वयम् अपि कवय:॥
मक्षिकेपरि चिवट। मनी मुळी बोथट॥
काव्य पाडुनि ओषट। संवेदना दाखवि॥१॥
मांडुनि भावनांचा बाजार। घेई फुकाचा कैवार॥
यासि शतोत्तरि चार। जोडे मोजुनि मारावे॥२॥
ऊर बडवि धडधडा। सदा फोडितसे हंबरडा॥
जणु एकटाचि बापुडा। सर्वांमाजि॥३॥
प्रसिद्धीची वखवख। मुखवटे घेई सुरेख॥
साहित्यशेतीचा काळोख। उजेड म्हणोनि दाखवि॥४॥
डास उडे पखियांपरि। काजवे तार्यांपरि॥
हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा॥५॥
साधु कविवर!!! अतीव रोचते भवतः
धन्यवाद!!
अगागा
एक्च नंबर काव्य
=)) =))
हं
४था ??
२रा?
मला पण वाटते दुसराच..
+१
आता तुमचा "मुटे" होणार हे
चवथे चरण का????
मस्त...
काय पै.बुवा सगळी कडे मजा
तुझे काय वेगळे चालले आहे का?
खिक्क
कं लिव्लय कं लिव्लय रं बाला..
बाकी नक्की बाण कोणाला मारलाय
भारीच रे सुडक्या. आवडले
उस्फूर्त काव्य !की गझल ?
औषध ऍण्टिबायोटिक क्याटेगरीतलं
मस्त
लोल! शार्प शूटर सूडभौ!
याची आठवण झाली. यात "वृंदगान"
दोघांच्याही प्रतिसादाना
___/\___ १००० कवि (पोएट ,
कविता वाचतानाच कळले हा
हृदयापर्यंत कसले पोचतात हो
आमचीबी येक भर....
शब्दसंपदा अफाट आहे पण असं
कलीयुगातल्या किष्ण्या शी
तुमचं पण असं गुपचुप ताम्हिणीत
दगडी माळेवर केलेलं काव्य आणि
दगडी माळेवर वृंदगानच होतं.
यमक्या गुर्जी नंतर यमक्या सूड
जोडे मोजुनि मारावे
सूड, आसूड चांगलाच चमकावला
=)) =)) =))
अवांतर म्हणून, कुणाला जोडे
सातवा आयोग खून वर सरकारलाच
दुग्ध क्रांतीच्या नावावर
दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केलाहे अमुल ला उद्देशून आहे का? यावर आवर्जुन लिहा.मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.ओके मान्य. पण यावर आमच्यासारख्या असंवेदनशील शहरी लोकांना कळेल अशा भाषेत प्लीज लिहा आणि आम्ही मूर्खासारख्या शंका विचारल्या तर आमच्या बुद्धीवर शंका घेवू नका. कसे आहे.. आंम्हाला पण अनेक प्रश्न पडतात. ते पडतात कारण आंम्ही पूर्णवेळ शेती करत नाही. त्यामुळे नक्की काय? कसे? असे विचारल्यानंतर "मग शेती करा आणि उत्तरे मिळवा" असे उत्तर देणे सोपे असते पण त्याने आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि (कदाचित) खरी असणारी तळमळ रडगाणे वाटू लागते. तुमच्याकडून एका अभ्यासपूर्ण लेखमालेच्या प्रतिक्षेत.=))
साऱ्याचं इतकं सारं येताना
(No subject)
लयंच भारी.
सुडक्या लेका आज ते गाडीच्या
=)) =)) लैच!!