले, ३५०० किमी ची कोस्टल राईड नंतर
आता एक भन्नाट प्रवास.....
"पूर्वांचल मैत्री अभियान" दुचाकिस्वारी
नियोजन, व्यवस्थापन , पथदर्शन - डॉ. संदीप महिन्द
पुर्वांचल सफर.
*तब्बल 9 राज्यांतुन प्रवास.
*नेपाळ, भुतान, चीन, म्यानमार, बांग्ला सीमा.
*नागा, गारों, खांसी यांची संस्कृती व लोकजीवन अनुभवण्याची संधी.
*प्रचंड पाऊस विचारात घेता एक चित्तथरारक प्रवास, पर्वतीय रस्ते, घनदाट जंगले, चेरापुंजीसारखी अतिपर्जन्यछायेतील क्षेत्रे म्हणजे शारिरीक क्षमतेला आव्हानच, तेही जुलै ऑगस्ट मध्ये म्हणजे उकळत्या तेलात हात घालुन नाणे काढण्यासारखचं!
* अतिउंच प्रदेश, विरळ हवा, मुसळधार पाऊस, कडाक्याची थंडी घनदाट जंगले यांना भेदुन प्रवासाच आव्हान असणार आहे.
नियोजित प्रवास असा असेल
२७ जुलै – प्रवास सुरु ७:२५ वा. मुंबई - १०:१० वा . कोलकाता विमानतळ
२८ जुलै – कोलकाता शहर, कृष्णानगर, बहरामपूर, (WB)
२९ जुलै - बेहरामपूर, फरक्का , मालदा
३० जुलै – रायगंज , किशनगंज, सीलीगुडी.
३१ जुलै – अलीपूरद्वार, बोंगाईगाव, नलबाडी (AS)
१ ऑगस्ट – गुवाहाटी,
२ ऑगस्ट –जोराबत, नांगपोह, शिलॉंग, जावई (ML)
३ ऑगस्ट -लूंश्नोन्ग, सिल्चर, (AS )
४ ऑगस्ट – धरमनगर, आगरताळा (TR)
५ ऑगस्ट – आगरताळा
६ ऑगस्ट – सिल्चर, ऐझवाल (MZ)
७ ऑगस्ट – ऐझवाल
८ ऑगस्ट –सिल्चर, हाफलॉंग. (AS)डिफू
९ ऑगस्ट – डिफू, दिमापूर. (NL)कोहिमा, मावो, इम्फाळ,
१० ऑगस्ट –इम्फाळ, (MN)
११ ऑगस्ट –दिमापूर, गोलाघाट, तेजपूर (AS)
१२ ऑगस्ट -भालुकपॉंग, तेंगा, बोमडीला, सप्पर (AR)
१३ ऑगस्ट – सेला,जसवंतगढ तवांग.
१४ऑगस्ट -तवांग
१५ ऑगस्ट -बुमला बॉर्डर, तवांग
१६ ऑगस्ट -जसवंतगढ,बोमडीला,तेंगा
१७ ऑगस्ट – तेजपूर airbase, इटानगर (AR)
१८ ऑगस्ट -पार्वतीपुर, न. लखीमपूर, धेमाजी (AS)
१९ ऑगस्ट -दिब्रुगढ,
२० ऑगस्ट- शिवसागर, जोरहाट, माजुली
२१ ऑगस्ट - काझीरंगा, नागाव.
२२ ऑगस्ट - जोरहाट, बॉंगाईगाव
२३ ऑगस्ट - अलीपूरद्वार, बिन्नागुडी, कालिंपोंग (WB)
२४ ऑगस्ट - गंगटोक, नाथूला बॉर्डर, गंगटोक (SK)
२५ ऑगस्ट - गंगटोक, दार्जिलिंग, सिलिगुडी (WB)
२६ ऑगस्ट - कोलकाता, प्रस्थान आझाद हिंद एक्सप्रेस
२८ ऑगस्ट - मुंबई
आधीचे लिखाण अजून हि अपुरे असताना आता याची भर पडली
भेटू लवकरच फोटोंसहित ;) ;)
वाचने
6548
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
सफर सुखद आणि निर्धोक
+१
In reply to सफर सुखद आणि निर्धोक by डॉ सुहास म्हात्रे
शुभेच्छा !
अनेक शुभेच्छा
हो नक्किच
In reply to अनेक शुभेच्छा by नाखु
शुभेच्छा
शुभेच्छा
पहिला :)
In reply to शुभेच्छा by मंजूताई
शुभेच्छा !
शुभेच्छा.
कोणी मार्गावर असेल या तर भेट
सटेलाइट फोनवरून अधुनमधून
शुभेच्छा!
प्रवासासाठी शुभेच्छा !
अरे वाह्ह ... खजाना ओतलात ...
In reply to प्रवासासाठी शुभेच्छा ! by समर्पक
अधिक काही असल्यास व्यनि करावा
In reply to अरे वाह्ह ... खजाना ओतलात ... by योगेश आलेकरी
अधिक काही
In reply to अधिक काही असल्यास व्यनि करावा by योगेश आलेकरी
हो खुपच घाईत आहे.. स्नेहभेटी
In reply to अधिक काही by समर्पक
व सर्वचे आभार :)
वाह ! उत्तम बेत. समर्पक
प्रवासासाठी शुभेच्छा ..
पार्वतीपुर
क्या बात है! प्रवासाला